• बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
Tuesday, November 3, 2026
  • Login
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result
Home खेळ ( वैयक्तिक)

ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या मायरा शेख हिला दुहेरी मुकुट

by pravin
November 2, 2026
in खेळ ( वैयक्तिक), राष्ट्रीयस्तरीय, लॉंग टेनिस, स्पर्धा
0 0
ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या मायरा शेख हिला दुहेरी मुकुट
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी

ईएमएमटीसी तर्फे आयोजित व एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या मायरा शेख हिने एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला. तर, मुलांच्या गटात एकेरीत तेलंगणाच्या सुजई पोथुला याने, दुहेरीत रोनक हरियानी व आदित्य कामत यांनी विजेतेपद पटकावले.

ईएमएमटीसी टेनिस कॉम्प्लेक्स, छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये एकेरीत अंतिम फेरीत मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या दुसऱ्या मानांकित मायरा शेखने हिने अव्वल मानांकित उत्तरप्रदेशच्या सिद्धी पांडेचा 6-0, 6-3 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. हा सामना १तास ३० मिनिटे चालला. सामन्यात पहिल्या सेटमध्ये मायराने सुरेख सुरुवात करत दुसऱ्या, चौथ्या गेममध्ये सिद्धीची सर्व्हिस रोखली व हा सेट 6-0 असा एकतर्फी जिंकून विजेतेपदाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. दुसऱ्या सेटमध्ये मायराने जोरदार खेळ करत सहाव्या, आठव्या गेममध्ये सिद्धीची सर्व्हिस भेदली व हा सेट 6-3 असा पराभव करून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. मायरा हि ट्वेंटी वन के ऑनलाईन शाळेत ८वी इयत्तेत शिकत असून विशाल्स टेनिस अकादमीत प्रशिक्षक विशाल डांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.

मुलांच्या गटात अंतिम सामन्यात चौथ्या मानांकित तेलंगणाच्या सुजई पोथुला याने दुसऱ्या मानांकित तेलंगणाच्या सत्या चिंतागुंताचा 7-6(2), 6-2 असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. हा सामना २तास ३० मिनिटे चालला.

दुहेरीत अंतिम लढतीत मुलांच्या गटात चौथ्या मानांकित राजस्थानच्या रोनक हरियानी व कर्नाटकच्या आदित्य कामत या जोडीने तामिळनाडूच्या शिशांत शिवराज व हरिहरण महामुनीचा 2-6, 6-4, 10-5 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात अंतिम लढतीत तिसऱ्या मानांकित रिशीता यादव व मायरा शेख यांनी शौर्या पाटील व अस्मी पित्रे यांचा 6-3, 4-6, 11-9 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.

स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला करंडक व 200एआयटीए गुण, तर उपविजेत्या खेळाडूंना करंडक व 150 एआयटीए गुण अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण डिव्हिजनल कमिशनर आयएएस जी. श्रीकांत सज्जन आणि सीएसएन डिव्हिजनच्या क्रीडा विभागाचे डेप्युटी डायरेक्टर शेखर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एन्ड्युरन्स ग्रुपचे कॅप्टन के. कवी, अभिनव मिश्रा, ऍड. आशुतोष मिश्रा, आयटीएफ सुपरवायझर वैशाली शेकटकर, चीफ रेफ्री रमय्या कोंकट्टी, प्रवीण गायसमुद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

अंतिम फेरीचे निकाल

गटविजेतेउपविजेतेगुणफलक
मुली एकेरीमायरा शेखसिद्धी पांडे६–०, ६–३
मुले एकेरीसुजई पोथुलासत्या चिंतागुंता७–६ (७–२), ६–२
मुली दुहेरीरिशीता यादव / मायरा शेखशौर्या पाटील / अस्मी पित्रे६–३, ४–६, ११–९
मुले दुहेरीरोनक हरियानी / आदित्य कामतशिशांत शिवराज / हरिहरण महामुनी२–६, ६–४, १०–५
Tags: १४ वर्षांखालील टेनिसईएमएमटीसीएआयटीएएमएसएलटीएछत्रपती संभाजीनगरमहाराष्ट्र टेनिसमायरा शेखराष्ट्रीय टेनिस स्पर्धारिशीता यादवसुजई पोथुला

pravin

Related Posts

नव्या सिंथेटिक ट्रॅकवरून देशासाठी पदके जिंकणारे खेळाडू घडतील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Football

