• बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
Tuesday, November 17, 2026
  • Login
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result
Home बातम्या

महाघोटाळा; मंत्रालयात इंडियन बँक च्या कर्मचारी आणि मुख्य मॅनेजर यांना बोलवण्यात आले का?

या आरोपी सोबत असणारा त्याचा मित्र संपर्कात नाही?  वेव्व एजन्सीवर कोणत्या प्रकारेची कारवाई ?

by pravin
December 26, 2024
in बातम्या
0 0
महाघोटाळा; मंत्रालयात इंडियन बँक च्या कर्मचारी आणि मुख्य मॅनेजर यांना बोलवण्यात आले का?
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर(प्रतिनिधी): हर्षकुमार अनिल क्षीरसागरने हा घोटाळा करण्यासाठी उपसंचालकांच्या नाव आणि स्वाक्षरीचा वापर करून बँकेस बनावट मजकुराचे पत्र पाठवून खात्याला स्वतःचा मोबाइल क्रमांक जोडला. मोबाईल नंबर जोडल्यानंतर नेट बँकिंग सुविधा सुरू करून घेत पैसे ट्रान्स्फर केले. आतापर्यंत क्षीरसागर, शेट्टी यांच्या खात्यात 59 कोटी आले. हा प्रकार उघड झाला आहे. हर्षकुमार अनिल क्षीरसागर असं मुख्य आरोपीचे नाव असून, तो एसयुव्ही कार घेऊन फरार झाला आहे. क्रीडा संकुलासाठी शासनाकडून प्राप्त होणारा निधी जमा होण्यासाठी क्रीडा संकुलाच्या नावाने इंडियन बँकेमध्ये खाते उघडण्यात आलं होतं.

मंत्रालयात दिनांक २५ डिसेंबर रोजी इंडियन बँक च्या कर्मचारी आणि मुख्य मॅनेजर यांना बोलवण्यात आले होते? का बोलावण्यात आले याची गुप्तता प्रशासन मार्फत ठेवण्यात आलेली आहे. याविषयी राज्याच्या  क्रीडामंत्री दत्तामामा भरणे यांना फोन द्वारे संपर्क केला असता कोणताही प्रतिसाद दिला नाही.

मंत्रालयात का बोलवण्यात आले असेल

बुकमध्ये नोंदी, पावती बुक लिहिणे, बँकेची पत्रव्यवहार करणे असे काम क्षीरसागर आणि यशोदा शेट्टी करत होते. 2023 पासून त्यांच्या खात्यात जवळपास 59 कोटी सात लाख 82 हजार रुपयांचा निधी आला होता. त्यामधून कोट्यावधी रुपये त्यांनी वळते केले. अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी दिली.

या हर्षकुमार अनिल क्षीरसागर आरोपी सोबत असणारा त्याचा मित्र हाही संपर्कात नाही नितीन राजपूत याच्या नावावर स्कोडा कुशक असून ही गाडी आरोपी हर्षकुमार क्षीरसागर याने खरेदी करून दिली आहे व नितीन राजपूत ला शेअर्स मार्केट शी संबंधित माहिती असल्यामुळे हर्षकुमार शिरसागर ने त्याच्या मदतीने शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक केली आहे आणि असे खात्रीलायक सूत्रांच्या द्वारे ही माहिती प्राप्त झाली आहे. त्या माहितीच्या आधारे नितीन राजपूत यांना संपर्क साधला असता सर्वत्र नॉट रिचेबल असल्याचे समोर आले आहे यावरून असा संशय सुई निर्माण होत आहे की नितीन राजपूत हा हर्ष कुमार शिरसागर यांच्यासोबत आहे .

हर्ष कुमार आणि नितीन राजपूत यांची मैत्री कधी झाली 

नितीन राजपूत हा विभागीय क्रीडा संकुल येथे पोलीस भरतीची तयारी करण्याकरिता येत होता या ठिकाणी त्यांची जवळीक झाली आणि आज पर्यंत दोघे सोबत असल्याची चर्चा आहे.

वेव्व एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी हा महाघोटाळा करून सुद्धाही  वेव्व एजन्सीवर कोणत्या प्रकारे कारवाई करण्यात आली नाही तसेच  वेव्व एजन्सीच्या डोंगरे आणि आरोपी हर्षकुमार यांनी  बहुतेक कामे या ठिकाणी घेतले आहे आणि केली आहे त्यामुळे एजन्सी चे डोंगरे यांना स्पोर्ट्स पॅनोरमाच्या मध्यमा कडून फोन करून संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास टाळाटाळ केली. यामुळे  वेव्व एजन्सीची सर्व चौकशी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या माध्यमातून बहुतेक कामांमध्ये केलेल्या घोटाळे ही समोर येण्याची दाट शक्यता आहे.

कोणती काम केली ? आणि कोणाचा होता विश्वास ?

