• बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
Monday, November 16, 2026
  • Login
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result
Home आयपीएल

केएल राहुल सर्वात महागडा, तर डू प्लेसिस स्वस्त कर्णधार! पाहा आयपीएल २०२२ मधील सर्व कर्णधारांची कमाई

by pravin
March 15, 2022
in आयपीएल, क्रिकेट
0 0
Share on FacebookShare on Twitter

इंडियन प्रीमीयर लीग २०२२हंगामाची उत्सुकता आता क्रिकेट विश्वात दिसून येत आहे. हा हंगाम अनेक अर्थांनी वेगळा असणार आहे. आयपीएलच्या या १५ व्या हंगामापासून गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स हे दोन नवे संघ जोडले जाणार आहेत. त्यामुळे या हंगामापासून आयपीएलमध्ये १० संघ खेळताना दिसणार आहे.

आयपीएलच्या १५ व्या हंगामाला  येत्या २६ मार्चपासून सुरुवात होत आहे. तत्पूर्वी फेब्रुवारीमध्ये या हंगामासाठी लिलाव पार पडला होता. हा मेगा लिलाव असल्याने प्रत्येक संघ जवळपास नव्याने बांधण्यात आला आहे. तसेच अनेक संघांना नवे कर्णधारही लाभले आहेत. काहीदिवसांपूर्वीच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने फाफ डू प्लेसिसला आपल्या संघाचा नवा कर्णधार म्हणून जाहिर केले. त्यामुळे आता सर्व १० संघांच्या कर्णधारांची नावे स्पष्ट झाली आहेत.

डू प्लेसिस सर्वात स्वस्त कर्णधार
आयपीएल २०२२ साठी १० संघांच्या कर्णधारांना  मिळणाऱ्या मानधनाचा विचार केला, तर आरसीबीला सर्वात स्वस्तात त्यांचा कर्णधार मिळाला आहे. आरसीबीने डू प्लेसिसला  लिलावात ७ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. तसेच यंदा सर्वाधिक पैसे घेणाऱ्या कर्णधारांबद्दल बोलायचे झाले तर केएल राहुलचे नाव अव्वल क्रमांकावर आहे.

लखनऊ सुपरजायंट्स या नव्या संघाचे केएल राहुल  नेतृत्त्व करणार आहे. त्याला १७ कोटी रुपयांमध्ये लखनऊ सुपरजायंट्सने आपल्या संघात सामील केले आहे. त्यामुळे तो आयपीएल २०२२ मधील सर्वात महागडा कर्णधार ठरला आहे. यापूर्वी विराट कोहली  आयपीएलमधील सर्वात महागडा कर्णधार होता. त्याला आरसीबीकडून १७ कोटी मिळायचे, पण आता तो कर्णधारपदावरून पायउतार झाला आहे. त्यामुळे सध्या आयपीएलमधील महागड्या कर्णधाराचा विक्रम केएल राहुलकडे जातो.

आयपीएल २०२२ मधील सर्वात महागड्या कर्णधारांमध्ये केएल राहुलपाठोपाठ रोहित शर्मा आणि रिषभ पंत आहेत. रोहितला मुंबई इंडियन्सने आणि रिषभला दिल्ली कॅपिटल्सने प्रत्येकी १६ कोटी रुपयांमध्ये कायम केले होते. त्याचबरोबर हार्दिक पंड्या गुजरात टायटन्सचा नवा कर्णधार असून फ्रँचायझी त्याला १५ कोटी रुपये देणार आहे, तर सनरायझर्स हैदराबादने केन विलियम्सनला १४ कोटी रुपयांमध्ये संघात कायम केले असून तो यंदा संघाचे नेतृत्त्व करताना दिसणार आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनसाठी देखील फ्रँचायझी १४ कोटी रुपये मोजणार आहे.

तसेच त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सचा नवा कर्णधार श्रेयस अय्यर असून त्याच्यासाठी फ्रँचायझी १२.२५ कोटी रुपये मोजणार आहे. यानंतर चेन्नई सुपर किंग्सचा दिग्गज कर्णधार एमएस धोनी आहे. त्याला चेन्नईने १२ कोटी रुपयांमध्ये संघात कायम केले आहे. तसेच पंजाब किंग्स संघाचा कर्णधार मयंक अगरवालसाठीही १२ कोटी रुपये फ्रँचायझी मोजणार आहे.

