Tag: IPL Indian premier league 2021 cricket BCCI

यामध्ये बेंगलोर समोर हैदराबादच्या आव्हान असणार आहे तर यामध्ये बेंगलोर चा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या वर्षी प्रथमच दोन्ही संघात एकही बदल करण्यात आलेला नाही. पॉइंट टेबल च्या दृष्टीने हा सामना इतका महत्त्वाचा नाही कारण बेंगलोरने पहिलेच प्ले ऑफ मध्ये प्रवेश केला आहे तर दुसरीकडे हैदराबाद स्पर्धेतून बाहेर गेला आहे. दोन्ही संघ पुढीलप्रमाणे- बेंगलोर-विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, एस भरत, ग्लेन मॅक्सवेल,एबी डिव्हिलियर्स,डॅनियल ख्रिश्चन,शहाबाज अहमद,जॉर्ज गाट्न,हर्षल पटेल, मोहम्मद,सिराज युजवेंद्र चहल. हैदराबाद-वृद्धिमान सहा,जेसन रॉय, केन विल्यमसन, प्रियं गर्ग,अभिषेक शर्मा,अब्दुल समद,जेसन होल्डर,राशिद खान,भुवनेश्वर कुमार,सिद्धार्थ कौल,उमरान मलिक.

बेंगलोर चा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय, दोन्ही संघात एकही बदल नाही.

बेंगलोर समोर हैदराबादच्या आव्हान असणार आहे तर यामध्ये बेंगलोर चा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ...

मुंबईने उडविला राजस्थानचा धूवा. प्ले ऑफ मध्ये पोहोचण्याच्या आशा कायम.

मुंबईने उडविला राजस्थानचा धूवा. प्ले ऑफ मध्ये पोहोचण्याच्या आशा कायम.

मुंबई समोर राजस्थानचे आवाहन होते या सामन्यांमध्ये गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीच्या बळावर मुंबईने राजस्थानचा आठ गडी व तब्बल 70 चेंडू ...

मुंबईचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. डी कौक संघाबाहेर

मुंबईचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. डी कौक संघाबाहेर

आयपीएल मध्ये एक सामना खेळला जाणार आहे तरी यामध्ये राजस्थान समोन मुंबईचे आव्हान असणार आहे. या सामन्यांमध्ये मुंबईने प्रथम नाणेफेक ...

दिल्ली ठरला चेन्नईवर वरचढ.

दिल्ली ठरला चेन्नईवर वरचढ.

आयपीएल मध्ये एक सामना होता तर यामध्ये चेन्नई समोर दिल्लीचे आव्हान होते. या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा ...

दिल्लीचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. ब्रावो ची वापसी

दिल्लीचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. ब्रावो ची वापसी

स्पोर्ट्स पॅनोरमा (प्रतिनिधी)-आज आयपीएल मध्ये एक सामना खेळायला जाणार आहे तर यामध्ये दिल्ली समाजरचनेच्या आव्हान असणार आहे यामध्ये दिल्लीने नाणेफेक ...

यशस्वी व दुबेच्या फटकेबाजीमुळे राजस्थान सहज मिळविलेले यश.

यशस्वी व दुबेच्या फटकेबाजीमुळे राजस्थान सहज मिळविलेले यश.

आज आयपीएल मध्ये दोन सामने होते तर यामध्ये दुसऱ्या सामन्यांमध्ये राजस्थान समोर चेन्नईचे आव्हान होते.यामध्ये यशस्वी जयस्वाल व शिवम दुबे ...

आत्ता बस झालं’म्हणत क्रिस गेल ची आयपीएल मधून तडकाफडकी माघार.

किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा धडाकेबाज फलंदाज युनिव्हर्स बॉस क्रिस गेल ने मध्ये सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेतून तडकाफडकी माघार घेतली. आयपीएलसाठी ...

व्यंकटेश अय्यर पुन्हा चमकला, पंजाब समोर 166 धावांचे आव्हान.

व्यंकटेश अय्यर पुन्हा चमकला, पंजाब समोर 166 धावांचे आव्हान.

स्पोर्ट्स पॅनोरमा(प्रतिनिधी)-आज आयपीएल मध्ये एक सामना आहे. या सामन्यामध्ये पंजाब समोर कोलकात्याच्या आव्हान आहे तर यामध्ये पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम ...

नाणेफेक जिंकून पंजाबचा गोलंदाजी करण्याचा निर्णय, मयंक अगरवाल ची वापसी.

स्पोर्ट्स पॅनोरमा (प्रतिनिधी)-आज आयपीएल मध्ये फक्त एक सामना आहे. तर यामध्ये पंजाब समोर कोलकाता नाइट रायडर्सचा आव्हान असणार आहे. यामध्ये ...

चेन्नई ची हैदराबाद वर 6 गड्यांनी मात.

चेन्नई ची हैदराबाद वर 6 गड्यांनी मात.

प्रतिनिधी- आज आयपीएलमध्ये चेन्नई समोर हैदराबादच्या आव्हान होते. तर यामध्ये गोलंदाजांनी केलेल्या चांगल्या कामगिरीच्या बळावर चेन्नईने हैदराबादचा 6 गड्यांनी धुव्वा ...

Page 1 of 2 1 2

ताज्या बातम्या