पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महिला कुस्तीपटुंची मनकी बात कधी समजून घेणार ?; साक्षी मलिकख

जेवढे राजकारणत राजकारण नाही तेवढे खेळा मध्ये मोठ्या प्रमाणात राजकारण चालते हे तर भारताच्या क्रीडा क्षेत्राचे “चॉंद सितारे”अर्थात,आंतरराष्ट्रीय कुस्ती खेळाडु महिला व पुरुष ज्यांनी भारत देशाकरीता क्रीडा क्षेत्राचे सर्वोच्च ऑलिंपीक मेडल मिळविलेलेआहे.गेली चार दिवसा पासुन देशाची राजधानी दिल्ली. जंतरमंतर येथे महिला कुस्तीपटुं वरती झालेल्या लैंगिक शोषन अत्याचारा संबंधी कुस्ती फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षां बृजभूषण सिंह विरोधात दिल्ली पोलीस स्टेशन मध्ये एफ.आय.आर दाखल करून घेण्यासंदर्भात केलेली तक्रार उपरोक्त महिला कुस्ती पटुंची दाखल करून न घेतल्याने गेली चार दिवसा पासुन धरणे आंदोलन करण्याची वेळ कुस्ती पटुंवरती आलेली पाहुन आश्चर्य वाटतआहे परंतु वस्तुस्थिती आहे.

उपरोक्त खेळाडुंनी मन की बात संदर्भात खंत व्यक्त केली आहे की,जेव्हा आम्ही देशा करीता मेडल आणतो तेव्हा देशाचे पंतप्रधान व क्रीडा मंत्री “चहापान”करीता निमंत्रित करुन सन्मान करतात परंतु जेव्हा त्यांच्या पक्षाच्या बाहुबली खासदार अध्यक्षां विरूध्द जेव्हा आम्ही तक्रार देवुन निषपक्ष चौकशीची मागणी करीतआहोत तर?साधी तक्रार सुध्दा दाखल करून घेत नाही उलट चौकशी समिती कडुन साक्षीपुरावे संबंधी विचारणा केली जातआहे देशपातळीवर क्रीडाक्षेत्राकडुन उपरोक्त घटनेचा निषेध करीत

उर्मिला मातोंडकर यांनी पण देशाकरीता क्रीडा क्षेत्राचे सर्वोच्च ऑलिंपीक मेडल मिळविलेल्या महिला कुस्तीपटुं वरती झालेल्या लैंगिक शोषन अत्याचारा संबंधी कुस्ती फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षां विरोधात दिल्ली पोलीस स्टेशन मध्ये एफ.आय.आर दाखल करून घेण्यासंदर्भात केलेली तक्रार उपरोक्त महिला कुस्ती पटुंची दाखल करून न घेतल्याने गेली चार दिवसा पासुन धरणे आंदोलन करण्याची वेळ कुस्ती पटुंवरती आलेली पाहुन आश्चर्य वाटतआहे . तसेच या महिला कुस्तीपटुंच्या मदतीकरत त्यांच्या सोबत मी पण आहे तुम्ही या असे विनंती  उर्मिला मातोंडकर  यांनी tweet पेज वर्ण व्हिडिओ माध्यमातन आपले समर्थन दिले आहे.

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) ची लैंगिक छळासाठी एक समिती आहे, रस्त्यावर जाण्याऐवजी ते (आंदोलक कुस्तीपटू) पूर्वी आमच्याकडे येऊ शकले असते परंतु ते IOA मध्ये आले नाहीत. हे केवळ कुस्तीपटूंसाठीच नव्हे तर खेळासाठीही चांगले नाही, त्यांना काही शिस्तही असली पाहिजे: पीटी उषा, अध्यक्ष, आयओए यांनी हे बोलणे योग्य वाटत नाही असे “महिला ऍथलीट असल्याने ती (पीटी उषा) इतर महिला खेळाडूंचे ऐकत नाही. इथे कुठे अनुशासनहीनता आहे, आम्ही इथे शांतपणे बसलो आहोत… तिने स्वतः मीडियासमोर तिच्या अकादमीबद्दल ओरडले”: विरोध करणाऱ्या कुस्तीपटूंना फटका पीटी उषा यांनी चुकीची भूमिका का घेत आहे याची कल्पना आम्हाल आहे असे साक्षी मलिकखचे बोलताना अश्रू अनावर झाले.

 

 

मेडल आणणाऱ्या मुलींसोबत फोटो काढणारे कुठे आहेत? जेव्हा मुली रस्त्यावर बसतात: सत्यपाल मलिक माजी राज्यपाल

चौधरी चरणसिंग जी म्हणायचे की जेव्हा मुलगी आरोप करते तेव्हा पुरावा मागितला जात नाही, ती बरोबर आहे हे मान्य केले जाते. आणि जोपर्यंत तुम्ही लढा तोपर्यंत मी तुम्हाला साथ देईन सत्यपाल मलिक

 

बृजभूषण सिंह ज्या मुलाला थप्पड मारत आहेत. जर या मुलाऐवजी तुझा भाऊ मुलगा. किंवा तो भाचा असता तर त्याची प्रतिक्रिया काय असती? पूर्ण मंचावर थप्पड मारणे थांबवणे हे शोषण करण्यापेक्षा अधिक अपमानास्पद काम आहे.

You might also like

Comments are closed.