• बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
Saturday, October 31, 2026
  • Login
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result
Home Football

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंथेटिक ॲथलेटिक्स ट्रॅकचे १ नोव्हेंबरला लोकार्पण

इलेक्ट्रिक बस, ईव्ही चार्जिंग स्टेशन आणि सौरऊर्जा प्रकल्पाचाही समावेश

by pravin
October 31, 2026
in Football, ॲथलेटिक्स, खेळ ( वैयक्तिक), खेळ ( सांघिक ), बातम्या, योजना
0 0
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंथेटिक ॲथलेटिक्स ट्रॅकचे १ नोव्हेंबरला लोकार्पण
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी  

छत्रपती संभाजीनगर येथील गारखेडा विभागीय क्रीडा संकुलात नव्याने उभारण्यात आलेल्या ४०० मीटर लांबीच्या आणि आठ लेन असलेल्या सिंथेटिक ॲथलेटिक्स ट्रॅकचे लोकार्पण रविवार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजून २० मिनिटांनी होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा सोहळा पार पडेल. या अत्याधुनिक ट्रॅकमुळे शहर आणि मराठवाड्यातील धावपटूंना स्पर्धा तसेच नियमित सरावासाठी मोठी मदत मिळणार आहे.

या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तसेच क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनेत्रा पवार, सामाजिक न्याय व पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे आणि जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत. राज्य शासनाकडून या सिंथेटिक ट्रॅक प्रकल्पासाठी १२ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शालेय आणि महाविद्यालयीन खेळाडूंना १००, २००, ४०० मीटरसह मध्यम व लांब पल्ल्याच्या धावण्याच्या सरावासाठी हा ट्रॅक अत्यंत फायदेशीर ठरेल. तसेच, यामुळे येथे जिल्हा आणि राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धांचे आयोजन करणे शक्य होणार आहे.

याव्यतिरिक्त, विभागीय क्रीडा संकुलामध्ये संध्याकाळच्या वेळी खेळाडूंचा सराव सुरळीत व्हावा यासाठी हायमास्ट फ्लडलाइट बसवण्यात आले आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या प्रकाशव्यवस्थेसाठी स्वतंत्रपणे ११ कोटी ६७ लाख रुपये देण्यात आले आहेत. सिंथेटिक ट्रॅक आणि फ्लडलाइट अशा दोन्ही विकासकामांसाठी संकुलात एकूण २४ कोटी ४२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

लोकार्पण सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात असून, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एका आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. आणि मनपा आयुक्त अमोल येडगे, क्रीडा व युवक सेवा छत्रपती संभाजीनगर विभागाचे उपसंचालक शेखर पाटील  उपस्थित होते. कार्यक्रमस्थळाची स्वच्छता, सुरक्षितता आणि विविध विभागांमधील समन्वयाचा आढावा यावेळी घेण्यात आला. बैठकीनंतर सर्व अधिकाऱ्यांनी क्रीडा संकुलात प्रत्यक्ष भेट देऊन पायाभूत सुविधांची पाहणी केली आणि संबंधित विभागांना वेळेत जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

क्रीडा संकुलातील सुविधांसोबतच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महानगरपालिकेच्या ताफ्यात नव्याने सामील होणाऱ्या ३४ इलेक्ट्रिक बसेसचेही उद्घाटन केले जाणार आहे. यामुळे शहरातील सार्वजनिक वाहतुकीला बळकटी मिळून पर्यावरणपूरक प्रवासाला गती मिळेल. याचबरोबर, ईव्ही चार्जिंगसाठी कॅनॉट गार्डनजवळील गट क्रमांक तीन व महावीर चौकाजवळील पंचवटी परिसरात उभारलेले चार्जिंग स्टेशन तसेच सिद्धार्थ उद्यानातील १०० किलोवॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प या सुविधांचेही लोकार्पण होणार आहे.

या भव्य कार्यक्रमानिमित्त महापालिका शाळांमधील सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांना ‘वीर प्रताप पुरंदर’ हे ऐतिहासिक महानाट्य पाहण्याची विशेष संधी दिली जाणार आहे. क्रीडा संकुलातील मुख्य कार्यक्रम संपल्यानंतर, या सर्व विद्यार्थ्यांना नव्या इलेक्ट्रिक बसमधून जाबिंदा लॉन्स येथे महानाट्य पाहण्यासाठी नेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

