• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, May 22, 2025
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

भिकन अंबे यांची 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र सायकलिंग संघाचे मॅनेजर म्हणून निवड

by pravin
November 4, 2023
in नॅशनल गेम्स, सायकलिंग
भिकन अंबे यांची 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघा चे मॅनेजर म्हणून निवड
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी): 6 ते 9 नोव्हेंबर दरम्यान गोवा येथे  सुरू असलेल्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र रोड सायकलिंग संघाचे मॅनेजर म्हणून सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे खजिनदार, सायकलिंग असोसिएशन ऑफ छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे सचिव तसेच राष्ट्रीय सायकलिंग व स्केटिंग प्रशिक्षक भिकन अंबे यांची  सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राकडून निवड झाली आहे.  या स्पर्धा पार पडणार आहेत.

सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे खजिनदार  प्रतापजी जाधव, सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सचिव संजय साठे, चाटे स्कूल चे सचिव सोमनाथ वाघमारे, मुख्याध्यापक संतोष महस्के, क्रीडा उपसंचालक  संजय सबनीस, जिल्हा क्रीडा अधिकारी  बाजीराव देसाई, छत्रपती संभाजीनगर जिल्हा सायकलिंग संघटनेचे अध्यक्ष  चंद्रशेखर घुगे, दयानंद कांबळे, राधिका अंबे, दीपक जाधव, पंकज बोरसे, अमृत बिऱ्हाडे, विनोद माने, महेश दसपुते, मनजित सिंग दरोगा, यांनी अभिनंदन केले.

Tags: 37th National Games Goa37th National Games Goa cycling37th National Games Goa newsBhikan Ambe selected as the manager
ShareTweetSend
Next Post
डॉ.रणजीत पवार FIG Level 2 अभ्यास वर्गाकरिता रवाना

डॉ.रणजीत पवार FIG Level 2 अभ्यास वर्गाकरिता रवाना

ताज्या बातम्या

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ - शांभवी जोडीचा अचूक निशाणा

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ – शांभवी जोडीचा अचूक निशाणा

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.