• बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
Thursday, October 29, 2026
  • Login
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result
Home खेळ ( वैयक्तिक)

ईएमएमटीसी १४ वर्षांखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पाच मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का

by pravin
October 29, 2026
in खेळ ( वैयक्तिक), राष्ट्रीयस्तरीय, लॉंग टेनिस
0 0
ईएमएमटीसी १४ वर्षांखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पाच मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का
Share on FacebookShare on Twitter

 छत्रपती संभाजीनगर  | प्रतिनिधी 

छत्रपती संभाजीनगर येथील ईएमएमटीसी टेनिस कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या १४ वर्षांखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अनपेक्षित निकालांची मालिका पाहायला मिळाली. एआयटीए आणि एमएसएलटीए यांच्या मान्यतेने ईएमएमटीसीतर्फे आयोजित या स्पर्धेत आदित्य कामत, मानव पटेल, रिशिता यादव, चौधरी सिंग आणि अथर्व पेरम यांनी मानांकित प्रतिस्पर्ध्यांना पराभवाचा धक्का देत स्पर्धेचा दिवस गाजवला.

मुलांच्या गटातील मुख्य ड्रॉच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत कर्नाटकमधून आलेल्या तेराव्या मानांकित आदित्य कामतने खळबळजनक निकाल नोंदवला. त्याने महाराष्ट्राच्या अव्वल मानांकित स्पर्श पाटीलचा ७-५, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. दुसरीकडे, गुजरातच्या मानव पटेलने तामिळनाडूच्या अकराव्या मानांकित हरिहरन महामुनीला ६-१, ६-१ असे एकतर्फी नमवले. तर, महाराष्ट्राचा तिसरा मानांकित खेळाडू प्रणव गायकवाडने दिल्लीच्या पंधराव्या मानांकित विराज जरवालवर १-६, ६-४, ७-५ अशा तीन सेटपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक लढतीत मात करून उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले.

मुलींच्या गटातही धक्कादायक निकाल समोर आले. महाराष्ट्राची नववी मानांकित खेळाडू रिशिता यादव हिने तिसऱ्या मानांकित तृषा भोसलेचा ६-२, ६-३ असा पराभव करत स्पर्धेत अनपेक्षित निकाल नोंदवला. तसेच, उत्तराखंडच्या बिगर मानांकित चौधरी सिंगने सहाव्या मानांकित उत्तर प्रदेशच्या अदित्री सिंगचे आव्हान ६-१, ६-१ असे सहज संपुष्टात आणले. आंध्र प्रदेशच्या दहाव्या मानांकित अथर्व पेरमने तामिळनाडूच्या पाचव्या मानांकित आराधना तेहलनवर ६-१, १-६, ६-४ अशा अटीतटीच्या सामन्यात विजय मिळवून आगेकूच केली.

मुलांच्या इतर उप-उपांत्यपूर्व फेरीतील लढतींमध्ये तेलंगणाच्या चौथ्या मानांकित सुजाई पोथुलाने महाराष्ट्राच्या १४ व्या मानांकित आवीर घुमरेचा ६-२, ६-१ असा पराभव केला. तामिळनाडूच्या सहाव्या मानांकित देवांश कंबोजने राजस्थानच्या १२ व्या मानांकित रोनक हरियानीला ६-७(३), ६-१, ६-२ असे नमवले. तसेच तामिळनाडूच्याच सातव्या मानांकित जेगन सेंथिलने महाराष्ट्राच्या १० व्या मानांकित अर्चन पाठकवर ७-५, ६-२ अशी मात केली. गुजरातच्या ८ व्या मानांकित प्रयाग पटेलने महाराष्ट्राच्या आरव शहाला (१६) ६-३, ६-३ असे हरवले, तर तेलंगणाच्या दुसऱ्या मानांकित सत्या चिंतागुंताने तामिळनाडूच्या शिशांत शिवराजवर ५-७, ६-२, ६-४ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला.

मुलींच्या इतर उप-उपांत्यपूर्व सामन्यांत उत्तर प्रदेशच्या अव्वल मानांकित सिद्धी पांडेने महाराष्ट्राच्या १६ व्या मानांकित जनीषा बियाणीला ६-०, ६-२ असे एकतर्फी पराभूत केले. गुजरातच्या चौथ्या मानांकित फलक मेहताने कर्नाटकच्या प्रणवुता पलासंद्रमवर ६-२, ६-४ असा विजय मिळवला. महाराष्ट्राच्या दुसऱ्या मानांकित मायरा शेखने कर्नाटकच्या १२ व्या मानांकित सान्वी मोहनला ६-४, ६-० असे, तर कर्नाटकच्या शर्वी गहलोतने महाराष्ट्राच्या रायमा चव्हाणला ६-१, ६-४ असे नमवले. महाराष्ट्राच्या ७ व्या मानांकित शौर्या पाटीलने राज्याच्याच वृषा छटवानीचा ६-३, ६-४ असा पराभव केला.

