• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, August 22, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

एकतर्फी सामन्यात गुजरातने राजस्थानला नमविले.

by pravin
May 6, 2023
in आयपीएल, क्रिकेट
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

आज आयपीएलच्या क्रमाक ४८ मध्ये  गुजरात समोर राजस्थानचे आवाहन आहे. नाणेफेक जिंकून राजस्थानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र गुजरातच्या गोलंदाजांनी हा निर्णय सपशेल अपयशी ठरविला. गुजरातच्या भेदक माऱ्यासमोर तुफान फार्मात असलेला जयस्वाल ही लवकर तंबूत परतला. फक्त तीस धावा करणारा कर्णधार सॅमसंग हा टॉप स्कोरर ठरला. फलंदाजाच्या गचाड फलंदाजीमुळे राजस्थान 20 षटकात मात्र 118 धावापर्यंतच मजल मारू शकला.

तर राशिद खान आणि नूर अहमद ने राजस्थान संघाचे कंबरडे मोडत तीन व दोन गडी बाद केले.धावांचा पाठलाग करीत असताना गुजरातच्या फलंदाजांनी संघाला तुफान सुरुवात करून दिली व सामना एकतर्फी केला. राजस्थानच्या गोलंदाजांना फक्त एक विकेट प्राप्त करता आली.

सहाने 46 धावा केल्या गिल ने 36 तर पांड्याने 39 धावा केल्या. तर उद्या मुंबई समोर चेन्नईचे आवाहन असणार आहे व दुसऱ्या सामन्यात दिल्ली समोर बेंगलोर चे आवाहन असणार आहे.

खालीलप्रमाणे उद्याचे सामने वेळापत्रक

पहिला सामना

दुसरा सामना

Tags: #RRvGTAavaDeGujarat defeated Rajasthan in a one-sided match.TATAIPL 2023
ShareTweetSend
Next Post
सहा,गिल ची रेकॉर्ड भागीदारी. गुजरातचा धावांचा डोंगर.

सहा,गिल ची रेकॉर्ड भागीदारी. गुजरातचा धावांचा डोंगर.

ताज्या बातम्या

ट्रीसा-गायत्रीची ऐतिहासिक झेप; चीनच्या चौथ्या मानांकित जोडीला धक्का, भारताचे पदक निश्चित!

ट्रीसा-गायत्रीची ऐतिहासिक झेप; चीनच्या चौथ्या मानांकित जोडीला धक्का, भारताचे पदक निश्चित!

खेळाची प्रतिमा उंचावण्यासाठी अजितदादांची परंपरा पुढे चालवणार : उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार

खेळाची प्रतिमा उंचावण्यासाठी अजितदादांची परंपरा पुढे चालवणार : उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार

सात्विक-चिरागची जबरदस्त ‘कमबॅक’ एन्ट्री; मलेशियन जोडीला नमवत उपांत्यपूर्व फेरीत!

सात्विक-चिरागची जबरदस्त ‘कमबॅक’ एन्ट्री; मलेशियन जोडीला नमवत उपांत्यपूर्व फेरीत!

नेव्हिल डिसोझा मैदानावरून संघर्ष तीव्र; ‘हा लढा सुरू करावा लागेल’ – आदित्य ठाकरे

नेव्हिल डिसोझा मैदानावरून संघर्ष तीव्र; ‘हा लढा सुरू करावा लागेल’ – आदित्य ठाकरे

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.