• बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
Tuesday, November 17, 2026
  • Login
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result
Home खेळ ( वैयक्तिक) जिम्नॅस्टिक

36वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ; गोल्डन गर्ल संयुक्ता काळे, सिद्धी हत्तेकर सज्ज, जिम्नॅस्टिकमध्ये महाराष्ट्र महिला टीमचे राहणार वर्चस्व

by pravin
September 23, 2022
in जिम्नॅस्टिक, नॅशनल गेम्स
0 0
36वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ; गोल्डन गर्ल संयुक्ता काळे, सिद्धी हत्तेकर सज्ज, जिम्नॅस्टिकमध्ये महाराष्ट्र महिला टीमचे राहणार वर्चस्व
Share on FacebookShare on Twitter

पुणे (प्रतिनिधी): खेलो इंडिया स्पर्धेत विक्रमी सुवर्णपदके जिंकण्याची अपूर्व कामगिरी करणारी संयुक्ता काळे आता नॅशनल गेम्स मध्येही वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. पदार्पणातील या मोठ्या इव्हेंटमध्ये पुन्हा एकदा विक्रमाचा पल्ला गाठण्यासाठी ती उत्सुक आहे. तिच्यासह खेलो इंडियातील चार वेळची पदक विजेती सिद्धी हत्तेकर ही सर्वोत्तम कामगिरीसाठी सज्ज झाली आहे.

मुख्य प्रशिक्षक प्रवीण ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचा महिला जिम्नॅस्टिक संघ सध्या पुण्यातील बालेवाडी मध्ये कसून सराव करत आहे. आगामी नॅशनल गेम्स मध्ये महाराष्ट्राचा बारा सदस्य महिला संघ सुवर्णपदकाचा बहुमान मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचबरोबर प्रशिक्षक योगेश शिर्के यांच्या खास ट्रेनिंग मधून पुरुष संघाने ही सर्वोत्तम कामगिरीचा दावा केला आहे.

गट केरळ येथील नॅशनल गेम्स मध्ये महाराष्ट्राच्या महिला संघाने उपविजेतेपदाचा बहुमान पटकावला होता. मात्र आता या कामगिरीमध्ये प्रगती साधत पुणेरी यश संपादन करण्यासाठी महिला संघाने कसून सराव केला आहे. आर्टिस्टिक जिम्मेस्टिक, रीदमिक जिम्नॅस्टिक या खेळ प्रकारामध्ये महाराष्ट्राच्या महिला खेळाडूंना सर्वोत्तम यश संपादन करण्याची संधी आहे. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि खेलो इंडिया स्पर्धेतील सुवर्ण कामगिरी करण्याचा मला मोठा अनुभव या सर्व महिला खेळाडूंच्या पाठीशी आहे.

त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्राचे दोन्ही संघ यंदाच्या नॅशनल गेम्स मध्ये बदकाचा मोठा पल्ला गाठू शकतील असा विश्वास प्रशिक्षक प्रवीण ढगे आणि योगेश शिर्के यांनी व्यक्त केला आहे. गेल्या दोन आठवड्यापासून महाराष्ट्राचे दोन्ही संघ तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेत आहेत. 30 सप्टेंबर पासून जिम्नॅस्टिकच्या इव्हेंटला सुरुवात होईल. यासाठी महाराष्ट्राचे दोन्ही संघ 26 सप्टेंबर नंतर गुजरात मध्ये दाखल होणार आहे.

संयुक्तामुळे महाराष्ट्राचे पारडे जड:

खेलो इंडिया स्पर्धेमध्ये आपल्या सर्वोत्तम कामगिरीतून गोल्डन गर्ल संयुक्त कार्यालय सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आता आज सुवर्ण कामगिरीचा कितना गिरवण्यासाठी ती सज्ज झाली आहे. रीथमिक जिम्नॅस्टिक मध्ये तरबेज असलेल्या संयुक्त कडून महाराष्ट्र संघाला मोठ्या संख्येत सुवर्णपदकाची आशा आहे. ‘आपण यंदाच्या नॅशनल गेम्स मध्ये महाराष्ट्राच्या शिर्केच्या मानाचा तुरा रोवण्यासाठी सज्ज आहे. यासाठी दोन आठवड्यात असून मी कसून सराव करत आहे. त्यामुळे निश्चितपणे मला सुवर्णपदकाचे टार्गेट पूर्ण करता येईल, असा विश्वास संयुक्ताने व्यक्त केला.