  • आयपीएल २०२७ पूर्वी टी. दिलीप मुंबई इंडियन्समध्ये सामील होण्याची शक्यता: अहवाल
  • १४ वर्षांखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धा: आदित्य कामत, जेगन सेंथिल आणि शर्वी गहलोटचा उपांत्य फेरीत प्रवेश
  • जिल्हास्तरीय शालेय टेनिकोइट स्पर्धेत A.B. इंटरनॅशनल स्कूलचे घवघवीत यश!
Tags: Chhatrapati SambhajinagarDevendra FadnavisSports Complex

pravin

Related Posts

वुशू संघटनेतील कथित गैरप्रकारांचा वाद हायकोर्टात; राज्य अजिंक्यपद व निवड चाचण्यांना अंतरिम स्थगिती
अन्य खेळ

वुशू संघटनेतील कथित गैरप्रकारांचा वाद हायकोर्टात; राज्य अजिंक्यपद व निवड चाचण्यांना अंतरिम स्थगिती

September 3, 2026
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मनपा खेळाडूंचा गौरव; राज्यस्तरीय गुणवंतांचा सन्मान
अन्य खेळ

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मनपा खेळाडूंचा गौरव; राज्यस्तरीय गुणवंतांचा सन्मान

September 3, 2026
एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स एशियन चॅम्पियनशिप 2026: तगायते, फिलिपाईन्ससाठी भारतीय संघ रवाना; महाराष्ट्राच्या 25 खेळाडूंचा संघात समावेश
आंतरराष्ट्रीयस्तरीय

एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स एशियन चॅम्पियनशिप 2026: तगायते, फिलिपाईन्ससाठी भारतीय संघ रवाना; महाराष्ट्राच्या 25 खेळाडूंचा संघात समावेश

August 3, 2026
CWG Glasgow Games 2026: भले शाब्बास! छत्रपती संभाजीनगरचा तेजस शिर्से फायनलमध्ये
ॲथलेटिक्स

CWG Glasgow Games 2026: भले शाब्बास! छत्रपती संभाजीनगरचा तेजस शिर्से फायनलमध्ये

July 27, 2026
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली क्रीडा विकासासाठी महत्त्वपूर्ण बैठक
अन्य खेळ

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली क्रीडा विकासासाठी महत्त्वपूर्ण बैठक

July 23, 2026
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती
आंतरराष्ट्रीयस्तरीय

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

July 17, 2026
Load More

Connect with us

  • 24k Followers
  • Trending
  • Comments
  • Latest
शालेय क्रीडा स्पर्धा खेळाडू आणि शारीरिक शिक्षकांसाठी शिक्षा? क्रीडा विभागाच्या कारभारावर तीव्र संताप

शालेय क्रीडा स्पर्धा खेळाडू आणि शारीरिक शिक्षकांसाठी शिक्षा? क्रीडा विभागाच्या कारभारावर तीव्र संताप

October 23, 2026
वुशू संघटनेला हायकोर्टाचा मोठा धक्का! सप्टेंबरमधील स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यास नकार; आता क्रीडा विभागाच्या नियंत्रणाखाली नव्याने निवड चाचण्या

वुशू संघटनेला हायकोर्टाचा मोठा धक्का! सप्टेंबरमधील स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यास नकार; आता क्रीडा विभागाच्या नियंत्रणाखाली नव्याने निवड चाचण्या

October 16, 2026
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी १२ ऑक्टोबरपासून अर्ज प्रक्रिया

October 9, 2026
अनुष्का जैनची सुवर्णपदकांची ऐतिहासिक हॅटट्रिक; सेजल तायडेचेही सुवर्ण, महाराष्ट्र देशात तृतीय!

अनुष्का जैनची सुवर्णपदकांची ऐतिहासिक हॅटट्रिक; राष्ट्रीय शालेय वुशू स्पर्धेत महाराष्ट्र देशात तिसरा

October 20, 2026

बाहुबलीची देवसेना क्रिकेटरच्या प्रेमात ;

ऑलिम्पिकमध्ये हॉकी संघाला शुभेच्छा तर दिल्या मात्र, फरहानने केली ‘ही’ चूक

भारतीय महिला हॉकी संघाचं शाहरुखकडून कौतुक म्हणाला, ‘तुम्ही मन दुखावलं आहे पण…’

एकदा ऑलिम्पिक संपलं तर की मग पून्हा आपण आपल्या विश्वात रमायला मोकळे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंथेटिक ॲथलेटिक्स ट्रॅकचे १ नोव्हेंबरला लोकार्पण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंथेटिक ॲथलेटिक्स ट्रॅकचे १ नोव्हेंबरला लोकार्पण

October 31, 2026
अभिषेक शर्मा, ईशान आणि वैभवला वनडेत संधी द्या; युवराज सिंगची मोठी मागणी

