आयपीएल मध्ये एक सामना खेळला जाणार आहे तरी यामध्ये राजस्थान समोन मुंबईचे आव्हान असणार आहे. या सामन्यांमध्ये मुंबईने प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई इंडियन्स ने एक आश्चर्यकारक निर्णय घेतलेला आहे यष्टिरक्षक सलामीवीर फलंदाज क्विंटन डी कॉक ला संघातून बाहेर केले आहे त्याच्या जागी ईशान किशन मला संघात घेतले आहे तसेच अष्टपैलू खेळाडू कुणाल पांड्या च्या जागी जिम्मी नीशमला घेतले आहे. दुसरीकडे पंजाब नेही संघात दोन बदल केले आहे मयंक मार्कंडे च्या जागी श्रेयस गोपाल तर आकाश सिंग च्या जागी कुलदीप यादवला संघात घेतले.मुंबई इंडियन्स च्या दृष्टीने हा सामना खूप महत्त्वाचा आहे जर प्लॉट मध्ये आपले आव्हान कायम ठेवायचे असतील तर आज त्यांच्यासाठी मस्ट वीन गेम आहे.
दोन्ही संघ पुढील प्रमाणे–
मुंबई-रोहित शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, कायरन पोलार्ड, हार्दिक पांड्या, जेमि नीशाम, कूलटर नाईल, जसप्रीत बुमरा,ट्रेटं बोल्ट, जयंत यादव.
राजस्थान-यशस्वी जयस्वाल, ईवान लेवीस, संजू सॅमसंन, शिवम दुबे, ग्लेन फिलिप्स,डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, श्रेयस गोपाल, मुस्तफिझुर रहमान, कुलदीप यादव, चेतन साकरिया