‘टिळक आणि रेड्डी यांनी कमालीची जिद्द दाखवली’: न्यूझीलंडवरील थरारक विजयानंतर श्रेयस अय्यरने केले भारतीय फलंदाजांचे कौतुक

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने १८१ धावांचे लक्ष्य पार करत मिळवलेल्या विजयानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने फलंदाजांच्या खेळीचे कौतुक केले आहे.

Read moreDetails

“संपूर्ण भारताचा तुझ्यावर विश्वास आहे”: न्यूझीलंडविरुद्धच्या विजयानंतर ‘सामनावीर’ तिलक वर्माने उलगडले रहस्य

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताला थरारक विजय मिळवून देणाऱ्या तिलक वर्माने 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्कार जिंकल्यानंतर आपल्या यशाचे रहस्य...

Read moreDetails

क्रिकेट सामना सुरू असताना मैदानात माकडाची एन्ट्री; महिला खेळाडूवर हल्ला, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

नागपूरमधील महिलांच्या टी-२० सामन्यादरम्यान एका माकडाने मैदानात घुसून क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूवर अचानक हल्ला केला. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर...

Read moreDetails

बीसीसीआयची नवीन ज्युनियर निवड समिती जाहीर; परविंदर अवाना नवे अध्यक्ष

बीसीसीआयने नवीन ज्युनियर निवड समिती जाहीर केली आहे. माजी वेगवान गोलंदाज परविंदर अवाना यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Read moreDetails

हॅमस्ट्रिंगच्या गंभीर दुखापतीवर शस्त्रक्रिया; आयुष म्हात्रे मुंबईच्या उर्वरित देशांतर्गत हंगामाला मुकणार

हॅमस्ट्रिंगच्या गंभीर दुखापतीवरील शस्त्रक्रियेमुळे मुंबईचा १९ वर्षीय सलामीवीर आयुष म्हात्रे चार महिने मैदानाबाहेर राहणार असून तो उर्वरित हंगामाला मुकणार आहे.

Read moreDetails

न्यूझीलंडविरुद्धच्या विक्रमी विजयानंतर श्रेयस अय्यरकडून ‘या’ ३ खेळाडूंचे तोंडभरून कौतुक

न्यूझीलंडविरुद्ध २२६ धावांचा पाठलाग करत मिळवलेल्या शानदार विजयानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि नमन धीर यांच्या कामगिरीचे...

Read moreDetails

झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेतून रेणुका सिंग ठाकूर बाहेर; जिंतीमणी कलिताला संधी

झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेतून रेणुका सिंग ठाकूर बाहेर पडली असून, बीसीसीआयने तिच्या जागी आसामच्या २२ वर्षीय जिंतीमणी कलिताची संघात निवड केली...

Read moreDetails

संजू सॅमसनचे सोशल मीडियावरील चर्चेवर मोठे विधान; न्यूझीलंडविरुद्धच्या मॅच-विनिंग खेळीनंतर दिली प्रतिक्रिया

न्यूझीलंडविरुद्ध ६७ धावांची खेळी केल्यानंतर संजू सॅमसनने सोशल मीडियावरील चर्चेबाबत मोठे विधान करत स्वतःच्या प्रक्रियेवर विश्वास असल्याचे म्हटले आहे.

Read moreDetails

सचिन तेंडुलकर यांचा मोठा निर्णय; निरोगी राहण्यासाठी आता कायमचीच सोडली ‘ही’ गोष्ट

वयाच्या ५३ व्या वर्षीही तंदुरुस्त असणाऱ्या सचिन तेंडुलकर यांनी वाढता मधुमेह टाळण्यासाठी साखर कायमची सोडण्याचा अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे.

Read moreDetails

वनडे वर्ल्ड कप २०२७: विराट आणि रोहितच्या सहभागावर BCCI अध्यक्षांनी स्पष्ट केल्या दोन अटी

वनडे वर्ल्ड कप २०२७ साठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवडीबाबत बीसीसीआय अध्यक्षांनी मोठी माहिती देत दोन मुख्य अटी स्पष्ट...

Read moreDetails

परदेशी लीगमधील भारतीय खेळाडूंबाबत बीसीसीआयने भूमिका केली स्पष्ट, व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या जबाबदारीवरही भाष्य

बीसीसीआयचे अध्यक्ष मिथुन मन्हास यांनी परदेशी लीगमध्ये भारतीय खेळाडूंना खेळण्याबाबतची भूमिका स्पष्ट केली असून, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि अजित आगरकर यांच्या...

Read moreDetails

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! ICC कडून U19 महिला टी-२० वर्ल्ड कप २०२७ चे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या टीम इंडिया कोणत्या गटात

आयसीसीकडून २०२७ मध्ये होणाऱ्या १९ वर्षांखालील महिला टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या स्पर्धेत भारताचा समावेश 'अ' गटात...

Read moreDetails
Page 2 of 45 1 2 3 … 45

Connect with us

  • Trending
  • Comments
  • Latest

Recommended

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.