राष्ट्रीयस्तरीय

महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या 2021 वार्षिक मानांकन यादी जाहीर

मुंबई । एमएसएलटीए वार्षिक मानांकन 2021 यादीत महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय टेनिसपटू ऋतुजा भोसले, आकांक्षा नित्तूरे, रुमा गाईकवारी, ऐश्वर्या जाधव यांसह अर्जुन...

Read more

प्रफुल्ल पटेलला आता एआयएफएफमध्ये स्थान नाही: क्रीडा मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयात सांगितले

नवी दिल्ली | अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (एआयएफएफ) विरुद्ध राहुल मेहरा यांनी दाखल केलेल्या विशेष रजा याचिकेच्या संदर्भात, 8 एप्रिल...

Read more

अखिल भारतीय टॅलेंट सिरीज टेनिस: आर्यन , सर्वज्ञ , तनिष्क , श्रावि , काव्या यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

पुणे। एम टेनिस अकादमी यांच्या वतीने आयोजित एमएसएलटीए-नवसह्याद्री क्रीडा संकुल अखिल भारतीय टॅलेंट सिरीज 12वर्षाखालील (7दिवसीय) टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत मुलांच्या...

Read more

एमजीएम संस्कार विद्यालयाच्या खेळाडूंची राष्ट्रीय तलवारबाजी जम्परोप स्पर्धेमध्ये सुवर्ण कामगिरी

औरंगाबाद(प्रतिनिधी): नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय तलवारबाजी व जपरोप स्पर्धेमध्ये एमजीएम संस्कार विद्यालयाच्या खेळाडूंनी सुवर्ण कामगिरी करून 5 पदक संपादन केली.रायपूर...

Read more

सर्वोच्च न्यायालयाने बात्रा,भानोत यांचे अपिल फेटाळले; दिल्ली उच्च न्यायालयात उद्या अंतिम सुनावणी

औरंगाबाद(प्रतिनिधी): सर्वोच्च न्यायालयाने बात्रा आणि भानोत गटाने दाखल केलेले अपील फेटाळले असून भारतीय ऑलिम्पिक  संघटनेवर त्यांची झालेली अनधिकृत निवड टिकवण्यासाठी...

Read more

राष्ट्रीय एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला विजेते पदासह ११ सुवर्ण,०५ रौप्य,०५ कास्य पदके

औरंगाबाद(प्रतिनिधी): २६ मार्च व २७ मार्च २०२२ बेंगलोर (कर्नाटका) या ठिकाणी झालेल्या १६ व्या राष्ट्रीय एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाने...

Read more

राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत महाराष्ट्राला ३ राैप्य, ३ कांस्यपदके

औरंगाबाद(प्रतिनिधी): भारतीय तलवारबाजी महासंघ व छत्तीसगड तलवारबाजी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रायपूर येथे आयोजित २३ व्या सब जूनिअर राष्ट्रिय तलवारबाजी...

Read more

महाराष्ट्राच्या अविनाश साबळेचा भीमपराक्रम; मोडला स्वत:चाच ऑलिम्पिक रेकॉर्ड!

मुंबई : टोक्यो ऑलिम्पिकमध्ये राष्ट्रीय विक्रम केल्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या स्पर्धेत खेळणाऱ्या अविनाश साबळेने त्रिवेंद्रम येथे झालेल्या इंडियन ग्रांप्री-२मध्ये आणखी एक राष्ट्रीय...

Read more

जयवर्धन इंगळे महाराष्ट्राचा कर्णधार, अनिल, अजय राज्य नेटबॉल संघात

औरंगाबाद (प्रतिनिधी):भारतीय नेट बॉल महासंघाच्यावतीने श्री बालाजी सीनियर सेकंडरी स्कूल, भिवानी (हरियाणा) येथे २५ ते २९ मार्च आणि ३० मार्च...

Read more

स्वप्नील गुडेकरचे राष्ट्रीय फ्लोअर बॉल पंच परिक्षेत यश

औरंगाबाद (प्रतिनिधी):वृंदावन (उत्तर प्रदेश) येथे झालेल्या राष्ट्रीय फ्लोअर बॉल पंच परिक्षेत औरंगाबादच्या स्वप्नील गुडेकरने अ श्रेणीत यश मिळवले. या परिक्षेत...

Read more

16 व्या एरोबिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ रवाना

औरंगाबाद(प्रतिनिधी): दिनांक 25 ते 28 मार्च 2022 या दरम्यान गोपालन स्पोर्ट्स सेंटर, बेंगलोर येथे होणाऱ्या 16 व्या एरोबिक जिम्नॅस्टिक्स राष्ट्रीय...

Read more

राष्ट्रीय बँडी स्पर्धेत महाराष्ट्र टीमला सुवर्णपदक

औरंगाबाद(प्रतिनिधी):बँडी असोसिएशन ऑफ इंडियातर्फे गोव्यातील युथ हॉस्टेल येथे झालेल्या चौथ्या राष्ट्रीय बँडी स्पर्धेत महाराष्ट्राच्या ११ व १७ वर्षाखालील संघाने सुवर्णपदकावर...

Read more
Page 3 of 8 1 2 3 4 8

ताज्या बातम्या