• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, May 22, 2025
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

खेलो इंडिया यूथ गेम्स2021; आर्चरीमध्ये आदितीचा सुवर्णवेध पार्थ कोरडेला रौप्यपदक

by pravin
June 12, 2022
in खेलो इंडिया यूथ गेम्स, धनुर्विद्या
खेलो इंडिया यूथ गेम्स2021; आर्चरीमध्ये आदितीचा सुवर्णवेध पार्थ कोरडेला रौप्यपदक
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

चंदीगड (प्रतिनिधी):पंजाब युनिर्व्हिसिटीच्या मैदानावर झालेल्या आर्चरीमध्ये साताऱ्याच्या आदिती स्वामीने सुवर्णवेध घेतला. कम्पाउंड राऊंडमध्ये तिने हे यश मिळवले. अहमदनगरच्या पार्थ कोरडे याचे सुवर्णपदक थोडक्यात हुकले. त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

खेलो इंडिया यूथ गेम्स2021; आर्चरीमध्ये आदितीचा सुवर्णवेध पार्थ कोरडेला रौप्यपदक

आदितीने पंजाबच्या अवनित कौर हिचा पराभव केला. आदितीचा स्कोर १४४ होता तर अवनित १३७ गुणांवर होती. आदितीने घेतलेल्या आघाडीमुळे महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळाले. ती साताऱ्याच्या दृष्टी अकादमीत सराव करते. प्रवीण सावंत हे तिचे मार्गदर्शक आहेत.

दुसरे पदक अहमदनगरच्या पार्थने मिळवून दिले. पार्थ आणि आंध्र प्रदेशच्या व्यंकीसोबत अंतिम सामना झाला. पार्थची सुरूवात खराब झाली. त्यामुळे तो काहीसा पिछाडीवर पडला. शेवटी पार्थ स्कोर होता १४४ तर आंध्रप्रदेशच्या व्यंकी अवघा एका गुणाने (१४५) पुढे राहिला. त्यामुळे त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तो अहमदनरमधील अभिजीत दळवी यांच्या अकादमीचा खेळाडू आहे. इतर स्पर्धकांना पदकापर्यंत पोचता आले नाही. नीतू इंगोले (अमरावती) या आर्चरी संघाच्या प्रशिक्षक होत्या.

सायंकाळी टेबल टेनिस, बॉक्सिंग, जलतरण आणि खो-खोचे सामने होणार आहेत.

बॉक्सिंगमध्ये मुलांची फाईट

बॉक्सिंगमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चांगलीच लढत दिली. तब्बल नऊ खेळाडूंनी सेमीफायनल गाठली. सिमरन वर्मा, रिशिका होले, साई डावखर, आदित्य गौंड, माणिक सिंग, कुणाल घोरपडे, सुरेश विश्वनाथ, विजयसिंग, व्हिक्टर सिंग यांनी विविध गटांतील सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. त्यातील व्हिक्टर सिंगने सकाळी

फायनलमध्ये प्रवेश केला आहे. उर्वरित सामने होत आहेत. त्यांना प्रशिक्षक सतीश भट, विजय डोबाळे, सागर जगताप यांचे मार्गदर्शन मिळाले.

Tags: Aditi's gold medal in archery won silver to Parth Kordelakhelo india youth games 2021khelo india youth games 2021 Marathi Newskhelo india youth games 2021 News
ShareTweetSend
Next Post

इंदुरन्स एमएसएलटीए सुहाना स्मार्ट राज्यस्तरीय टेनिस स्पर्धा; पुण्याच्या विर चत्तुरचा अंतिम सामन्यात सहज विजय

ताज्या बातम्या

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ - शांभवी जोडीचा अचूक निशाणा

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ – शांभवी जोडीचा अचूक निशाणा

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.