आज आयपीएलच्या क्रमाक ४८ मध्ये गुजरात समोर राजस्थानचे आवाहन आहे. नाणेफेक जिंकून राजस्थानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र गुजरातच्या गोलंदाजांनी हा निर्णय सपशेल अपयशी ठरविला. गुजरातच्या भेदक माऱ्यासमोर तुफान फार्मात असलेला जयस्वाल ही लवकर तंबूत परतला. फक्त तीस धावा करणारा कर्णधार सॅमसंग हा टॉप स्कोरर ठरला. फलंदाजाच्या गचाड फलंदाजीमुळे राजस्थान 20 षटकात मात्र 118 धावापर्यंतच मजल मारू शकला.
तर राशिद खान आणि नूर अहमद ने राजस्थान संघाचे कंबरडे मोडत तीन व दोन गडी बाद केले.धावांचा पाठलाग करीत असताना गुजरातच्या फलंदाजांनी संघाला तुफान सुरुवात करून दिली व सामना एकतर्फी केला. राजस्थानच्या गोलंदाजांना फक्त एक विकेट प्राप्त करता आली.
सहाने 46 धावा केल्या गिल ने 36 तर पांड्याने 39 धावा केल्या. तर उद्या मुंबई समोर चेन्नईचे आवाहन असणार आहे व दुसऱ्या सामन्यात दिल्ली समोर बेंगलोर चे आवाहन असणार आहे.
खालीलप्रमाणे उद्याचे सामने वेळापत्रक
पहिला सामना
दुसरा सामना