• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, May 22, 2025
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

बावणेच्या शतकामुळे महाराष्ट्र ४ बाद २९८

by pravin
March 4, 2022
in क्रिकेट
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

राहुलने ९ चौकार आणि एका षटकारासह ५६ धावांची खेळी साकारताना दांडेकरसह दुसऱ्या गडय़ासाठी ४८ आणि बावणेच्या साथीने तिसऱ्या गडय़ासाठी ४१ धावांची भागीदारी केली.कर्णधार अंकित बावणेच्या शानदार नाबाद शतकी खेळीच्या बळावर महाराष्ट्राने गुरुवारी उत्तर प्रदेशविरुद्धच्या ग-गटातील रणजी करंडक लढतीत ४ बाद २९८ अशी दमदार मजल मारली.

 

गुरुग्राम क्रिकेट मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतल्यावर महाराष्ट्राने सलामीवीर पवन शाहला (१९) आणि अवधूत दांडेकर (२०) यांना लवकर गमावले. परंतु राहुलने ९ चौकार आणि एका षटकारासह ५६ धावांची खेळी साकारताना दांडेकरसह दुसऱ्या गडय़ासाठी ४८ आणि बावणेच्या साथीने तिसऱ्या गडय़ासाठी ४१ धावांची भागीदारी केली. राहुल बाद झाल्यावर बावणेने नौशाद शेखच्या (५३) साथीने चौथ्या गडय़ासाठी ९९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. खेळ थांबला, तेव्हा बावणे २११ चेंडूंत १८ चौकारांसह ११४ धावांवर, तर अझिम काझी ३३ धावांवर खेळत आहे. उत्तर प्रदेशकडून अंकित रजपूत, शिवम शर्मा, धनखड, करण शर्माने प्रत्येकी एक बळी मिळवला.

संक्षिप्त धावफलक

 

महाराष्ट्र : ८९ षटकांत ४ बाद २९८ (अंकित बावणे नाबाद ११४, राहुल त्रिपाठी ५६; जसमेर धनखड १/४९)

Tags: CricketPlayerRanjit trophy
ShareTweetSend
Next Post

विश्वचषक नेमबाजी स्पर्धात भारताला सांघिक प्रकारात सुवर्ण

ताज्या बातम्या

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ - शांभवी जोडीचा अचूक निशाणा

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ – शांभवी जोडीचा अचूक निशाणा

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.