बेंगलोर समोर हैदराबादच्या आव्हान असणार आहे तर यामध्ये बेंगलोर चा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या वर्षी प्रथमच दोन्ही संघात एकही बदल करण्यात आलेला नाही. पॉइंट टेबल च्या दृष्टीने हा सामना इतका महत्त्वाचा नाही कारण बेंगलोरने पहिलेच प्ले ऑफ मध्ये प्रवेश केला आहे तर दुसरीकडे हैदराबाद स्पर्धेतून बाहेर गेला आहे.
दोन्ही संघ पुढीलप्रमाणे-
बेंगलोर-विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, एस भरत, ग्लेन मॅक्सवेल,एबी डिव्हिलियर्स,डॅनियल ख्रिश्चन,शहाबाज अहमद,जॉर्ज गाट्न,हर्षल पटेल, मोहम्मद,सिराज युजवेंद्र चहल.
हैदराबाद-वृद्धिमान सहा,जेसन रॉय, केन विल्यमसन, प्रियं गर्ग,अभिषेक शर्मा,अब्दुल समद,जेसन होल्डर,राशिद खान,भुवनेश्वर कुमार,सिद्धार्थ कौल,उमरान मलिक.