स्पोर्ट्स पॅनोरमा (प्रतिनिधी)-आज आयपीएल मध्ये एक सामना खेळायला जाणार आहे तर यामध्ये दिल्ली समाजरचनेच्या आव्हान असणार आहे यामध्ये दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नई संघाचे चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे स्टार अष्टपैलू खेळाडू ब्रावोसंघात परतला आहे. तसेच रॉबिन उथप्पा लाही या सामन्यात संधी मिळाली आहे सुरेश रैना च्या जागी संघात आला आहे. दुसरीकडे दिल्ली नही संघात बदल केलेला आहे स्टीव्ह स्मिथ बाहेर करून ट्रिपल पटेल ला संधी देण्यात आली आहे. दोन्ही संघ प्ले ऑफ मध्ये पहिलेच पोचले असल्याने या सामन्याचा पॉइंट टेबल मध्ये जास्त फरक पडणार नाही.
दोन्ही संघ पुढीलप्रमाणे-
दिल्ली-पृथ्वी शौ,शिखर धवन श्रेयस अय्यर,रिषभ पंत,रीपल पटेल,अक्षर पटेल,हेटमायेर,आश्वीन,याबाबात,आवेश,ऐनरीच.
चेन्नई-रुतूराज गायकवाड,फाफ डू प्लेसीस,ऊथ्थप्पा,मोईन,रायूडू,धोनी,जाडेजा,बा्वो,ठाकूर,चांभार,हेजलवूड