लेबर कॉन्ट्रॅक्ट, सिक्युरिटी गार्ड एजन्सी व्यतिरिक्त एलईडी लाईट , सीसीटीव्ही कॅमेरा, त्याचबरोबर बायोमेट्रिक , अनेक कामांची ऑर्डर मिळालेली आहे . जिल्हाधिकारी कार्यालयात माजी लेखा अधिकारी आरोपी हर्षकुमार क्षीरसागर यांच्याकडून आलेली फाईल न बघता मंजूर करत असे त्याचबरोबर माजी मंत्रीचे पीए, त्याचबरोबर बहुतेक मोठे अधिकारी यांचा त्याच्यावर मोठा विश्वास होता. यामुळे संशयाची सुई या सर्वांकडे ही फिरत आहे आणि यांची पण या मध्ये चौकशी  करणे गरजेचे असे क्रीडा प्रेंमीच्या वातीण्या दबक्या आवाजात म्हण्यात यात आहे . लवकरच या सर्वाचे नावे स्पोर्ट्स पॅनोरमाच्या माध्यमातून समोर अन्याचा प्रयतन करणार आहे.

पोलिसाची कारवाही काय करण्यात आली

यशोदा शेट्टी व पती बी.के. जीवन यांना अटक करून आजपर्यंत तीन फ्लॅट , यामध्ये लक्झरी फॅट आणि बायपास येथे घेण्यात आलेले दोन फ्लॅट बीएमडब्ल्यू कार, बीएमडब्ल्यू दुचाकी, सोने खरेदी करण्यासाठी सराफा वाल्याला दिलेले पैसे, कोटींची बँकेमध्ये करण्यात आलेली एफडी पोलिसांमार्फत पंचनामे करून सीज करण्यात आली आहे. यामध्ये पोलीसांचा वेगाने तपास सुरु आहे.

Tags: 59 crores have been depositedand he has absconded with an SUV carChhatrapati SambhajinagarGrand scam; Were the employees and chief manager of Indian Bank summoned to the ministry?Harsh Kumar Anil KshirsagarSambhajinagar Sports Deputy Director's Officesports Deputy Director

pravin

Related Posts

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंथेटिक ॲथलेटिक्स ट्रॅकचे १ नोव्हेंबरला लोकार्पण
Football

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंथेटिक ॲथलेटिक्स ट्रॅकचे १ नोव्हेंबरला लोकार्पण

October 31, 2026
वुशू संघटनेतील कथित गैरप्रकारांचा वाद हायकोर्टात; राज्य अजिंक्यपद व निवड चाचण्यांना अंतरिम स्थगिती
अन्य खेळ

वुशू संघटनेतील कथित गैरप्रकारांचा वाद हायकोर्टात; राज्य अजिंक्यपद व निवड चाचण्यांना अंतरिम स्थगिती

September 3, 2026
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मनपा खेळाडूंचा गौरव; राज्यस्तरीय गुणवंतांचा सन्मान
अन्य खेळ

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मनपा खेळाडूंचा गौरव; राज्यस्तरीय गुणवंतांचा सन्मान

September 3, 2026
एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स एशियन चॅम्पियनशिप 2026: तगायते, फिलिपाईन्ससाठी भारतीय संघ रवाना; महाराष्ट्राच्या 25 खेळाडूंचा संघात समावेश
आंतरराष्ट्रीयस्तरीय

एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स एशियन चॅम्पियनशिप 2026: तगायते, फिलिपाईन्ससाठी भारतीय संघ रवाना; महाराष्ट्राच्या 25 खेळाडूंचा संघात समावेश

August 3, 2026
CWG Glasgow Games 2026: भले शाब्बास! छत्रपती संभाजीनगरचा तेजस शिर्से फायनलमध्ये
ॲथलेटिक्स

CWG Glasgow Games 2026: भले शाब्बास! छत्रपती संभाजीनगरचा तेजस शिर्से फायनलमध्ये

July 27, 2026
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती
आंतरराष्ट्रीयस्तरीय

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

July 17, 2026
Load More
Next Post
महाघोटाळ्यातील बोक्याला अटक ;दिल्लीतून पळून जाताना पोलिसांनी केली अटक

महाघोटाळ्यातील बोक्याला अटक ;दिल्लीतून पळून जाताना पोलिसांनी केली अटक

Connect with us

  • 24k Followers
  • Trending
  • Comments
  • Latest
शालेय क्रीडा स्पर्धा खेळाडू आणि शारीरिक शिक्षकांसाठी शिक्षा? क्रीडा विभागाच्या कारभारावर तीव्र संताप

शालेय क्रीडा स्पर्धा खेळाडू आणि शारीरिक शिक्षकांसाठी शिक्षा? क्रीडा विभागाच्या कारभारावर तीव्र संताप

October 23, 2026
वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

November 15, 2026
वुशू संघटनेला हायकोर्टाचा मोठा धक्का! सप्टेंबरमधील स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यास नकार; आता क्रीडा विभागाच्या नियंत्रणाखाली नव्याने निवड चाचण्या

वुशू संघटनेला हायकोर्टाचा मोठा धक्का! सप्टेंबरमधील स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यास नकार; आता क्रीडा विभागाच्या नियंत्रणाखाली नव्याने निवड चाचण्या

October 16, 2026
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी १२ ऑक्टोबरपासून अर्ज प्रक्रिया

October 9, 2026

बाहुबलीची देवसेना क्रिकेटरच्या प्रेमात ;

ऑलिम्पिकमध्ये हॉकी संघाला शुभेच्छा तर दिल्या मात्र, फरहानने केली ‘ही’ चूक

भारतीय महिला हॉकी संघाचं शाहरुखकडून कौतुक म्हणाला, ‘तुम्ही मन दुखावलं आहे पण…’

एकदा ऑलिम्पिक संपलं तर की मग पून्हा आपण आपल्या विश्वात रमायला मोकळे.

