• बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
Sunday, November 15, 2026
  • Login
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result
Home अन्य खेळ

जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदेयांचा पुन्हा एकदा इतिहास; अधिकाराचा गैरवापर

by pravin
May 18, 2022
in अन्य खेळ, बातम्या, राज्यस्तरीय
0 0
जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदेयांचा पुन्हा एकदा इतिहास; अधिकाराचा गैरवापर
Share on FacebookShare on Twitter

औरंगाबाद (प्रतिनिधी): क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य १९६० स्थापन झाल्या पासून पुन्हा एकदा जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी अधिकाराचा गैरवापर करत इतिहासच रचला आहे.  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील गैरहजर राहिलेले तालुका क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे यांची सेवा खंडित करण्याचा कोणताही अधिकार कविता नावंदे यांना नाही, असे स्पष्ट निर्देश राज्याचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी दिले आहेत.घुगे हे वैद्यकीय रजेवर गेले असता कार्यालयात गैरहजर राहिले, त्यांनी याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्याचे रितसर प्रमाणपत्र कार्यालयात सादर केले होते, मात्र यानंतर त्यांना रूजू करून घेण्याऐवजी जिल्हा क्रीडा अधिकारी नावंदे यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत घुगे यांची सेवा खंडित करण्याचा आदेश काढला. वास्तविक असा कोणताही अधिकार या पदावर असलेल्या अधिकार्यांस नाही. कविता नावंदे यांनी या आधीही सेवानिवृत्त क्रीडा अधिकारी राजाराम दिंडे यांना स्वैच्छिक सेवा नियुक्ती बहाल केली होती, घुगे यांना नारळ देत त्यांनी थेट  शासनाचे अधिकार वापरले आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद यांचे दि.२९ .०३.२०२२ चे वैद्यकीय प्रमाणपत्रामध्ये तंदुरुस्त असल्याचा शेरा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नमूद केला आहे आणि ३० .०३ .२०२२ रोजी कार्यालामध्ये रुजू होण्यासाठी तंदुरुस्त असल्याची बाब नमूद केलेली आहे. त्यानुसार श्री. घुगे क्रीडा अधिकारी  यांना वैद्यकीय रजेचा अर्ज आणि वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्याची बाब निदर्शनास येत असून यानुसार श्री. घुगे यांना रुजू करून घेणे नियमानुसार क्रम प्राप्त आहे.

तसेच हजेरीपटावर स्वाक्षरी करू नये बायोमेट्रिक मशीनवर उपस्थिती नोंद करू नये यापुढे त्यांनी हजेरीपट घेतल्यास फौजदारी स्वरुपात गुन्हा दाखल करण्यात येईल असे पत्राद्वारे घुगे यांना कळवण्यात आले आहे. ही कर्मचाऱ्यांच्या बाबतची वर्तवणूक योग्य नाही असे निदर्शनास येत असून ३०. ०३. २०२२ रोजीपासून तंदुरुस्त प्रमाणपत्र असल्याने सदर दिवशी कार्यालयास रुजू करून घेणे आवश्यक होते. स्पोर्ट्स पॅनोरमाने याविषयी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी , सेवानिवृत्त एस. टी. अधिकारी, सेवानिवृत्त माजी क्रीडा आयुक्त यांना विचारणा केली असता कर्मचाऱ्यांच्या खात्यातील रजा शिल्लक असल्यास त्या वापरात घेऊन त्याअनुषंगाने कारवाई करणे योग्य ठरले असते असे निदर्शनास आणून दिले.

दरम्यान याप्रकरणी क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया आणि क्रीडा उपसंचालक सुहास पाटील यांनी ” स्पोर्ट्स पॅनोरमाशी” बोलताना नावंदे यांना असे कुठलेही अधिकार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले.
कर्मचाऱ्यांचे नुकसान नको तालुका क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे यांची सेवा खंडित करण्याचा जिल्हा क्रीडा अधिकारी नावंदे यांना अधिकार नाही, मेडिकल बोर्डाने जर कर्मचारी फिट नसल्याचा अहवाल दिला तरच अशा स्वरूपाचा निर्णय घेतला जाऊ शकतो.वास्तवीक अशा प्रकारचे निर्णय घेण्याचे अधिकार शासनाला आहेत.राजाराम दिंडे यांनाही सेवत घेणे अवैध होते, अधिकार्यांनी मर्यादा ओलांडू नये.आता लवकरच स्कूल गेम सुरू होतील, सगळीकडे समर कॅम्प चालू आहेत.घुगे प्रकरणी नावंदे यांना अहवाल मागितला असून त्यानंतर कारवाई करण्यात येईल -ओमप्रकाश बकोरिया (क्रीडा आयुक्त)

