• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, May 22, 2025
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

राष्ट्रीय ग्रेपलिंग कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राला 19 पदके

by pravin
October 26, 2021
in अन्य खेळ, राष्ट्रीयस्तरीय
राष्ट्रीय ग्रेपलिंग कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राला 19 पदके
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

दिल्ली – पहिल्या राष्ट्रीय ग्रेपलिंग कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राला 19 पदके इंदिरा गांधी स्टेडियम दिल्ली येथे झालेल्या भारतीय कुस्ती संघाच्या मान्यतेने पहिल्या राष्ट्रीय ग्रेपलिंक कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राला 19 पदके मिळाली तर देशभरातून गी व नोगी प्रकारात सब ज्युनिअर कॅडेट जूनियर सीनियर गटात खेळाडू अधिकारी 28 राज्यातून दोन हजार महिला व पुरुष यांनी सहभाग घेतला होता उद्घाटनप्रसंगी भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष खासदार  ब्रिजभूषण भूषण शरण हे उद्घाटक होते याप्रसंगी बोलताना म्हणाले की जगात कुस्ती खेळ भारताचा दबदबा राहिला असून तालुका जिल्हा राज्य व राष्ट्रीय स्तरावर ग्रेपलिंग कुस्ती खेळायला जीसी आई ने खूप चांगली प्रसिद्धी दिली आहे त्यांनी भविष्यात जगात प्रसिद्ध असलेले ग्रेपलिंग या खेळात सुद्धा दबदबा निर्माण करेल असा मला विश्वास आहे असे सांगितले तसेच भारतीय ग्रेपलिंग कमीटीचे अध्यक्ष  दिनेश कपुर यांनी ज्या गग्रेपलिंगसाठी लागणार्या सर्व सुविधा उपलब्ध करून देवु सांगितले,

या स्पर्धेत ग्रेपलिंग कमिटी ऑफ महाराष्ट्राच्या संघाने 19 पदके पटकाविली त्यात महिला वर्गात सुवर्णपदक जालन्याचे प्रतिक्षा नवगिरे वीस वर्षे वरील नोगी प्रकारात 71 किलो वजनी गटात हरियाणाच्या महिला मल्ला वर सहा गुणांनी विजय मिळवला तर सांगलीच्या आरती मोहिते वीस वर्षातील प्रकारात 49 वजन गटात चंदगडच्या महिला मल्ला वर चार गुणांनी विजय मिळवला तर नांदेडच्या लखन कागणे पंधरा वर्षातील 59 वजनी गटात प्रकारात हरियाणाच्या मल्लास चार गुणांनी हरविले तर नागपूरच्या अजय वडे वीस वर्षाच्या आतील 69 वजनी गटात नोगीया प्रकारात गुजरातच्या मल्ला वर पाच गुणांनी विजय मिळवला व महाराष्ट्राला चार सुवर्ण पदक मिळवून दिली त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या मल्लांनी आपापल्या विविध गटात एकूण सात रोप्य पदक मिळवली त्यात नागपूरचे शिवम देशमुख वीस वर्षे वरील 66 वजनी गटात गी या प्रकारात तर वेदिका राऊत पंधरा वर्षाच्या आतील 57 वजनी गटात नोगी या प्रकारात आकाश राऊत 15 वर्षाच्या आतील 40 वजनी गटात नोगी प्रकारात तर समीक्षा कोचे वीस वर्षातील 98 वजनी गटात प्रकारात जळगावचे केदार चौधरी पंधरा वर्षातील 100 वजनी गटात गी प्रकारात तर राजेंद्र भोई वीस वर्षाच्या वरील 92 वजनी गटात गी या प्रकारात तर बालाजी मेटकर वीस वर्ष खालील 92 वजनी गटात नोगी प्रकारात एकूण सात रोप्य पदक पटकावले तर महाराष्ट्राला आठ कास्य पदक पटकवले त्यात औरंगाबादच्या आरती रावत 20 वर्षावरील 90 वजनी गटात ही गी व नोगी या दोन्ही प्रकारात तर जालन्याच्या शुभम भद्रे वीस वर्षाच्या आतील 71 वजनी गटात नोगी प्रकारात तसेच आदित्य कांबळे सतरा वर्षाच्या आतील 85 वजनी गटात की प्रकारात तर धुळ्याचे हर्षद पिंजारी वीस वर्ष वरील 62 वजनी गटात नोगी प्रकारात जनेश्वर चौधरी व वीस वर्षाच्या वरील 71 वजनी गटात नोगी प्रकारात तर नांदेडचे सचिन जाधव 20 वर्षावरील 92 वजनी गटात नोगी प्रकारात तर परभणीचे अंबुळकर हबीब वरून 20 वर्षाखालील 71 वजनी गटात नोगी प्रकारात असे एकूण आठ कास्य पदक पटकावले या स्पर्धेत 125 खेळाडू सहभागी झाले होते त्यांच्या तयारीसाठी चार दिवसीय राष्ट्रीय ग्रेपलिंग सराव शिबिर गुणवंत व्यायाम शाळा व श्रीमती इंदिरा गांधी हायस्कूल जालना येथे आयोजित केले होते

महाराष्ट्राच्या संघाचे पुरुष कोच सुरेश काकडे आणि महिला व प्रतीक्षा नवगिरे संघ व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य ग्रेपलिंग कमीटीचे राज्याध्यक्ष प्राध्यापक राकेश खैरनार, मनोहर यज्ञ करी होते महाराष्ट्र संघास महासचिव प्रशांत नवगिरे यांचे मार्गदर्शन लाभले विजय खेळाडूंना विजय मस्के गजानन मस्के डॉ. हेमंत डोणगावकर ,चंद्रशेखर जाधव शरद वाबळे, चंद्रशेखर पठाडे प्रल्हाद जाधव ,विजय पाटील डॉक्टर मोरे ,डॉ,उमेश पाटील डॉ महेश पाटील डॉ अविनाश कांबळे प्रा. अविनाश वाडे, कन्हैयालाल लाल माळी तसेच राज्य तसेच जिल्हा अध्यक्ष व सचिव व पदाधिकारी यांनी हार्दिक अभिनंदन केले

Tags: 19 पदकेमहाराष्ट्रालाराष्ट्रीय ग्रेपलिंग कुस्तीस्पर्धेत
ShareTweetSend
Next Post
खेल रत्न' शिफारस: गोल्डन बॉय सह मिताली,छेत्रीही शर्यतीत.

खेल रत्न' शिफारस: गोल्डन बॉय सह मिताली,छेत्रीही शर्यतीत.

ताज्या बातम्या

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ - शांभवी जोडीचा अचूक निशाणा

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ – शांभवी जोडीचा अचूक निशाणा

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.