• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, May 22, 2025
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

राष्ट्राध्यक्ष पुतीन युद्धा बरोबर खेळातही तरबेज;

by pravin
February 25, 2022
in आंतरराष्ट्रीयस्तरीय, ज्युडो
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

औरंगाबाद(आकांक्षा रक्ताटे)व्लादिमिर व्लादिमीरोविच पुतिन संयुक्त रशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष व सध्या रशियाचे पंतप्रधान, तसेच संयुक्त रशिया व रशिया आणि बेलारुस संघाच्या मंत्रिपरिषदेचे अध्यक्ष आहेत. तसेच ते खेळाडू देखील आहेत. होय रशियाचे राष्ट्राध्यक्ष असलेले व्लादिमिर पुतिन खेळात देखील पारंगत आहे.

नक्की वाचा पुतिन यांची खेळातील कामगिरी-

रशियाचे राष्ट्राध्यक्ष असलेले पुतीन हे इंटरनॅशनल खेळाडू देखील आहे. जुडो खेळा पासून त्यांनी खेळाची सुरुवात केली, जुडो हा खेळ खरंतर रशियाचा राष्ट्रीय खेळ आहे. पुतीन हे रशियन हार्डमन हा ज्युडोचा अभ्यासू आहेत.

K-G-B मध्ये असताना त्याने प्रथम जपानी मार्शल आर्ट शिकले आणि आता त्यांच्याकडे ब्लॅक बेल्ट देखील आहे. पुतिन प्रथम एक ज्युडो प्रशिक्षक होता.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या आवडत्या भूतकाळातील एक वेळ घालवून जपानचा दौरा केला आहे. त्याच्या जपानच्या सहलीमुळे त्याला आपले कौशल्य वाढवण्याची संधी मिळाली. यावरून त्यांची खेळाप्रती असलेली आवड लक्षात येते.

जुडो या खेळा सारखाच खेळ आणला रशियात-

राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी ज्योत जुडो खेळा सारखाच एक खेळ रशियात सुरु केला. फक्त काही नियमावली समप्रमाणात त्यावर बदल करून त्यांनी कुराश हा खेळ रशियात सुरु केला. परंतु कुराश या खेळाला आंतरराष्ट्रीय मान्यता नाही. यावरून असे लक्षात येते की, पुतिन यांनी रशियामध्ये खेळाला पारंगत करण्याचा प्रयत्न केला. येथील खेळाडूंना खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले. रशियामध्ये खेळाचे महत्व पटवून देत खेळाचे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

जुडो हा खेळ सर्वत्र खेळला जाणार आहे.युक्रेनमध्ये ही काही प्रमाणात जुडो हा खेळ खेळला जातो.

युक्रेन रशिया काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादामुळे गुरुवारी सकाळी युद्ध सुरू झाले आहे.

फक्त खेळा सोबतच नाही तर सुरु असलेल्या युद्धात देखील रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन युक्रेन बद्दल सकाळी टीव्ही वर प्रसारित एका भाषणात त्यांनी भूमिका मांडली आहे.

ते म्हणतात या कारवाईचे उद्देश त्या लोकांचे संरक्षण करण्यासाठी आहे ज्यांचा क्यू मध्ये बसलेल्या शासकांनी आठ वर्षापासून छळ केला आहे त्यांचा नरसंहार केलाय त्यामुळे आम्ही युक्रेन मधून लष्करी आणि नाझी शक्तींना संपवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. आणि त्या लोकांना शिक्षा देण्याचा प्रयत्न करून ज्यांनी जनतेवर अधिक रशियन नागरिकांसह लोकांवर अनेक अत्याचार केले आहेत असं राष्ट्राध्यक्ष पुतीन म्हणतात.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Tags: PlayerPresidentPutinRshiya
ShareTweetSend
Next Post

दबंग दिल्लीचे अंतिम फेरीत प्रवेश केला;

ताज्या बातम्या

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ - शांभवी जोडीचा अचूक निशाणा

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ – शांभवी जोडीचा अचूक निशाणा

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.