राष्ट्रीय सॉफ्टबॉल फेडरेशन कप स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघास विजेतेपदक तर पुरुष संघास उपविजेतेपदक

पंजाब संघावर अटीटतीच्या सामन्यात महाराष्ट्र महिलांच्या संघाणे 4-1 होमरण

गोवा: गोवा सॉफ्टबॉल असोसिएशन व स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ गोवा आणि भारतीय सॉफ्टबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पणजी(गोवा) येथे सुरु असलेल्या 13 व्या वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष-महिला फेडरेशन कप सॉफ्टबॉल स्पर्धेच्या अंतिम दिवसाच्या सामन्यांमध्ये महिलांच्या गटात महाराष्ट्र महिला संघास सुवर्णं पदक,पंजाब संघास रौप्य तर केरळ संघास रजत पदक प्राप्त तसेच पुरुष गटात छत्तीसगड संघास सुवर्णं पदक, महाराष्ट्र संघास रौप्य तर आंध्रप्रदेश संघास रजत पदक प्राप्त झाले.

स्पर्धेच्या बक्षीस समारंभ भारतीय सॉफ्टबॉल महासंघाच्या अध्यक्षा नितल नारंग,सचिव एल आर मौर्य, प्रवीणजी अनावकर,श्रीकांत थोरात,देवेंद्र साहू, रुपालाल शर्मा,अनिल जॉन्सन,के शोभन बाबू इत्यादी मान्यवर उपस्थित होते.आज झालेल्या महिलांच्या अंतिम सामन्यात पंजाब संघावर अटीटतीच्या सामन्यात महाराष्ट्र महिलांच्या संघाणे 4-1 होमरण ने तर पुरुष संघाच्या सामन्यात छत्तीसगड संघाने महाराष्ट्र संघवर 2-1 होमरण च्या फारकाने हरविले.

पुरुषाच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या प्रितीश पाटील ने होमरण मारून संघास जिंकून देण्यास प्रयत्न केले. तसेच महीलाच्या अंतिम सामन्यात करिष्मा कुडचे, विनिता पाटील ने प्रत्येकी 1 होमरण करत आपल्या संघास विजय प्राप्त करुन देण्यात महत्वाचे योगदान दिले. महाराष्ट्र च्या पुरुष व महिलांच्या विजयी संघात औरंगाबाद च्या संतोष आवचारआणि ईश्वरी शिंदे चा समावेश होता.

महाराष्ट्र महिला संघ पुढीलप्रमाणे

ऐश्वर्या बोडखे,ईश्वरी शिंदे, हर्षदा कासार, कांबळे प्रीती,ऐश्वर्या पुरी, करिष्मा कुडाचे,स्वप्नाली वायदंडे, प्रिया सूर्यवंशी, शिवानी देशमुख,उर्वशी सनेश्वर,नेहा देशमुख, सई देशमुख, मोनाली नातू, विनिता पाटील,श्रद्धा जाधव,कोमल तायडे

महाराष्ट्र पुरुष संघ

प्रितेश पाटील,संतोष आवचार,सुमेध तळवेलकर, जयेश मोरे,धीरज बाविस्कर, राज भिलारे,स्वप्नील गदादे, गौरव चौधरी,प्रतीक डुकरे, ऋत्विल फाटे,शिरूतम शर्मा, राजेश भट,ऋषभ जिद्दवार, वैभव मुटे,वैभव वाघमारे, कुणाल लोणारे

सॉफ्टबॉल असोसिएशन व स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ गोवा आणि भारतीय सॉफ्टबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पणजी(गोवा) येथे सुरु असलेल्या 13 व्या वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष-महिला फेडरेशन कप सॉफ्टबॉल स्पर्धेच्या अंतिम दिवसाच्या सामन्यांमध्ये महिलांच्या गटात महाराष्ट्र महिला संघास सुवर्णं पदक,पंजाब संघास रौप्य तर केरळ संघास रजत पदक प्राप्त तसेच पुरुष गटात छत्तीसगड संघास सुवर्णं पदक, महाराष्ट्र संघास रौप्य तर आंध्रप्रदेश संघास रजत पदक प्राप्त झाले.

स्पर्धेच्या बक्षीस समारंभ भारतीय सॉफ्टबॉल महासंघाच्या अध्यक्षा नितल नारंग,सचिव एल आर मौर्य, प्रवीणजी अनावकर,श्रीकांत थोरात,देवेंद्र साहू, रुपालाल शर्मा,अनिल जॉन्सन,के शोभन बाबू इत्यादी मान्यवर उपस्थित होते. आज झालेल्या महिलांच्या अंतिम सामन्यात पंजाब संघावर अटीटतीच्या सामन्यात महाराष्ट्र महिलांच्या संघाणे 4-1 होमरण ने तर पुरुष संघाच्या सामन्यात छत्तीसगड संघाने महाराष्ट्र संघवर 2-1 होमरण च्या फारकाने हरविले.

पुरुषाच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या प्रितीश पाटील ने होमरण मारून संघास जिंकून देण्यास प्रयत्न केले. तसेच महीलाच्या अंतिम सामन्यात करिष्मा कुडचे, विनिता पाटील ने प्रत्येकी 1 होमरण करत आपल्या संघास विजय प्राप्त करुन देण्यात महत्वाचे योगदान दिले.
महाराष्ट्र च्या पुरुष व महिलांच्या विजयी संघात छत्रपती संभाजीनगरच्या संतोष आवचार आणि  ईश्वरी शिंदे चा समावेश होता.

या दोन्ही संघाना गोकुळ तांदळे,दीपक रुईकर, प्रसेनजित बनसोडे,गणेश बेटूदे,ऐश्वर्या भास्करण,पूजा चव्हाण यांच्या सह विशेष मार्गदर्शन अंतरराष्ट्रीय खेळाडू तथा प्रशिक्षक किशोर चौधरी यांचे लाभले.  पंच म्हणून पंच कमिटी चे तांत्रिक अधिकारी मुकुल देशपांडे, विकास वानखेडे, सुयोग कल्पेकर, शेषराज खेडकर, बद्रीनाथ, के हरी, सुरेश रायणा, गांगुलीह,प्रसन्न पळनिटकर, यांनी काम पहिले.

या विजयाबद्दल महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल संघटनेचे अध्यक्ष क्रीडा मंत्री गिरीशजी महाजन,सचिव डॉ.प्रदीप तळवेलकर,प्रशांत जगताप, रमाकांत बनसोडे, डॉ सुरज येवतिकार, नितीन पाटील, यांनी अभिनंदन केले.

 

 

You might also like

Comments are closed.