औरंगाबाद (प्रतिनिधी): एकसष्टावी सुब्रतो कप मुखर्जी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा १ ते १७ पंधरा औगसट दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत अठरा वर्षांखालील सबजयुनीअर मुले, सतरा वर्षांखालील जयूनीअर मुलींचे सामने होणार असून सासाठी जिल्हा संघटना, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांनी ३०जुलैपुरवी आपापले संघ. निवडचाचणीतून निवडावेत, तसेच १० औगसटपरयंत आपल्या प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन क्रीडा आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी केले आहे.