नव्या सिंथेटिक ट्रॅकवरून देशासाठी पदके जिंकणारे खेळाडू घडतील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

November 2, 2026
ईएमएमटीसी १४ वर्षांखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राच्या मायरा शेखला दुहेरी मुकुटाची संधी
खेळ ( वैयक्तिक)

ईएमएमटीसी १४ वर्षांखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राच्या मायरा शेखला दुहेरी मुकुटाची संधी

October 30, 2026
१४ वर्षांखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धा: आदित्य कामत, जेगन सेंथिल आणि शर्वी गहलोटचा उपांत्य फेरीत प्रवेश
खेळ ( वैयक्तिक)

१४ वर्षांखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धा: आदित्य कामत, जेगन सेंथिल आणि शर्वी गहलोटचा उपांत्य फेरीत प्रवेश

October 29, 2026
ईएमएमटीसी १४ वर्षांखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पाच मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का
खेळ ( वैयक्तिक)

ईएमएमटीसी १४ वर्षांखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पाच मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का

October 29, 2026
ईएमएमटीसी राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राच्या स्पर्श पाटील, लव परदेशी, अद्विक खन्ना, वीर चतुर, वेद परदेशी आणि शौर्य गडदे यांची आगेकूच
खेळ ( वैयक्तिक)

ईएमएमटीसी राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राच्या स्पर्श पाटील, लव परदेशी, अद्विक खन्ना, वीर चतुर, वेद परदेशी आणि शौर्य गडदे यांची आगेकूच

October 26, 2026
छत्रपती संभाजीनगरात २४ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान राष्ट्रीय अंडर-१४ क्ले कोर्ट टेनिस स्पर्धा. २०० हून अधिक खेळाडूंचा सहभाग; दोन लाखांची शिष्यवृत्ती.
खेळ ( सांघिक )

छत्रपती संभाजीनगरात उद्यापासून राष्ट्रीय ज्युनियर क्ले कोर्ट टेनिसचा थरार!

October 23, 2026
Load More
Next Post
आयओए निवडणुकीसाठी कडक आचारसंहिता; सोशल मीडिया प्रचारासह वैयक्तिक टीकेवर बंदी

आयओए निवडणुकीसाठी कडक आचारसंहिता; सोशल मीडिया प्रचारासह वैयक्तिक टीकेवर बंदी

Connect with us

  • 24k Followers
  • Trending
  • Comments
  • Latest
शालेय क्रीडा स्पर्धा खेळाडू आणि शारीरिक शिक्षकांसाठी शिक्षा? क्रीडा विभागाच्या कारभारावर तीव्र संताप

शालेय क्रीडा स्पर्धा खेळाडू आणि शारीरिक शिक्षकांसाठी शिक्षा? क्रीडा विभागाच्या कारभारावर तीव्र संताप

October 23, 2026
वुशू संघटनेला हायकोर्टाचा मोठा धक्का! सप्टेंबरमधील स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यास नकार; आता क्रीडा विभागाच्या नियंत्रणाखाली नव्याने निवड चाचण्या

वुशू संघटनेला हायकोर्टाचा मोठा धक्का! सप्टेंबरमधील स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यास नकार; आता क्रीडा विभागाच्या नियंत्रणाखाली नव्याने निवड चाचण्या

October 16, 2026
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी १२ ऑक्टोबरपासून अर्ज प्रक्रिया

October 9, 2026
अनुष्का जैनची सुवर्णपदकांची ऐतिहासिक हॅटट्रिक; सेजल तायडेचेही सुवर्ण, महाराष्ट्र देशात तृतीय!

अनुष्का जैनची सुवर्णपदकांची ऐतिहासिक हॅटट्रिक; राष्ट्रीय शालेय वुशू स्पर्धेत महाराष्ट्र देशात तिसरा

October 20, 2026

बाहुबलीची देवसेना क्रिकेटरच्या प्रेमात ;

ऑलिम्पिकमध्ये हॉकी संघाला शुभेच्छा तर दिल्या मात्र, फरहानने केली ‘ही’ चूक

भारतीय महिला हॉकी संघाचं शाहरुखकडून कौतुक म्हणाला, ‘तुम्ही मन दुखावलं आहे पण…’

एकदा ऑलिम्पिक संपलं तर की मग पून्हा आपण आपल्या विश्वात रमायला मोकळे.