पुणे-मुंबईत सामने
आयपीएल २०२२ हंगामातील साखळी फेरीचे ७० सामने मुंबई आणि पुणे या ठिकाणी खेळवले जाणार आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडियम, डीवाय पाटील स्टेडियम आणि ब्रेबॉर्न स्टेडियमवर, तर पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हे सामने खेळवले जाणार आहेत. या हंगामाला २६ मार्चपासून सुरुवात होणार असून २९ मे रोजी अंतिम सामना खेळवला जाणार आहे.

आयपीएल संघांचे कर्णधार आणि त्यांचे मानधन
१. लखनऊ सुपरजायंट्स: केएल राहुल – १७ कोटी
२. मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा: १६ कोटी
३. दिल्ली कॅपिटल्स – रिषभ पंत: १६ कोटी
४. गुजरात टायटन्स: हार्दिक पंड्या – १५ कोटी
५. राजस्थान रॉयल्स: संजू सॅमसन – १४ कोटी
६. सनरायझर्स हैदराबाद: केन विल्यमसन – १४ कोटी!
७. कोलकाता नाईट रायडर्स – श्रेयस अय्यर: १२.२५ कोटी
८. पंजाब किंग्स: मयंक अगरवाल – १२ कोटी
९. चेन्नई सुपर किंग्स – एमएस धोनी: १२ कोटी
१०. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर: फाफ डू प्लेसिस – ७ कोटी

Tags: Faf du Plessisipl 2022IPL2022 Captainkl rahulVirat Kohli

pravin

Related Posts

विराट कोहलीच्या शतकाने अभिजीत दिपके का दु:खी? ICC ला म्हटले होते कमकुवत संस्था
क्रिकेट

विराट कोहलीच्या शतकाने अभिजीत दिपके का दु:खी? ICC ला म्हटले होते कमकुवत संस्था

October 15, 2026
रणजी करंडक २०२६-२७ ची खराब सुरुवात: केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल स्वस्तात बाद
क्रिकेट

रणजी करंडक २०२६-२७ ची खराब सुरुवात: केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल स्वस्तात बाद

October 11, 2026
गॉलमध्ये तिरंग्याला सलाम! टीम इंडियाने स्वातंत्र्यदिन साजरा करत रचला ऐतिहासिक क्षण
आंतरराष्ट्रीयस्तरीय

गॉलमध्ये तिरंग्याला सलाम! टीम इंडियाने स्वातंत्र्यदिन साजरा करत रचला ऐतिहासिक क्षण

August 15, 2026
आयपीएल

IPL2022: महाराष्ट्राबाहेर रंगणार फायनल..!

April 14, 2022
आयपीएल

IPL2022:आरसीबीचा तिसरा विजय;मुंबई इंडियन्स चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले

April 10, 2022
आयपीएल

IPL2022:राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा 23 धावांनी पराभव केला

April 2, 2022
Load More
Next Post

पीवायसी रिबाउंड रॅकेट लीग २०२२ स्पर्धेत तलवार्स व मस्किटर्स यांच्यात विजेतेपदासाठी लढत

Connect with us

  • 24k Followers
  • Trending
  • Comments
  • Latest
शालेय क्रीडा स्पर्धा खेळाडू आणि शारीरिक शिक्षकांसाठी शिक्षा? क्रीडा विभागाच्या कारभारावर तीव्र संताप

शालेय क्रीडा स्पर्धा खेळाडू आणि शारीरिक शिक्षकांसाठी शिक्षा? क्रीडा विभागाच्या कारभारावर तीव्र संताप

October 23, 2026
वुशू संघटनेला हायकोर्टाचा मोठा धक्का! सप्टेंबरमधील स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यास नकार; आता क्रीडा विभागाच्या नियंत्रणाखाली नव्याने निवड चाचण्या

वुशू संघटनेला हायकोर्टाचा मोठा धक्का! सप्टेंबरमधील स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यास नकार; आता क्रीडा विभागाच्या नियंत्रणाखाली नव्याने निवड चाचण्या

October 16, 2026
वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

November 15, 2026
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी १२ ऑक्टोबरपासून अर्ज प्रक्रिया

October 9, 2026

बाहुबलीची देवसेना क्रिकेटरच्या प्रेमात ;

ऑलिम्पिकमध्ये हॉकी संघाला शुभेच्छा तर दिल्या मात्र, फरहानने केली ‘ही’ चूक

भारतीय महिला हॉकी संघाचं शाहरुखकडून कौतुक म्हणाला, ‘तुम्ही मन दुखावलं आहे पण…’

एकदा ऑलिम्पिक संपलं तर की मग पून्हा आपण आपल्या विश्वात रमायला मोकळे.

