आज आयपीएल मध्ये दोन सामने खेळविण्यात येणार आहे यामध्ये पहिल्या सामन्यात गुजरात समोर लग्नाचे आवाहन आहे सामन्यात लखनऊने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला मात्र गुजरातच्या सलामीवीरांनी लखनऊचा हा निर्णय ठरविला सलामी गुजरातला रेकॉर्ड सलामी करून दिली दोघांनीही लखनऊच्या गोलंदाजीचा भरपूर समाचार घेतला गिलने नाबाद 94 तर सहाणे 81 धावा ठोकल्या. लखनऊच्या गोलंदाजांना फक्त दोन गडी बात करता आल्या.
विशाल 228 धावांचा पाठलाग करीत असताना लखनऊ ची सुरुवात चांगली राहिली डीकौक आणि मायर्सने संघाला तुफानी सुरुवात करून दिली. मात्र दोघांच्या बाद झाल्यानंतर लखनऊचे फलंदाज एकापाठोपाठ बाद होत गेले. डी कोकणे 70 तर मायर्सने 48 धावांचे योगदान दिले. मोहीत शर्माने लखनौचे कंबरडे मोडत चार गडी बात केले.
तर दुसऱ्या सामन्यात राजस्थान समोर हैदराबादचे आवाहन आहे यामध्ये राजस्थानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.