महाघोटाळा; मंत्रालयात इंडियन बँक च्या कर्मचारी आणि मुख्य मॅनेजर यांना बोलवण्यात आले का?
छत्रपती संभाजीनगर(प्रतिनिधी): हर्षकुमार अनिल क्षीरसागरने हा घोटाळा करण्यासाठी उपसंचालकांच्या नाव आणि स्वाक्षरीचा वापर करून बँकेस बनावट मजकुराचे पत्र पाठवून खात्याला ...