• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, May 22, 2025
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ निवड:संघात कोण ? खेळणार नक्की पहा

by pravin
September 10, 2021
in खो-खो, राज्यस्तरीय
राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ निवड:संघात कोण ? खेळणार नक्की पहा

मयुरी हिची महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल औरंगाबाद जिल्हा खो-खो असोसिएशन अध्यक्ष-सचिन मुळे, महाराष्ट्र खो खो संघटनेचे सरचिटणीस गोविंद शर्मा आदी शुभेच्छा देताना.

Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

औरंगाबाद-शेवगाव (जि. अहमदनगर) येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी खो खो स्पर्धेतून हे संघ महाराष्ट्र खो खो संघटनेचे सरचिटणीस गोविंद शर्मा यांनी जाहीर केले.या संघाचे सराव शिबिर १० सप्टेंबर पासून शेवगाव येथे सुरू होईल. सदरील संघ २२ ते २६ सप्टेंबर २०२१ दरम्यान भुवनेश्वर ( ओडिशा ) येथे ४० व्या कुमार-मुली राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होतील. या स्पर्धेसाठी औरंगाबादची देवगिरी महाविद्यालय व पद्मावती क्रीडा मंडळातील खेळाडू मयुरी पवार हिची महाराष्ट्राच्या मुली संघात निवड करण्यात आली, मयुरी पवार हिने १४ वर्षाखालील, १७ वर्षाखालील व खेलो इंडिया ह्या स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले, मयुरी पवार हिला संजय मुंढे व विकास सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.संघ खालील प्रमाणे

संघ : कुमार गट : सौरभ आहिर (कर्णधार), प्रथमेश पाटील (सांगली), गौरव सोमवंशी, आदित्य कुदळे, सारंग लभडे (अहमदनगर), भरतसिंग वसावे , रवी वसावे, किरण वसावे (उस्मानाबाद), वैभव मोरे, सूरज जोहरे (ठाणे), अथर्व डहाने (पुणे), धिरज भावे (मुंबई उपनगर). राखीव – विवेक ब्राहाने (पुणे), अजय कश्यप (सोलापूर), यश भोईर (ठाणे). प्रशिक्षक – सोमनाथ बनसोडे (सोलापूर), व्यवस्थापक – अजितकुमार संगवे (सोलापूर).

मुली गट : गौरी शिंदे (कर्णधार), जानव्ही पेठे, संपदा मोरे, आश्र्वीनी शिंदे (उस्मानाबाद), वृशाली भोये, कौशल्या पवार, सरिता दिवा (नाशिक), कल्याणी कंक (ठाणे), दिपाली राठोड (पुणे), अंकिता लोहार (सांगली), मयुरी पवार (औरंगाबाद), प्रिती काळे (सोलापूर), राखीव- नम्रता गाडे(उस्मानाबाद), सोनाली पवार (नाशिक), साक्षी पाटील (सांगली), प्रशिक्षक- सचिन चव्हाण (सांगली), राजेंद्र साप्ते (पुणे), व्यवस्थापिका- संध्या लव्हाट (अहमदनगर), फीजिओथेरोपिस्ट : डॉ. किरण वाघ (अहमदनगर).

या महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल औरंगाबाद जिल्हा खो-खो असोसिएशन अध्यक्ष-सचिन मुळे, रमेश भंडारी,उपाध्यक्ष-डॉ.दिपक मसलेकर, प्रा.युसुफ पठाण, डी. डी. लांडगे, गंगाधर मोदाळे, रविंद्र दरंदले, गणेश बनकर, ज्ञानदेव मुळे, कैलास पटणे, दिपक सपकाळ, शेखर जाधव, योगेश मुंगीकर यांनी शुभेच्छा दिल्या

ShareTweetSend
Next Post
राष्ट्रीय शुटिंग बॉल स्पर्धांसाठी मुंबई संघ रवाना

राष्ट्रीय शुटिंग बॉल स्पर्धांसाठी मुंबई संघ रवाना

ताज्या बातम्या

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ - शांभवी जोडीचा अचूक निशाणा

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ – शांभवी जोडीचा अचूक निशाणा

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.