शमी आणि राशिद खान च्या गोलंदाजीने गुजरातने दिल्लीला 162 धावातच रोखले.

मंगळवार (४ एप्रिल )  आज रोजी आयपीएलमध्ये गुजरात समोर दिल्लीचे आवाहन आहे. नाणेफेक जिंकून गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरविला. त्याने पावर प्ले मध्येच दोन महत्त्वाचे गडी बात केले.

दिल्लीकडून एकाही फलंदाजाने अर्धशतकीय पारी केली नाही. वार्णर ने सर्वाधिक 37 अक्षर पटेल ने 36 तर सरफराज खाने 30 धावांचे योगदान दिले. तर गुजरात कडून मोहम्मद शमी आणि लेग स्पिनर राजस्थानने प्रत्येकी तीन गडी बात करून दिल्लीचे कंबरडे मोडले. जोसेफनेही दोन गडी बात करून दिल्लीला रोखण्यात चांगली साथ दिली. आज दोन्ही संघानी आपल्या संघात दोन दोन बदल केले आहेत.

दुसऱ्या डावात गुजरात समोर वीस शतकात 163 धावांचे आवाहन असणार आहे. शानदार फॉर्मात असलेल्या शुभमन गीलच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

 

You might also like

Comments are closed.