औरंगाबाद (प्रतिनिधी)- औरंगाबाद जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघटनेचा वतीने नॉन कॉम्पिटिटिव्ह आयोजन ०२ आणि ०३ ऑक्टोंबर दरम्यान मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर आले होते. या स्पर्धेला जवळपास १२५ खेळाडूंचा सहभाग होता या स्पर्धेमध्ये औरंगाबाद मधील वेगवेगळ्या प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेसाठी उद्घाटक म्हणून सुरेंद्र मोदी ॲथलेटिक्स खेळाचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक हे लाभले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राहुल श्रीरामवार यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संघटनेचे सचिव हर्षल मोगरे यांनी केले.दोन ऑक्टोंबर शनिवार रोजी १० वर्षाखालील मुले/मुली आणि ६ वर्षाखालील मुले/मुली यांच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. तीनऑक्टोंबर रविवार रोजी १२वर्षाखालील मुले/मुली,१४ वर्षाखालील मुले/मुली आणि ८वर्षाखालील मुले/मुली अशा पाच वयोगटांमध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.
या स्पर्धेचे स्पर्धा प्रमुख म्हणून ऋग्वेद जोशी आणि संदेश चींतलवाड यांनी काम पाहिले.तसेच रित्विक भाले, धैर्यशील देशमुख,तुषार काशीद,डिंपल ठाकरे,साक्षी लड्डा,सायली वजरकर,साक्षी डोंगरे,इशा महाजन,अभय उंटावाल यांनी पंच म्हणून कामगिरी बजावली.
स्पर्धेचे निकाल खालील प्रमाणे
६ वर्षाखालील मुले
१) आनंद देशमुख-२७.४०- पहिला
२) ईशान भारत- २४.५० – दुसरा
३) अर्णव अग्रवाल-२४.१०- तिसरा
४) रुद्र सोनवणे-२३.८०- चौथा
५) अंश टक्कर -२२.८५- पाचवा
६) प्रणम्य मेहता -२०.००- सहवा
६ वर्षाखालील मुली
१) आराध्या गिरी-२१.७०- पहिली
२) ऋजुता वराडे- १९.६० – दुसरी
३) श्रावणी कप्पा-१९.५०- तिसरी
४) रुही पटेल-१९.००- चौथी
५) टीना गोरे -१८.६०- पाचवी
६) मनवा रत्नपारखी -१८.४०- सहवी.
८ वर्षाखालील मुले
१) आत्मज जहागीरदार-२४.१०- पहिला
२) रुद्र बारवाल- २३.७० – दुसरा
३) कल्पेश कुरेवाड-२३.२०- तिसरा
४) अर्णव देवळाणकर-१९.४०- चौथा
५) कृष्णा यादव -१८.८०- पाचवा
६) शौर्य कदम -१७.७०- सहवा
८ वर्षाखालील मुली
१) वेरोनिका वासे-२८.६०- पहिली
२) हर्शिका बेवाल- २६.४० – दुसरी
२) पलक शहा- २६.४० – दुसरी
३) ध्रुवा डोबे-२६.२०- तिसरा
४) राजनंदिनी ब्राह्मणे-२५.७०- चौथी
५) परिषा जोशी -२२.२०- पाचवी
६) राजवी का भंडारी -२०.७०- सहवी.
*१० वर्षाखालील मुले*
१) सूर्या सौंदळे-२७.००- पहिला
१) सिद्धांत बागडे-२७.००- पहिला
२) निहार भोगले- २५.८० – दुसरा
३) अंश चुडीवाल-२५.७०- तिसरा
४) नील कावरे-२४.९०- चौथा
५) ध्वज सेठी -२४.६०- पाचवा
६) अर्णव चाबुकस्वार -२४.३०- सहवा
१० वर्षाखालील मुली
१) अवनी आहेर-२९.००- पहिली
२) श्रावणी सरोदे- २७.२० – दुसरी
३) जानकी सुदामे-२५.८०- तिसरी
४) सर्वदा तालीखेडकर-२५.५० चौथी
५) मोर्विका बावलकर-२३.३०- पाचवी
६) त्रिशा जेथलिया -२२.१०- सहवी
*१२ वर्षाखालील मुले*
१) अभियोग सुरासे-२७.८०- पहिला
२) आरुष खानोरी- २७.६० – दुसरा
३) अनिल जाधव-२६.२०- तिसरा
४) आर्यन फुले-२५.७० चौथा
५) शौर्य जाधव-२१.००- पाचवा
६) सर्वेश कापसे -१६.४०- सहवा
१२ वर्षाखालील मुली
१) वेदा एखंडे-२६.१०- पहिली
२) शाल्मली देशपांडे- २४.२० – दुसरी
३) श्रेया तारे-२३.७०- तिसरी
४) नीतीशा चोबे-२१.०० चौथी
५) रिद्धी देशमुख-१७.१०- पाचवी
६) राशी वावोस्कर -१४.९०- सहवी.
*१४ वर्षाखालील मुले*
१) अथर्व लकडे-२०.८०- पहिला
२) पार्थ मार्गपवार- २०.५०-दुसरा
३) विक्रम देवडा-१८.३०- तिसरा
४) प्रीत सोनी-१४.५० चौथा
५) यश राजपूत-१४.१०- पाचवा.
१४ वर्षाखालील मुली
१) सिद्धी उपरे-२५.६०- पहिली
२) साधना सुदामे- २४.२० – दुसरी
३) नेहा गाडेकर-२३.६०- तिसरी
४) अनुष्का कुलकर्णी-१९.५० चौथी
५) चिरंजीता भवलकर-१८.३०- पाचवी
६) लेखिका चाबुकस्वार -१७.५०- सहवी.
या सर्व पदक विजेता खेळाडूंना महाराष्ट्र जिम्नॅस्टिक्स संघटनेचे सचिव डॉ.मकरंद जोशी, औरंगाबाद जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघटनेचे कार्याध्यक्ष संकर्षण जोशी, संघटनेचे अध्यक्ष डॉ.आदित्य जोशी, उपाध्यक्ष डॉ. रणजित पवार, कोषाध्यक्ष .सागर कुलकर्णी,डॉ. विशाल देशपांडे, राहुल तांदळे, वृषाली अभ्यंकर,दिपाली बजाज,तनुजा गाढवे यांनी सर्व विजेता खेळाडुंचे अभिनंदन केले.