योग्य ती कारवाई करणार
सेवेत सक्रीय असलेला अधिकारी वैद्यकीय अथवा इतर कारणांमुळे गैरहजर असेल तर वरिष्ठ स्तरावर अहवाल पाठविणे आवश्यक असते, अशा कर्मचाऱ्याची सेवा खंडित करण्याचा जिल्हा क्रीडा अधिकारी यांना अधिकार नाही, कर्मचाऱ्यांना हजेरी पटावर स्वाक्षऱ्या करू न देणे अयोग्य आहे, घुगे निलंबन प्रकरणी माझ्याकडे कोणत्याही स्वरूपाचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला नाही, अधिकारी जर हेतूपुर्वक अधिकार क्षेत्राच्या बाहेर काम करत असेल तर आयुक्तांच्या कार्यालयात तसा अहवाल सादर करण्यात येईल, मात्र कर्मचाऱ्यांचे हित व संबंधित अधिकारी यांनी केलेली कारवाई याचा नियमानुसार अभ्यास करुन पुढील कार्यवाही करण्यात येईल -सुहास पाटील (विभागीय क्रीडा उपसंचालक)

या प्रकरणावरून असे समजते कि जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांना प्रशासनातील नियमाचे ज्ञान नसल्याचे निदर्शनास येते.

Tags: History of District Sports Officer Kavita Navandeya; Abuse of authorityLatest sports newsMarathi sports newsSports corruption news

pravin

Related Posts

द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त मल्लखांब प्रशिक्षक गणेश देवरूखकर यांच्यावर POCSO गुन्हा
खेळ ( वैयक्तिक)

द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त मल्लखांब प्रशिक्षक गणेश देवरूखकर यांच्यावर POCSO अंतर्गत गुन्हा; क्रीडा क्षेत्रात खळबळ

August 24, 2026
खेळाची प्रतिमा उंचावण्यासाठी अजितदादांची परंपरा पुढे चालवणार : उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार
खेळ ( सांघिक )

खेळाची प्रतिमा उंचावण्यासाठी अजितदादांची परंपरा पुढे चालवणार : उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार

August 21, 2026
क्रीडा मार्गदर्शक भरती प्रकरण पुन्हा चर्चेत; सहसंचालक सुधीर मोरे यांच्या भूमिकेच्या चौकशीची मागणी
अन्य खेळ

क्रीडा मार्गदर्शक भरती प्रकरण पुन्हा चर्चेत; सहसंचालक सुधीर मोरे यांच्या भूमिकेच्या चौकशीची मागणी

August 7, 2026
CWG 2026 बॉक्सिंग मध्ये लोव्हलिना आणि नरेंद्रला रौप्य
खेळ ( वैयक्तिक)

CWG 2026 बॉक्सिंग मध्ये लोव्हलिना आणि नरेंद्रला रौप्य

August 2, 2026
CWG 2026: भारतीय बॉक्सर्सचा सुवर्णसप्तक!
खेळ ( वैयक्तिक)

CWG 2026: भारतीय बॉक्सर्सचा सुवर्णसप्तक!

August 2, 2026
CWG 2026: सचिन सिवाचचा सुवर्ण ठोसा! भारताला बॉक्सिंगमधील आजचे सहावे सुवर्ण
खेळ ( वैयक्तिक)

CWG 2026: सचिन सिवाचचा सुवर्ण ठोसा! भारताला बॉक्सिंगमधील आजचे सहावे सुवर्ण

August 1, 2026
Load More
Next Post
भारतीय बॅडमिंटन महासंघाच्या समितीतऔरंगाबादच्या शिरीष बोराळकर यांचा समावेश

भारतीय बॅडमिंटन महासंघाच्या समितीत औरंगाबादच्या शिरीष बोराळकर यांचा समावेश

Connect with us

  • 24k Followers
  • Trending
  • Comments
  • Latest
शालेय क्रीडा स्पर्धा खेळाडू आणि शारीरिक शिक्षकांसाठी शिक्षा? क्रीडा विभागाच्या कारभारावर तीव्र संताप

शालेय क्रीडा स्पर्धा खेळाडू आणि शारीरिक शिक्षकांसाठी शिक्षा? क्रीडा विभागाच्या कारभारावर तीव्र संताप

October 23, 2026
वुशू संघटनेला हायकोर्टाचा मोठा धक्का! सप्टेंबरमधील स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यास नकार; आता क्रीडा विभागाच्या नियंत्रणाखाली नव्याने निवड चाचण्या

वुशू संघटनेला हायकोर्टाचा मोठा धक्का! सप्टेंबरमधील स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यास नकार; आता क्रीडा विभागाच्या नियंत्रणाखाली नव्याने निवड चाचण्या

October 16, 2026
वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

November 15, 2026
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी १२ ऑक्टोबरपासून अर्ज प्रक्रिया

October 9, 2026

बाहुबलीची देवसेना क्रिकेटरच्या प्रेमात ;

ऑलिम्पिकमध्ये हॉकी संघाला शुभेच्छा तर दिल्या मात्र, फरहानने केली ‘ही’ चूक

भारतीय महिला हॉकी संघाचं शाहरुखकडून कौतुक म्हणाला, ‘तुम्ही मन दुखावलं आहे पण…’

एकदा ऑलिम्पिक संपलं तर की मग पून्हा आपण आपल्या विश्वात रमायला मोकळे.

