बातम्या

जपानमध्ये महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन; भारतीय पॅरा-जलतरणपटू शम्स आलमला पोलिसांकडून अटक, तातडीने पाठवले भारतात

जपानमध्ये महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली भारतीय पॅरा-जलतरणपटू मोहम्मद शम्स आलम शेख याला पोलिसांनी ताब्यात घेत तातडीने भारतात पाठवले.

Read moreDetails

आशियाई पॅरा गेम्स २०२६: सुवर्णा राजची ऐतिहासिक कामगिरी, थाळीफेकमध्ये पटकावले सुवर्णपदक

आशियाई पॅरा गेम्स २०२६ मध्ये भारतीय खेळाडूंची उत्तम कामगिरी सुरूच असून, गुरुवारी भारताच्या सुवर्णा राजने महिलांच्या F54 थाळीफेक स्पर्धेत सुवर्णपदकाला...

Read moreDetails

वनडे वर्ल्ड कप २०२७: विराट आणि रोहितच्या सहभागावर BCCI अध्यक्षांनी स्पष्ट केल्या दोन अटी

वनडे वर्ल्ड कप २०२७ साठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवडीबाबत बीसीसीआय अध्यक्षांनी मोठी माहिती देत दोन मुख्य अटी स्पष्ट...

Read moreDetails

परदेशी लीगमधील भारतीय खेळाडूंबाबत बीसीसीआयने भूमिका केली स्पष्ट, व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या जबाबदारीवरही भाष्य

बीसीसीआयचे अध्यक्ष मिथुन मन्हास यांनी परदेशी लीगमध्ये भारतीय खेळाडूंना खेळण्याबाबतची भूमिका स्पष्ट केली असून, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि अजित आगरकर यांच्या...

Read moreDetails

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! ICC कडून U19 महिला टी-२० वर्ल्ड कप २०२७ चे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या टीम इंडिया कोणत्या गटात

आयसीसीकडून २०२७ मध्ये होणाऱ्या १९ वर्षांखालील महिला टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या स्पर्धेत भारताचा समावेश 'अ' गटात...

Read moreDetails

झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यानंतर हरमनप्रीत कौर भावूक; मुलाखतीनंतर माईक फेकून गेली पॅव्हेलियनमध्ये

झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यानंतर माजी कर्णधार हरमनप्रीत कौर भावूक झाली. मुलाखतीनंतर तिने माईक फेकून दिल्याने उपस्थित सर्वजण आश्चर्यचकित झाले.

Read moreDetails

अनुष्का जैनची सुवर्णपदकांची ऐतिहासिक हॅटट्रिक; राष्ट्रीय शालेय वुशू स्पर्धेत महाराष्ट्र देशात तिसरा

७० व्या राष्ट्रीय शालेय वुशू स्पर्धेत अनुष्का जैन आणि सेजल तायडे यांच्या सुवर्णपदकांसह महाराष्ट्राने ५ पदके जिंकत देशात तिसरा क्रमांक...

Read moreDetails

IOA निवडणूक 2026: SOM रोस्टर जाहीर, पी.टी. उषा यांच्यासह 80 नावांचा समावेश

भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (IOA) २०२६ च्या निवडणूक प्रक्रियेसाठी उत्कृष्ट कामगिरी असलेल्या खेळाडूंचे म्हणजेच 'स्पोर्ट्सपर्सन्स ऑफ आउटस्टँडिंग मेरिट' (SOM) रोस्टर जाहीर...

Read moreDetails

रणजी ट्रॉफीमध्ये सरफराज खान आणि रजत पाटीदारचा दबदबा, झळकावली शानदार शतके

रणजी ट्रॉफीमध्ये सरफराज खानने मुंबईसाठी तर रजत पाटीदारने मध्य प्रदेशसाठी शानदार शतके झळकावत आपल्या संघांना भक्कम स्थितीत पोहोचवले आहे.

Read moreDetails

चिन्मय सुतारची रणजीमध्ये ऐतिहासिक खेळी; नाबाद ४०० धावा ठोकत मिळवले लारा, ब्रॅडमन यांच्या पंक्तीत स्थान

मिझोरमकडून खेळणाऱ्या चिन्मय सुतारने नागालँडविरुद्ध नाबाद ४०० धावांची ऐतिहासिक खेळी करत प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये दिग्गजांच्या यादीत स्थान मिळवले आहे.

Read moreDetails

टीम इंडियाच्या नव्या मुख्य निवडकर्त्याचा पगार किती? प्रज्ञान ओझा यांच्या नियुक्तीनंतर आकडा आला समोर

बीसीसीआयने अजित आगरकर यांच्या जागी प्रज्ञान ओझा यांची टीम इंडियाचे हंगामी मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती केली असून त्यांचा वार्षिक पगार...

Read moreDetails

हार्दिक पांड्याला पर्याय नाही, भारताने नवीन टीम कॉम्बिनेशन बनवावे: सुनील गावस्कर

माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी हार्दिक पांड्याला अद्वितीय मानत भारताला नवीन टीम कॉम्बिनेशन बनवण्याचा सल्ला दिला आहे.

Read moreDetails
Page 4 of 37 1 … 3 4 5 … 37

Connect with us

  • Trending
  • Comments
  • Latest

Recommended

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.