पदकाच्या सलामीसाठी सिद्धी सज्ज

खेलो इंडिया स्पर्धेत सातत्याने महाराष्ट्र संघाला जिम्नॅस्टिक मध्ये पदकाची सलामी देण्याची मोहीम औरंगाबादच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू सिद्धीने कायम ठेवली आहे. आता नॅशनल गेम्स मध्येही महाराष्ट्राला पदकाचे खाते उघडून देण्यासाठी ती सज्ज झाली आहे. तिची आतापर्यंतची कामगिरी लक्षवेधी ठरली आहे. तिच्याकडून महाराष्ट्र संघाला मोठ्या कामगिरीची आशा आहे.

Tags: 36th National Games Golden Girl Samyukta Kale36th National Sports Tournament NewsgymnasticsMaharashtra Women's Team to Dominate in GymnasticsSiddhi Hattekar Ready

pravin

Related Posts

जलतरणात अवंतिका चव्हाणला विक्रमासह सुवर्णपदक पलक जोशी ब्रॉंझ पदकाची मानकरी
जलतरण

जलतरणात अवंतिका चव्हाणला विक्रमासह सुवर्णपदक पलक जोशी ब्रॉंझ पदकाची मानकरी

October 4, 2022
बलाढ्य सेनादलास नमवीत महाराष्ट्र स्क्वॉश संघ अंतिम फेरीत
नॅशनल गेम्स

बलाढ्य सेनादलास नमवीत महाराष्ट्र स्क्वॉश संघ अंतिम फेरीत

October 4, 2022
नॅशनल गेम्स २०२२; तलवारबाजी स्पर्धेत महाराष्ट्राला 5 पदके
तलवारबाजी

नॅशनल गेम्स २०२२; तलवारबाजी स्पर्धेत महाराष्ट्राला 5 पदके

October 4, 2022
खोखो स्पर्धेत महाराष्ट्राचा गोल्डन धमाका; विजयादशमीनिमित्त महिला व पुरुष संघांनी लुटले सुवर्ण!
खो-खो

खोखो स्पर्धेत महाराष्ट्राचा गोल्डन धमाका; विजयादशमीनिमित्त महिला व पुरुष संघांनी लुटले सुवर्ण!

October 4, 2022
जिम्नास्टिक च्या अंतिम स्पर्धेत महाराष्ट्राला एक सुवर्ण व एक रौप्य पदक प्राप्त
जिम्नॅस्टिक

जिम्नास्टिक च्या अंतिम स्पर्धेत महाराष्ट्राला एक सुवर्ण व एक रौप्य पदक प्राप्त

October 4, 2022
तलवारबाजी स्पर्धेत महाराष्ट्राला एक रौप्य व एक कांस्य पदक
तलवारबाजी

तलवारबाजी स्पर्धेत महाराष्ट्राला एक रौप्य व एक कांस्य पदक

October 3, 2022
Load More
Next Post
दिया चितळे उपांत्य फेरीत, रीथ रीशाला पराभवाचा धक्का

दिया चितळे उपांत्य फेरीत, रीथ रीशाला पराभवाचा धक्का

Connect with us

  • 24k Followers
  • Trending
  • Comments
  • Latest
शालेय क्रीडा स्पर्धा खेळाडू आणि शारीरिक शिक्षकांसाठी शिक्षा? क्रीडा विभागाच्या कारभारावर तीव्र संताप

शालेय क्रीडा स्पर्धा खेळाडू आणि शारीरिक शिक्षकांसाठी शिक्षा? क्रीडा विभागाच्या कारभारावर तीव्र संताप

October 23, 2026
वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

November 15, 2026
वुशू संघटनेला हायकोर्टाचा मोठा धक्का! सप्टेंबरमधील स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यास नकार; आता क्रीडा विभागाच्या नियंत्रणाखाली नव्याने निवड चाचण्या

वुशू संघटनेला हायकोर्टाचा मोठा धक्का! सप्टेंबरमधील स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यास नकार; आता क्रीडा विभागाच्या नियंत्रणाखाली नव्याने निवड चाचण्या

October 16, 2026
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी १२ ऑक्टोबरपासून अर्ज प्रक्रिया

October 9, 2026

बाहुबलीची देवसेना क्रिकेटरच्या प्रेमात ;

ऑलिम्पिकमध्ये हॉकी संघाला शुभेच्छा तर दिल्या मात्र, फरहानने केली ‘ही’ चूक

भारतीय महिला हॉकी संघाचं शाहरुखकडून कौतुक म्हणाला, ‘तुम्ही मन दुखावलं आहे पण…’

एकदा ऑलिम्पिक संपलं तर की मग पून्हा आपण आपल्या विश्वात रमायला मोकळे.