अभिषेक शर्मा, ईशान आणि वैभवला वनडेत संधी द्या; युवराज सिंगची मोठी मागणी

October 31, 2026
ग्लेन फिलिप्सच्या शतकी खेळीनंतर पत्नी केट विक्टोरियाची चर्चा; जाणून घ्या त्यांची लव्हस्टोरी

ग्लेन फिलिप्सच्या शतकी खेळीनंतर पत्नी केट विक्टोरियाची चर्चा; जाणून घ्या त्यांची लव्हस्टोरी

October 31, 2026
ग्लेन फिलिप्सने भारताविरुद्धच्या शतकी खेळीनंतर आयपीएलला दिले यशाचे श्रेय

ग्लेन फिलिप्सने भारताविरुद्धच्या शतकी खेळीनंतर आयपीएलला दिले यशाचे श्रेय

October 30, 2026

Recommended

About Us

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Read more

Categories

  • Football
  • ॲथलेटिक्स
  • अन्य खेळ
  • आंतरराष्ट्रीयस्तरीय
  • आयपीएल
  • आयपीएल
  • आशियाई क्रीडा स्पर्धा
  • ऑल इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स
  • कबड्डी
  • कराटे
  • कुस्ती
  • क्रिकेट
  • खेलो इंडिया
  • खेलो इंडिया बीच स्पर्धा
  • खेलो इंडिया यूथ गेम्स
  • खेलो इंडिया यूथ गेम्स
  • खेळ ( वैयक्तिक)
  • खेळ ( सांघिक )
  • खेळाडू
  • खो-खो
  • जलतरण
  • जिम्नॅस्टिक
  • जिल्हा
  • जिल्हास्तरीय
  • ज्युडो
  • टी-20 वर्ल्ड कप
  • टेबल टेनिस
  • तलवारबाजी
  • तायक्वांदो
  • तालुकास्तरीय
  • धनुर्विद्या
  • नॅशनल गेम्स
  • नेमबाजी
  • नोकरी भरती
  • पुरस्कार
  • प्रो कबड्डी
  • फिफा वर्ल्ड कप
  • बातम्या
  • बुद्धिबळ
  • बॅडमिंटन
  • बॅडमिंटन
  • बेसबॉल
  • बॉक्सिंग
  • ब्लॉग
  • मल्लखांब
  • महाराष्ट्र केसरी कुस्ती
  • महिला महाराष्ट्र केसरी
  • युनिव्हर्सिटी गेम्स
  • योगा
  • योजना
  • रणजी करंडक
  • राज्य
  • राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धां
  • राज्यस्तरीय
  • राज्यस्तरीय मिनी ऑलिंपिक
  • राष्ट्रकुल स्पर्धा
  • राष्ट्रीय
  • राष्ट्रीयस्तरीय
  • रोईंग
  • लाईव्ह
  • लॉंग टेनिस
  • विभागीयस्तरीय
  • वुशू
  • वेटलिफ्टिंग
  • व्हॉलीबॉल
  • सॉफ्टबॉल
  • स्क्वॉश
  • स्पर्धा
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
  • स्पोर्ट्स पॅनोरमा विशेषांक
  • हँडबॉल
  • हॉकी

Tags

36th National Games 36th National Sports Tournament News 37th National Games Goa 37th National Games Goa news Aurangabad bbci BCCI Chhatrapati Sambhajinagar Commonwealth Games 2026 COMPATATION Cricket Cricket News CWG 2026 Football Glasgow 2026 Hockey ICC india Indian ipl ipl 2022 IPL Indian premier league IPL Indian premier league 2021 cricket BCCI khelo india youth games 2021 Marathi News Latest sports news latest sports news marathi live maharashtra Maharashtra Sports News Marathi sports news match NEWS Play Pro Kabaddi result Rohit Sharma Sports News SPORTS NEWS latest Sports news live sports news marathi Sports Panorama team india TENNIS Virat Kohli छत्रपती संभाजीनगर

Recent News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंथेटिक ॲथलेटिक्स ट्रॅकचे १ नोव्हेंबरला लोकार्पण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंथेटिक ॲथलेटिक्स ट्रॅकचे १ नोव्हेंबरला लोकार्पण

October 31, 2026
अभिषेक शर्मा, ईशान आणि वैभवला वनडेत संधी द्या; युवराज सिंगची मोठी मागणी

अभिषेक शर्मा, ईशान आणि वैभवला वनडेत संधी द्या; युवराज सिंगची मोठी मागणी

October 31, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In