पी. टी. उषांच्या दुसऱ्या डावाची तयारी; IOA अध्यक्षपदासाठी पाठिंब्याचे गणित जमणार?

पी. टी. उषांच्या दुसऱ्या डावाची तयारी; IOA अध्यक्षपदासाठी पाठिंब्याचे गणित जमणार?

November 15, 2026
वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

November 15, 2026
आयओए निवडणुकीसाठी कडक आचारसंहिता; सोशल मीडिया प्रचारासह वैयक्तिक टीकेवर बंदी

आयओए निवडणुकीसाठी कडक आचारसंहिता; सोशल मीडिया प्रचारासह वैयक्तिक टीकेवर बंदी

November 2, 2026
ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या मायरा शेख हिला दुहेरी मुकुट

ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या मायरा शेख हिला दुहेरी मुकुट

November 2, 2026

Recommended

About Us

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Read more

Categories

  • Football
  • ॲथलेटिक्स
  • अन्य खेळ
  • आंतरराष्ट्रीयस्तरीय
  • आयपीएल
  • आयपीएल
  • आशियाई क्रीडा स्पर्धा
  • ऑल इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स
  • कबड्डी
  • कराटे
  • कुस्ती
  • क्रिकेट
  • खेलो इंडिया
  • खेलो इंडिया बीच स्पर्धा
  • खेलो इंडिया यूथ गेम्स
  • खेलो इंडिया यूथ गेम्स
  • खेळ ( वैयक्तिक)
  • खेळ ( सांघिक )
  • खेळाडू
  • खो-खो
  • जलतरण
  • जिम्नॅस्टिक
  • जिल्हा
  • जिल्हास्तरीय
  • ज्युडो
  • टी-20 वर्ल्ड कप
  • टेबल टेनिस
  • तलवारबाजी
  • तायक्वांदो
  • तालुकास्तरीय
  • धनुर्विद्या
  • नॅशनल गेम्स
  • नेमबाजी
  • नोकरी भरती
  • पुरस्कार
  • प्रो कबड्डी
  • फिफा वर्ल्ड कप
  • बातम्या
  • बुद्धिबळ
  • बॅडमिंटन
  • बॅडमिंटन
  • बेसबॉल
  • बॉक्सिंग
  • ब्लॉग
  • मल्लखांब
  • महाराष्ट्र केसरी कुस्ती
  • महिला महाराष्ट्र केसरी
  • युनिव्हर्सिटी गेम्स
  • योगा
  • योजना
  • रणजी करंडक
  • राज्य
  • राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धां
  • राज्यस्तरीय
  • राज्यस्तरीय मिनी ऑलिंपिक
  • राष्ट्रकुल स्पर्धा
  • राष्ट्रीय
  • राष्ट्रीयस्तरीय
  • रोईंग
  • लाईव्ह
  • लॉंग टेनिस
  • विभागीयस्तरीय
  • वुशू
  • वेटलिफ्टिंग
  • व्हॉलीबॉल
  • सॉफ्टबॉल
  • स्क्वॉश
  • स्पर्धा
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
  • स्पोर्ट्स पॅनोरमा विशेषांक
  • हँडबॉल
  • हॉकी

Tags

36th National Games 36th National Sports Tournament News 37th National Games Goa 37th National Games Goa news bbci BCCI Chhatrapati Sambhajinagar Commonwealth Games 2026 COMPATATION Cricket Cricket News CWG 2026 Football Glasgow 2026 Hockey india Indian ipl ipl 2022 IPL Indian premier league IPL Indian premier league 2021 cricket BCCI khelo india youth games 2021 khelo india youth games 2021 Marathi News Latest sports news latest sports news marathi live maharashtra Maharashtra Sports News Marathi sports news match NEWS Play Pro Kabaddi result schulde Sports News SPORTS NEWS latest Sports news live sports news marathi Sports Panorama team india TENNIS Virat Kohli win छत्रपती संभाजीनगर

Recent News

पी. टी. उषांच्या दुसऱ्या डावाची तयारी; IOA अध्यक्षपदासाठी पाठिंब्याचे गणित जमणार?

पी. टी. उषांच्या दुसऱ्या डावाची तयारी; IOA अध्यक्षपदासाठी पाठिंब्याचे गणित जमणार?

November 15, 2026
वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

November 15, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In