पी. टी. उषांच्या दुसऱ्या डावाची तयारी; IOA अध्यक्षपदासाठी पाठिंब्याचे गणित जमणार?

पी. टी. उषांच्या दुसऱ्या डावाची तयारी; IOA अध्यक्षपदासाठी पाठिंब्याचे गणित जमणार?

November 15, 2026
वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

November 15, 2026
आयओए निवडणुकीसाठी कडक आचारसंहिता; सोशल मीडिया प्रचारासह वैयक्तिक टीकेवर बंदी

आयओए निवडणुकीसाठी कडक आचारसंहिता; सोशल मीडिया प्रचारासह वैयक्तिक टीकेवर बंदी

November 2, 2026
ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या मायरा शेख हिला दुहेरी मुकुट

ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या मायरा शेख हिला दुहेरी मुकुट

November 2, 2026

Recommended

About Us

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Read more

Categories

  • Football
  • ॲथलेटिक्स
  • अन्य खेळ
  • आंतरराष्ट्रीयस्तरीय
  • आयपीएल
  • आयपीएल
  • आशियाई क्रीडा स्पर्धा
  • ऑल इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स
  • कबड्डी
  • कराटे
  • कुस्ती
  • क्रिकेट
  • खेलो इंडिया
  • खेलो इंडिया बीच स्पर्धा
  • खेलो इंडिया यूथ गेम्स
  • खेलो इंडिया यूथ गेम्स
  • खेळ ( वैयक्तिक)
  • खेळ ( सांघिक )
  • खेळाडू
  • खो-खो
  • जलतरण
  • जिम्नॅस्टिक
  • जिल्हा
  • जिल्हास्तरीय
  • ज्युडो
  • टी-20 वर्ल्ड कप
  • टेबल टेनिस
  • तलवारबाजी
  • तायक्वांदो
  • तालुकास्तरीय
  • धनुर्विद्या
  • नॅशनल गेम्स
  • नेमबाजी
  • नोकरी भरती
  • पुरस्कार
  • प्रो कबड्डी
  • फिफा वर्ल्ड कप
  • बातम्या
  • बुद्धिबळ
  • बॅडमिंटन
  • बॅडमिंटन
  • बेसबॉल
  • बॉक्सिंग
  • ब्लॉग
  • मल्लखांब
  • महाराष्ट्र केसरी कुस्ती
  • महिला महाराष्ट्र केसरी
  • युनिव्हर्सिटी गेम्स
  • योगा
  • योजना
  • रणजी करंडक
  • राज्य
  • राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धां
  • राज्यस्तरीय
  • राज्यस्तरीय मिनी ऑलिंपिक
  • राष्ट्रकुल स्पर्धा
  • राष्ट्रीय
  • राष्ट्रीयस्तरीय
  • रोईंग
  • लाईव्ह
  • लॉंग टेनिस
  • विभागीयस्तरीय
  • वुशू
  • वेटलिफ्टिंग
  • व्हॉलीबॉल
  • सॉफ्टबॉल
  • स्क्वॉश
  • स्पर्धा
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
  • स्पोर्ट्स पॅनोरमा विशेषांक
  • हँडबॉल
  • हॉकी

Tags

36th National Games 36th National Sports Tournament News 37th National Games Goa 37th National Games Goa news bbci BCCI Chhatrapati Sambhajinagar Commonwealth Games 2026 COMPATATION Cricket Cricket News CWG 2026 Football Glasgow 2026 Hockey india Indian ipl ipl 2022 IPL Indian premier league IPL Indian premier league 2021 cricket BCCI khelo india youth games 2021 khelo india youth games 2021 Marathi News Latest sports news latest sports news marathi live maharashtra Maharashtra Sports News Marathi sports news match NEWS Play Pro Kabaddi result schulde Sports News SPORTS NEWS latest Sports news live sports news marathi Sports Panorama team india TENNIS Virat Kohli win छत्रपती संभाजीनगर

Recent News

पी. टी. उषांच्या दुसऱ्या डावाची तयारी; IOA अध्यक्षपदासाठी पाठिंब्याचे गणित जमणार?

पी. टी. उषांच्या दुसऱ्या डावाची तयारी; IOA अध्यक्षपदासाठी पाठिंब्याचे गणित जमणार?

November 15, 2026
वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

November 15, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In