• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, May 22, 2025
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

चेन्नई सुपर किंग्जसाठी धोक्याचा इशारा;

by pravin
February 24, 2022
in क्रिकेट
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १५वा हंगाम मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार आहे. त्याआधी चार वेळा चॅम्पियन ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्जसाठी वाईट बातमी आली आहे. स्टार वेगवान गोलंदाज दीपक चहरला स्पर्धेतून बाहेर होऊ शकतो. चहरला चेन्नईने लिलावात १४ कोटी रुपयांना विकत घेतले. तो संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात चहरला हॅमस्ट्रिंगच्या समस्येमुळे संघातून वगळण्यात आले.

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना रविवारी (२० फेब्रुवारी) खेळला गेला. त्याने १.५ षटकात १५ धावा देत दोन गडी बाद केले. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू त्याला टाकता आला नाही. हॅमस्ट्रिंगच्या ताणामुळे चहरही जमिनीवर कोसळला आणि नंतर फिजिओसोबत बाहेर पडला. यानंतर चहर मैदानात परतला नाही.

 

चहर आता श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेनंतर आयपीएल २०२२ मधून बाहेर पडू शकतो. चहरची दुखापत गंभीर असून तो किमान दोन-तीन महिने बाहेर राहू शकतो. जर चहर स्पर्धेबाहेर झाला तर फ्रेंचायझी आणि त्याच्यासाठी हा मोठा धक्का असेल. लिलावात चार संघांनी त्याच्यासाठी बोली लावली होती. चेन्नई सुपर किंग्ज व्यतिरिक्त राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स चहरला विकत घेऊ इच्छित होते. शेवटी चेन्नईला यश मिळाले. राजस्थानने १३.७५ कोटी रुपयांची अंतिम बोली लावली होती.

Tags: chennai-super-kingsCricketPLAYED
ShareTweetSend
Next Post

बॉक्सिंग स्पर्धात नंदिनीला भारताचे पहिले पदक निश्चित;

ताज्या बातम्या

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ - शांभवी जोडीचा अचूक निशाणा

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ – शांभवी जोडीचा अचूक निशाणा

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.