आयओए निवडणुकीसाठी कडक आचारसंहिता; सोशल मीडिया प्रचारासह वैयक्तिक टीकेवर बंदी

आयओए निवडणुकीसाठी कडक आचारसंहिता; सोशल मीडिया प्रचारासह वैयक्तिक टीकेवर बंदी

November 2, 2026
ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या मायरा शेख हिला दुहेरी मुकुट

ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या मायरा शेख हिला दुहेरी मुकुट

November 2, 2026
नव्या सिंथेटिक ट्रॅकवरून देशासाठी पदके जिंकणारे खेळाडू घडतील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नव्या सिंथेटिक ट्रॅकवरून देशासाठी पदके जिंकणारे खेळाडू घडतील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

November 2, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंथेटिक ॲथलेटिक्स ट्रॅकचे १ नोव्हेंबरला लोकार्पण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंथेटिक ॲथलेटिक्स ट्रॅकचे १ नोव्हेंबरला लोकार्पण

October 31, 2026

Recommended

About Us

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Read more

Categories

  • Football
  • ॲथलेटिक्स
  • अन्य खेळ
  • आंतरराष्ट्रीयस्तरीय
  • आयपीएल
  • आयपीएल
  • आशियाई क्रीडा स्पर्धा
  • ऑल इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स
  • कबड्डी
  • कराटे
  • कुस्ती
  • क्रिकेट
  • खेलो इंडिया
  • खेलो इंडिया बीच स्पर्धा
  • खेलो इंडिया यूथ गेम्स
  • खेलो इंडिया यूथ गेम्स
  • खेळ ( वैयक्तिक)
  • खेळ ( सांघिक )
  • खेळाडू
  • खो-खो
  • जलतरण
  • जिम्नॅस्टिक
  • जिल्हा
  • जिल्हास्तरीय
  • ज्युडो
  • टी-20 वर्ल्ड कप
  • टेबल टेनिस
  • तलवारबाजी
  • तायक्वांदो
  • तालुकास्तरीय
  • धनुर्विद्या
  • नॅशनल गेम्स
  • नेमबाजी
  • नोकरी भरती
  • पुरस्कार
  • प्रो कबड्डी
  • फिफा वर्ल्ड कप
  • बातम्या
  • बुद्धिबळ
  • बॅडमिंटन
  • बॅडमिंटन
  • बेसबॉल
  • बॉक्सिंग
  • ब्लॉग
  • मल्लखांब
  • महाराष्ट्र केसरी कुस्ती
  • महिला महाराष्ट्र केसरी
  • युनिव्हर्सिटी गेम्स
  • योगा
  • योजना
  • रणजी करंडक
  • राज्य
  • राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धां
  • राज्यस्तरीय
  • राज्यस्तरीय मिनी ऑलिंपिक
  • राष्ट्रकुल स्पर्धा
  • राष्ट्रीय
  • राष्ट्रीयस्तरीय
  • रोईंग
  • लाईव्ह
  • लॉंग टेनिस
  • विभागीयस्तरीय
  • वुशू
  • वेटलिफ्टिंग
  • व्हॉलीबॉल
  • सॉफ्टबॉल
  • स्क्वॉश
  • स्पर्धा
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
  • स्पोर्ट्स पॅनोरमा विशेषांक
  • हँडबॉल
  • हॉकी

Tags

36th National Games 36th National Sports Tournament News 37th National Games Goa 37th National Games Goa news Aurangabad bbci BCCI Chhatrapati Sambhajinagar Commonwealth Games 2026 COMPATATION Cricket Cricket News CWG 2026 Football Glasgow 2026 Hockey ICC india Indian ipl ipl 2022 IPL Indian premier league IPL Indian premier league 2021 cricket BCCI khelo india youth games 2021 Marathi News Latest sports news latest sports news marathi live maharashtra Maharashtra Sports News Marathi sports news match NEWS Play Pro Kabaddi result Rohit Sharma Sports News SPORTS NEWS latest Sports news live sports news marathi Sports Panorama team india TENNIS Virat Kohli छत्रपती संभाजीनगर

Recent News

आयओए निवडणुकीसाठी कडक आचारसंहिता; सोशल मीडिया प्रचारासह वैयक्तिक टीकेवर बंदी

आयओए निवडणुकीसाठी कडक आचारसंहिता; सोशल मीडिया प्रचारासह वैयक्तिक टीकेवर बंदी

November 2, 2026
ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या मायरा शेख हिला दुहेरी मुकुट

ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या मायरा शेख हिला दुहेरी मुकुट

November 2, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In