• बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
Sunday, November 15, 2026
  • Login
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result
Home खेळ ( सांघिक ) क्रिकेट

एडीसीए अध्यक्षपदी अतुल सावे बिनविरोध; उर्वरित पदांसाठी चुरशीची लढत

by pravin
June 12, 2026
in क्रिकेट, जिल्हास्तरीय, बातम्या
0 0
एडीसीए अध्यक्षपदी अतुल सावे बिनविरोध; उर्वरित पदांसाठी चुरशीची लढत
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी : औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या (एडीसीए) निवडणूक प्रक्रियेत अध्यक्षपदासाठी राज्याचे कॅबिनेट मंत्री  अतुल सावे (Atul Save) यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. संघटनेतील व्यापक स्वीकार, दीर्घ प्रशासकीय अनुभव आणि क्रिकेट क्षेत्रातील सातत्यपूर्ण सहभागाच्या जोरावर सदस्यांनी त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखविला आहे.

अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाल्याने संघटनेत स्थैर्याचे वातावरण निर्माण झाले असले, तरी उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, कोषाध्यक्ष आणि सदस्य पदांसाठीची निवडणूक अत्यंत रंगतदार होणार आहे. त्यामुळे एडीसीएच्या निवडणुकीतील खरी उत्सुकता आता या पदांच्या निकालांकडे केंद्रित झाली आहे.

उपाध्यक्षपदासाठी उमेश डबरी, शिरीष बोराळकर, सचिन मुळे, चक्रधर दळवी, विशाल लोळगे, गौतम नंदावत आणि विष्णू लोखंडे यांच्यात चुरस निर्माण झाली आहे. सचिवपदासाठी विक्रांत भाले, शिरीष बोराळकर, दिनेश कुंटे आणि अनंत नेरळकर हे उमेदवार मैदानात आहेत. सहसचिवपदासाठी अतुल कराड, पवन डोंगरे, विशाल लोळगे, करणसिंग डोग्रा आणि सुधीर भालेराव यांच्यात स्पर्धा रंगणार आहे.

कोषाध्यक्षपदासाठी दिनेश कुंटे, अनिल इरावने, मोहनलाल बोरा, अनंत नेरळकर आणि प्रभुलाल पटेल यांनी दावेदारी कायम ठेवली आहे. सदस्यपदासाठी वसंतभाई शर्मा, हेमंत मुळे, पवन डोंगरे, गौतम नंदावत, चक्रधर दळवी, विष्णू लोखंडे, सुयोग माछर, मोहन बोंबले, निखिल मिटकर, इक्बाल सिद्दीकी, महिंदर सिंग कान्सा, सुशील वकील आणि सुधीर भालेराव यांच्यासह अनेक उमेदवार रिंगणात आहेत.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध गटांकडून सदस्यांशी संपर्क वाढविण्यात येत असून प्रचारालाही वेग आला आहे. अध्यक्षपदावर एकमत झाल्याने संघटनेला एकजुटीचा संदेश मिळाला असला, तरी उर्वरित पदांसाठीची लढत प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्यामुळे सदस्यांचा कौल कोणाच्या बाजूने झुकतो, याकडे क्रिकेट वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

एडीसीएच्या आगामी कारभारासाठी नेतृत्वाची दिशा ठरविणारी ही निवडणूक संघटनेच्या भविष्यासाठी महत्त्वाची मानली जात असून, अध्यक्षपदी अतुल सावे यांच्या बिनविरोध निवडीने स्थैर्याचा संदेश दिला आहे. आता उर्वरित पदांच्या निकालातून संघटनेच्या नव्या कार्यकारिणीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Tags: ADCAAtul Save ADCA ElectionsAurangabad CricketAurangabad District Cricket AssociationCricket Administration Chhatrapati SambhajinagarCricket NewsmaharashtraMaharashtra Cricket Sports Administration Cricket Elections Atul Save President District Cricket Association

pravin

Related Posts

लोळगे आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा 2026 : एंजल किड्स, केंब्रिजसह सहा संघांचे दमदार विजय
क्रिकेट

लोळगे आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा 2026 : एंजल किड्स, केंब्रिजसह सहा संघांचे दमदार विजय

September 21, 2026
लोळगे आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्पायासून
क्रिकेट

लोळगे आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्यापासून

September 18, 2026
जिल्हा १४ वर्षांखालील निवड चाचणी सामने आजपासून
क्रिकेट

जिल्हा १४ वर्षांखालील निवड चाचणी सामने आजपासून

September 12, 2026
सिडकोचे वाळूज महानगर स्टेडियम लवकरच खेळाडूंसाठी खुले होणार
क्रिकेट

सिडकोचे वाळूज महानगर स्टेडियम लवकरच खेळाडूंसाठी खुले होणार

September 5, 2026
१९ सप्टेंबरपासून लोळगे आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचा थरार रंगणार
क्रिकेट

१९ सप्टेंबरपासून लोळगे आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचा थरार रंगणार

September 5, 2026
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : नाशिकच्या दिलीप गावितची सुवर्ण कामगिरी; टी-47 100 मीटरमध्ये भारताला गोल्ड
ॲथलेटिक्स

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : नाशिकच्या दिलीप गावितची सुवर्ण कामगिरी; टी-47 100 मीटरमध्ये भारताला गोल्ड

July 30, 2026
Load More
Next Post
एडीसीए निवडणुकीत आज निर्णायक दिवस; उमेदवारी माघारीनंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार

एडीसीए निवडणुकीत आज निर्णायक दिवस; उमेदवारी माघारीनंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार

Connect with us

  • 24k Followers
  • Trending
  • Comments
  • Latest
शालेय क्रीडा स्पर्धा खेळाडू आणि शारीरिक शिक्षकांसाठी शिक्षा? क्रीडा विभागाच्या कारभारावर तीव्र संताप