मुलांच्या दुहेरीतील सामन्यांमध्येही रंगतदार खेळ पाहायला मिळाला. आरव बेले (महाराष्ट्र) आणि अभिनव शर्मा (हिमाचल प्रदेश) यांच्या जोडीने लव परदेशी व अरिंजय बांग (दोघेही महाराष्ट्र) यांचा ६-१, ६-२ असा पराभव केला. राजस्थानचा रोनक हरियानी आणि कर्नाटकचा आदित्य कामत या चौथ्या मानांकित जोडीने केरळच्या डी अरुणकुमार व तामिळनाडूच्या एबिनेश सुरेशवर ६-३, ४-६, १०-८ अशी मात केली. शिशांत शिवराज व हरिहरन महामुनी (दोघेही तामिळनाडू) यांनी झायन मोहम्मद (तेलंगणा) व हर्ष पाटील पुदी (आंध्र प्रदेश) यांना ६-१, ६-२ असे हरवले. कबीर गुंडेचा (महाराष्ट्र) व अहील मोहम्मद (तेलंगणा) यांनी टी धर्मराज (तामिळनाडू) व एस मुदलियार (कर्नाटक) यांचा ६-०, ७-५ असा पराभव करून यश मिळवले.

📌 महत्वाच्या बातम्या

  • IND A vs NZ A : पहिल्या डावातील पिछाडीनंतर इंडिया ए चा न्यूझीलंडवर जबरदस्त पलटवार
  • रणजीच्या पदार्पणातच चंबळच्या सक्षम पुरोहितची कमाल; पहिल्याच सामन्यात ठोकले शानदार शतक
  • आयपीएल २०२७ चा मिनी लिलाव आणि भारत विरुद्ध श्रीलंका वनडे सामना एकाच दिवशी येणार
Tags: MSLTAईएमएमटीसी टेनिसराष्ट्रीय टेनिस स्पर्धा

pravin

Related Posts

१४ वर्षांखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धा: आदित्य कामत, जेगन सेंथिल आणि शर्वी गहलोटचा उपांत्य फेरीत प्रवेश
खेळ ( वैयक्तिक)

१४ वर्षांखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धा: आदित्य कामत, जेगन सेंथिल आणि शर्वी गहलोटचा उपांत्य फेरीत प्रवेश

October 29, 2026
ईएमएमटीसी राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राच्या स्पर्श पाटील, लव परदेशी, अद्विक खन्ना, वीर चतुर, वेद परदेशी आणि शौर्य गडदे यांची आगेकूच
खेळ ( वैयक्तिक)

ईएमएमटीसी राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राच्या स्पर्श पाटील, लव परदेशी, अद्विक खन्ना, वीर चतुर, वेद परदेशी आणि शौर्य गडदे यांची आगेकूच

October 26, 2026
छत्रपती संभाजीनगरात २४ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान राष्ट्रीय अंडर-१४ क्ले कोर्ट टेनिस स्पर्धा. २०० हून अधिक खेळाडूंचा सहभाग; दोन लाखांची शिष्यवृत्ती.
खेळ ( सांघिक )

छत्रपती संभाजीनगरात उद्यापासून राष्ट्रीय ज्युनियर क्ले कोर्ट टेनिसचा थरार!

October 23, 2026
Load More
Next Post
IND vs NZ 4th T20I: चौथ्या टी-२० साठी भारत-न्यूझीलंड सज्ज; जाणून घ्या प्लेइंग 11, खेळपट्टी आणि हवामान

IND vs NZ 4th T20I: चौथ्या टी-२० साठी भारत-न्यूझीलंड सज्ज; जाणून घ्या प्लेइंग 11, खेळपट्टी आणि हवामान

Connect with us

  • 24k Followers
  • Trending
  • Comments
  • Latest
वुशू संघटनेला हायकोर्टाचा मोठा धक्का! सप्टेंबरमधील स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यास नकार; आता क्रीडा विभागाच्या नियंत्रणाखाली नव्याने निवड चाचण्या

वुशू संघटनेला हायकोर्टाचा मोठा धक्का! सप्टेंबरमधील स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यास नकार; आता क्रीडा विभागाच्या नियंत्रणाखाली नव्याने निवड चाचण्या

October 16, 2026
शालेय क्रीडा स्पर्धा खेळाडू आणि शारीरिक शिक्षकांसाठी शिक्षा? क्रीडा विभागाच्या कारभारावर तीव्र संताप

शालेय क्रीडा स्पर्धा खेळाडू आणि शारीरिक शिक्षकांसाठी शिक्षा? क्रीडा विभागाच्या कारभारावर तीव्र संताप

October 23, 2026
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी १२ ऑक्टोबरपासून अर्ज प्रक्रिया

October 9, 2026
अनुष्का जैनची सुवर्णपदकांची ऐतिहासिक हॅटट्रिक; सेजल तायडेचेही सुवर्ण, महाराष्ट्र देशात तृतीय!

