• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, May 22, 2025
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

केएल राहुलची कसोटी संघाच्या उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

by pravin
December 18, 2021
in आंतरराष्ट्रीयस्तरीय, क्रिकेट
केएल राहुलची कसोटी संघाच्या उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

भारतीय संघ १६ डिसेंबरला (गुरुवार) दक्षिण अफ्रिका दौऱ्यासाठी  रवाना झाला आहे. या दौऱ्यात भारताला तीन सामन्यांची कसोटी मालिका आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. या दौऱ्यापूर्वी रोहित शर्मा  ला भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार बनवले गेले. परंतु काही दिवसांपूर्वी रोहितला दुखापत झाली आणि कसोटी मालिकेतून त्याला माघार घ्यावी लागली. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेतून रोहितने माघार घेतल्यानंतर आता संघाचा उपकर्णधार कोण? असा प्रश्न उपस्थित झाला होता. अशात उपकर्णधारपदासाठी काही नावांची चर्चा होती.बीसीसीआयने अशी माहिती दिली आहे की, केएल राहुलला आगामी कसोटी मालिकेत संघाचा उपकर्णधार निवड करण्यात आली आहे..

NEWS – KL Rahul named vice-captain of Test team for South Africa series.

KL Rahul replaces Rohit Sharma as vice-captain, who was ruled out of the Test series owing to a hamstring injury.

More details here – https://t.co/7dHbFf74hG #SAvIND | @klrahul11 pic.twitter.com/6pQPTns9C7

— BCCI (@BCCI) December 18, 2021

दक्षिण अफ्रिका दौऱ्यासाठी निवडलेला भारताचा कसोटी संघ –
भारताचा कसोटी संघ: विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, प्रियांक पांचाल, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रिद्धिमान साहा (विकेटकीपर) ), आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद. शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मो. सिराज

 

Tags: kl rahulRohit Sharmasouth africa tour of india
ShareTweetSend
Next Post
महाराष्ट्र सॉफ्टबॉल मुलांच्या गटास रौप्य तर मुलींच्या गटास कांस्य पदक.

महाराष्ट्र सॉफ्टबॉल मुलांच्या गटास रौप्य आणि मुलींच्या गटास कांस्य पदक.

ताज्या बातम्या

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ - शांभवी जोडीचा अचूक निशाणा

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ – शांभवी जोडीचा अचूक निशाणा

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.