पी. टी. उषांच्या दुसऱ्या डावाची तयारी; IOA अध्यक्षपदासाठी पाठिंब्याचे गणित जमणार?

पी. टी. उषांच्या दुसऱ्या डावाची तयारी; IOA अध्यक्षपदासाठी पाठिंब्याचे गणित जमणार?

November 15, 2026
वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

November 15, 2026
आयओए निवडणुकीसाठी कडक आचारसंहिता; सोशल मीडिया प्रचारासह वैयक्तिक टीकेवर बंदी

आयओए निवडणुकीसाठी कडक आचारसंहिता; सोशल मीडिया प्रचारासह वैयक्तिक टीकेवर बंदी

November 2, 2026
ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या मायरा शेख हिला दुहेरी मुकुट

ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या मायरा शेख हिला दुहेरी मुकुट

November 2, 2026

Recommended

About Us

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Read more

Categories

  • Football
  • ॲथलेटिक्स
  • अन्य खेळ
  • आंतरराष्ट्रीयस्तरीय
  • आयपीएल
  • आयपीएल
  • आशियाई क्रीडा स्पर्धा
  • ऑल इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स
  • कबड्डी
  • कराटे
  • कुस्ती
  • क्रिकेट
  • खेलो इंडिया
  • खेलो इंडिया बीच स्पर्धा
  • खेलो इंडिया यूथ गेम्स
  • खेलो इंडिया यूथ गेम्स
  • खेळ ( वैयक्तिक)
  • खेळ ( सांघिक )
  • खेळाडू
  • खो-खो
  • जलतरण
  • जिम्नॅस्टिक
  • जिल्हा
  • जिल्हास्तरीय
  • ज्युडो
  • टी-20 वर्ल्ड कप
  • टेबल टेनिस
  • तलवारबाजी
  • तायक्वांदो
  • तालुकास्तरीय
  • धनुर्विद्या
  • नॅशनल गेम्स
  • नेमबाजी
  • नोकरी भरती
  • पुरस्कार
  • प्रो कबड्डी
  • फिफा वर्ल्ड कप
  • बातम्या
  • बुद्धिबळ
  • बॅडमिंटन
  • बॅडमिंटन
  • बेसबॉल
  • बॉक्सिंग
  • ब्लॉग
  • मल्लखांब
  • महाराष्ट्र केसरी कुस्ती
  • महिला महाराष्ट्र केसरी
  • युनिव्हर्सिटी गेम्स
  • योगा
  • योजना
  • रणजी करंडक
  • राज्य
  • राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धां
  • राज्यस्तरीय
  • राज्यस्तरीय मिनी ऑलिंपिक
  • राष्ट्रकुल स्पर्धा
  • राष्ट्रीय
  • राष्ट्रीयस्तरीय
  • रोईंग
  • लाईव्ह
  • लॉंग टेनिस
  • विभागीयस्तरीय
  • वुशू
  • वेटलिफ्टिंग
  • व्हॉलीबॉल
  • सॉफ्टबॉल
  • स्क्वॉश
  • स्पर्धा
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
  • स्पोर्ट्स पॅनोरमा विशेषांक
  • हँडबॉल
  • हॉकी

Tags

36th National Games 36th National Sports Tournament News 37th National Games Goa 37th National Games Goa news bbci BCCI Chhatrapati Sambhajinagar Commonwealth Games 2026 COMPATATION Cricket Cricket News CWG 2026 Football Glasgow 2026 Hockey india Indian ipl ipl 2022 IPL Indian premier league IPL Indian premier league 2021 cricket BCCI khelo india youth games 2021 khelo india youth games 2021 Marathi News Latest sports news latest sports news marathi live maharashtra Maharashtra Sports News Marathi sports news match NEWS Play Pro Kabaddi result schulde Sports News SPORTS NEWS latest Sports news live sports news marathi Sports Panorama team india TENNIS Virat Kohli win छत्रपती संभाजीनगर

Recent News

पी. टी. उषांच्या दुसऱ्या डावाची तयारी; IOA अध्यक्षपदासाठी पाठिंब्याचे गणित जमणार?

पी. टी. उषांच्या दुसऱ्या डावाची तयारी; IOA अध्यक्षपदासाठी पाठिंब्याचे गणित जमणार?

November 15, 2026
वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

November 15, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In