शालेय क्रीडा स्पर्धा खेळाडू आणि शारीरिक शिक्षकांसाठी शिक्षा? क्रीडा विभागाच्या कारभारावर तीव्र संताप

October 23, 2026
वुशू संघटनेला हायकोर्टाचा मोठा धक्का! सप्टेंबरमधील स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यास नकार; आता क्रीडा विभागाच्या नियंत्रणाखाली नव्याने निवड चाचण्या

वुशू संघटनेला हायकोर्टाचा मोठा धक्का! सप्टेंबरमधील स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यास नकार; आता क्रीडा विभागाच्या नियंत्रणाखाली नव्याने निवड चाचण्या

October 16, 2026
वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

November 15, 2026
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी १२ ऑक्टोबरपासून अर्ज प्रक्रिया

October 9, 2026

बाहुबलीची देवसेना क्रिकेटरच्या प्रेमात ;

ऑलिम्पिकमध्ये हॉकी संघाला शुभेच्छा तर दिल्या मात्र, फरहानने केली ‘ही’ चूक

भारतीय महिला हॉकी संघाचं शाहरुखकडून कौतुक म्हणाला, ‘तुम्ही मन दुखावलं आहे पण…’

एकदा ऑलिम्पिक संपलं तर की मग पून्हा आपण आपल्या विश्वात रमायला मोकळे.

पी. टी. उषांच्या दुसऱ्या डावाची तयारी; IOA अध्यक्षपदासाठी पाठिंब्याचे गणित जमणार?

पी. टी. उषांच्या दुसऱ्या डावाची तयारी; IOA अध्यक्षपदासाठी पाठिंब्याचे गणित जमणार?

November 15, 2026
वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

November 15, 2026
आयओए निवडणुकीसाठी कडक आचारसंहिता; सोशल मीडिया प्रचारासह वैयक्तिक टीकेवर बंदी

आयओए निवडणुकीसाठी कडक आचारसंहिता; सोशल मीडिया प्रचारासह वैयक्तिक टीकेवर बंदी

November 2, 2026
ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या मायरा शेख हिला दुहेरी मुकुट

ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या मायरा शेख हिला दुहेरी मुकुट

November 2, 2026

Recommended

About Us

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Read more

Categories

  • Football
  • ॲथलेटिक्स
  • अन्य खेळ
  • आंतरराष्ट्रीयस्तरीय
  • आयपीएल
  • आयपीएल
  • आशियाई क्रीडा स्पर्धा
  • ऑल इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स
  • कबड्डी
  • कराटे
  • कुस्ती
  • क्रिकेट
  • खेलो इंडिया
  • खेलो इंडिया बीच स्पर्धा
  • खेलो इंडिया यूथ गेम्स
  • खेलो इंडिया यूथ गेम्स
  • खेळ ( वैयक्तिक)
  • खेळ ( सांघिक )
  • खेळाडू
  • खो-खो
  • जलतरण
  • जिम्नॅस्टिक
  • जिल्हा
  • जिल्हास्तरीय
  • ज्युडो
  • टी-20 वर्ल्ड कप
  • टेबल टेनिस
  • तलवारबाजी
  • तायक्वांदो
  • तालुकास्तरीय
  • धनुर्विद्या
  • नॅशनल गेम्स
  • नेमबाजी
  • नोकरी भरती
  • पुरस्कार
  • प्रो कबड्डी
  • फिफा वर्ल्ड कप
  • बातम्या
  • बुद्धिबळ
  • बॅडमिंटन
  • बॅडमिंटन
  • बेसबॉल
  • बॉक्सिंग
  • ब्लॉग
  • मल्लखांब
  • महाराष्ट्र केसरी कुस्ती
  • महिला महाराष्ट्र केसरी
  • युनिव्हर्सिटी गेम्स
  • योगा
  • योजना
  • रणजी करंडक
  • राज्य
  • राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धां
  • राज्यस्तरीय
  • राज्यस्तरीय मिनी ऑलिंपिक
  • राष्ट्रकुल स्पर्धा
  • राष्ट्रीय
  • राष्ट्रीयस्तरीय
  • रोईंग
  • लाईव्ह
  • लॉंग टेनिस
  • विभागीयस्तरीय
  • वुशू
  • वेटलिफ्टिंग
  • व्हॉलीबॉल
  • सॉफ्टबॉल
  • स्क्वॉश
  • स्पर्धा
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
  • स्पोर्ट्स पॅनोरमा विशेषांक
  • हँडबॉल
  • हॉकी

Tags

36th National Games 36th National Sports Tournament News 37th National Games Goa 37th National Games Goa news bbci BCCI Chhatrapati Sambhajinagar Commonwealth Games 2026 COMPATATION Cricket Cricket News CWG 2026 Football Glasgow 2026 Hockey india Indian ipl ipl 2022 IPL Indian premier league IPL Indian premier league 2021 cricket BCCI khelo india youth games 2021 khelo india youth games 2021 Marathi News Latest sports news latest sports news marathi live maharashtra Maharashtra Sports News Marathi sports news match NEWS Play Pro Kabaddi result schulde Sports News SPORTS NEWS latest Sports news live sports news marathi Sports Panorama team india TENNIS Virat Kohli win छत्रपती संभाजीनगर

Recent News

पी. टी. उषांच्या दुसऱ्या डावाची तयारी; IOA अध्यक्षपदासाठी पाठिंब्याचे गणित जमणार?

पी. टी. उषांच्या दुसऱ्या डावाची तयारी; IOA अध्यक्षपदासाठी पाठिंब्याचे गणित जमणार?

November 15, 2026
वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

November 15, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In