पी. टी. उषांच्या दुसऱ्या डावाची तयारी; IOA अध्यक्षपदासाठी पाठिंब्याचे गणित जमणार?

पी. टी. उषांच्या दुसऱ्या डावाची तयारी; IOA अध्यक्षपदासाठी पाठिंब्याचे गणित जमणार?

November 15, 2026
वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

November 15, 2026
आयओए निवडणुकीसाठी कडक आचारसंहिता; सोशल मीडिया प्रचारासह वैयक्तिक टीकेवर बंदी

आयओए निवडणुकीसाठी कडक आचारसंहिता; सोशल मीडिया प्रचारासह वैयक्तिक टीकेवर बंदी

November 2, 2026
ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या मायरा शेख हिला दुहेरी मुकुट

ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या मायरा शेख हिला दुहेरी मुकुट

November 2, 2026

Recommended

About Us

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Read more

Categories

  • Football
  • ॲथलेटिक्स
  • अन्य खेळ
  • आंतरराष्ट्रीयस्तरीय
  • आयपीएल
  • आयपीएल
  • आशियाई क्रीडा स्पर्धा
  • ऑल इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स
  • कबड्डी
  • कराटे
  • कुस्ती
  • क्रिकेट
  • खेलो इंडिया
  • खेलो इंडिया बीच स्पर्धा
  • खेलो इंडिया यूथ गेम्स
  • खेलो इंडिया यूथ गेम्स
  • खेळ ( वैयक्तिक)
  • खेळ ( सांघिक )
  • खेळाडू
  • खो-खो
  • जलतरण
  • जिम्नॅस्टिक
  • जिल्हा
  • जिल्हास्तरीय
  • ज्युडो
  • टी-20 वर्ल्ड कप
  • टेबल टेनिस
  • तलवारबाजी
  • तायक्वांदो
  • तालुकास्तरीय
  • धनुर्विद्या
  • नॅशनल गेम्स
  • नेमबाजी
  • नोकरी भरती
  • पुरस्कार
  • प्रो कबड्डी
  • फिफा वर्ल्ड कप
  • बातम्या
  • बुद्धिबळ
  • बॅडमिंटन
  • बॅडमिंटन
  • बेसबॉल
  • बॉक्सिंग
  • ब्लॉग
  • मल्लखांब
  • महाराष्ट्र केसरी कुस्ती
  • महिला महाराष्ट्र केसरी
  • युनिव्हर्सिटी गेम्स
  • योगा
  • योजना
  • रणजी करंडक
  • राज्य
  • राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धां
  • राज्यस्तरीय
  • राज्यस्तरीय मिनी ऑलिंपिक
  • राष्ट्रकुल स्पर्धा
  • राष्ट्रीय
  • राष्ट्रीयस्तरीय
  • रोईंग
  • लाईव्ह
  • लॉंग टेनिस
  • विभागीयस्तरीय
  • वुशू
  • वेटलिफ्टिंग
  • व्हॉलीबॉल
  • सॉफ्टबॉल
  • स्क्वॉश
  • स्पर्धा
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
  • स्पोर्ट्स पॅनोरमा विशेषांक
  • हँडबॉल
  • हॉकी

Tags

36th National Games 36th National Sports Tournament News 37th National Games Goa 37th National Games Goa news bbci BCCI Chhatrapati Sambhajinagar Commonwealth Games 2026 COMPATATION Cricket Cricket News CWG 2026 Football Glasgow 2026 Hockey india Indian ipl ipl 2022 IPL Indian premier league IPL Indian premier league 2021 cricket BCCI khelo india youth games 2021 khelo india youth games 2021 Marathi News Latest sports news latest sports news marathi live maharashtra Maharashtra Sports News Marathi sports news match NEWS Play Pro Kabaddi result schulde Sports News SPORTS NEWS latest Sports news live sports news marathi Sports Panorama team india TENNIS Virat Kohli win छत्रपती संभाजीनगर

Recent News

पी. टी. उषांच्या दुसऱ्या डावाची तयारी; IOA अध्यक्षपदासाठी पाठिंब्याचे गणित जमणार?

पी. टी. उषांच्या दुसऱ्या डावाची तयारी; IOA अध्यक्षपदासाठी पाठिंब्याचे गणित जमणार?

November 15, 2026
वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

November 15, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In