छत्रपती संभाजीनगरच्या राष्ट्रीय एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेकरिता ३३ खेळाडूंची निवड

छत्रपती संभाजीनगर(प्रतिनिधी): २९ मार्च ते ३१मार्च २०२३ दरम्यान गोपालन इंटरनॅशनल स्कूल बेंगलोर कर्नाटका या ठिकाणी १७ व्या राष्ट्रीय एरोबिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेचेआयोजन जिम्नॅस्टिक्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्याद्वारे करण्यात आले आहे.त्या स्पर्धेकरिता छत्रपती संभाजी नगरच्या ३३ खेळाडूंची निवड झाली आहे.ही निवड नोव्हेंबर महिन्यामध्ये डेरवण चिपळूण या ठिकाणी झालेल्या २२ व्या राज्यस्तरीय एरोबिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेमधून करण्यात आली आहे.

त्या स्पर्धेकरिता महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटनेचे उपाध्यक्ष डॉ.आदित्य जोशी सचिव डॉ.मकरंद जोशी,उपसंचालक भारतीय क्रीडा प्राधिकरण पश्चिम विभाग नितीन जैस्वाल, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा संचलनालय छत्रपती संभाजीनगर विभाग सुहास पाटील,जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष ॲड.संकर्षण जोशी, उपाध्यक्ष डॉ.रणजीत पवार सचिव हर्षल मोगरे, कोषाध्यक्ष डॉ.सागर कुलकर्णी,डॉ.विशाल देशपांडे, अमेय जोशी,संदीप गायकवाड,राहुल तांदळे,रोहित रोंघे,डॉ.राहुल श्रीरामवर,मनीष थट्टेकर,दिपाली बजाज,विवेक देशपांडे,भारतीय क्रीडा प्राधिकरण पश्चिम विभाग जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक  संजय मोरे, राज्य शासन क्रीडा मार्गदर्शक तनुजा गाढवे.यांनी पंच प्रशिक्षक व खेळाडू यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

खेळाडूंची नावे खालील प्रमाणे

सिनियर
धैर्यशील देशमुख
साक्षी लड्डा
साक्षी लड्डा
साक्षी डोंगरे ,
संदेश चिंतलवाड
सायली वझरकर
विजय इंगळे
उदय मधेकर
अभय उंटवल
आर्य शहा
स्मित शहा
गौरव जोगदंड
विजय इंगळे
प्रेम बनकर
ज्युनिअर
अद्वैत वझे
राधा सोनी
मिश्र दुहेरी
गौरी ब्रह्मने
अनिकेत चौधरी
विश्वेश पाठक
देवेश कातनेश्वकर
दिपक अर्जुन
पाणिनी देव
रामदेव बिराजदार

सब ज्युनिअर
आर्यन फुले
रिया नाफडे
पुष्टी अजमेरा
गीत भालसिंग
सनवी सौंदले
सिद्धी उपरे
चिरंजीता भवलकर
अनुश्री गायकवाड

National Development
सूर्या सौंदले
अक्षया कलंत्री
अद्वैत काचेकर
अवंतिका सानप
श्वेता राऊत

You might also like

Comments are closed.