अनुष्का जैनची सुवर्णपदकांची ऐतिहासिक हॅटट्रिक; राष्ट्रीय शालेय वुशू स्पर्धेत महाराष्ट्र देशात तिसरा

October 20, 2026

बाहुबलीची देवसेना क्रिकेटरच्या प्रेमात ;

ऑलिम्पिकमध्ये हॉकी संघाला शुभेच्छा तर दिल्या मात्र, फरहानने केली ‘ही’ चूक

भारतीय महिला हॉकी संघाचं शाहरुखकडून कौतुक म्हणाला, ‘तुम्ही मन दुखावलं आहे पण…’

एकदा ऑलिम्पिक संपलं तर की मग पून्हा आपण आपल्या विश्वात रमायला मोकळे.

आयपीएल २०२७ पूर्वी टी. दिलीप मुंबई इंडियन्समध्ये सामील होण्याची शक्यता: अहवाल

आयपीएल २०२७ पूर्वी टी. दिलीप मुंबई इंडियन्समध्ये सामील होण्याची शक्यता: अहवाल

October 29, 2026
१४ वर्षांखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धा: आदित्य कामत, जेगन सेंथिल आणि शर्वी गहलोटचा उपांत्य फेरीत प्रवेश

१४ वर्षांखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धा: आदित्य कामत, जेगन सेंथिल आणि शर्वी गहलोटचा उपांत्य फेरीत प्रवेश

October 29, 2026
जिल्हास्तरीय शालेय टेनिकोइट स्पर्धेत A.B. इंटरनॅशनल स्कूलचे घवघवीत यश!

जिल्हास्तरीय शालेय टेनिकोइट स्पर्धेत A.B. इंटरनॅशनल स्कूलचे घवघवीत यश!

October 29, 2026
बीसीसीआयचे WPL विस्ताराचे संकेत; देवजित सैकिया यांनी उघड केले अधिक संघांचे बेत

बीसीसीआयचे WPL विस्ताराचे संकेत; देवजित सैकिया यांनी उघड केले अधिक संघांचे बेत

October 29, 2026

Recommended

About Us

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Read more

Categories

  • ॲथलेटिक्स
  • अन्य खेळ
  • आंतरराष्ट्रीयस्तरीय
  • आयपीएल
  • आयपीएल
  • आशियाई क्रीडा स्पर्धा
  • ऑल इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स
  • कबड्डी
  • कराटे
  • कुस्ती
  • क्रिकेट
  • खेलो इंडिया
  • खेलो इंडिया बीच स्पर्धा
  • खेलो इंडिया यूथ गेम्स
  • खेलो इंडिया यूथ गेम्स
  • खेळ ( वैयक्तिक)
  • खेळ ( सांघिक )
  • खेळाडू
  • खो-खो
  • जलतरण
  • जिम्नॅस्टिक
  • जिल्हा
  • जिल्हास्तरीय
  • ज्युडो
  • टी-20 वर्ल्ड कप
  • टेबल टेनिस
  • तलवारबाजी
  • तायक्वांदो
  • तालुकास्तरीय
  • धनुर्विद्या
  • नॅशनल गेम्स
  • नेमबाजी
  • नोकरी भरती
  • पुरस्कार
  • प्रो कबड्डी
  • फिफा वर्ल्ड कप
  • बातम्या
  • बुद्धिबळ
  • बॅडमिंटन
  • बॅडमिंटन
  • बेसबॉल
  • बॉक्सिंग
  • ब्लॉग
  • मल्लखांब
  • महाराष्ट्र केसरी कुस्ती
  • महिला महाराष्ट्र केसरी
  • युनिव्हर्सिटी गेम्स
  • योगा
  • योजना
  • रणजी करंडक
  • राज्य
  • राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धां
  • राज्यस्तरीय
  • राज्यस्तरीय मिनी ऑलिंपिक
  • राष्ट्रकुल स्पर्धा
  • राष्ट्रीय
  • राष्ट्रीयस्तरीय
  • रोईंग
  • लाईव्ह
  • लॉंग टेनिस
  • विभागीयस्तरीय
  • वुशू
  • वेटलिफ्टिंग
  • व्हॉलीबॉल
  • सॉफ्टबॉल
  • स्क्वॉश
  • स्पर्धा
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
  • स्पोर्ट्स पॅनोरमा विशेषांक
  • हँडबॉल
  • हॉकी

Tags

36th National Games 36th National Sports Tournament News 37th National Games Goa 37th National Games Goa news Aurangabad bbci BCCI Chhatrapati Sambhajinagar Commonwealth Games 2026 COMPATATION Cricket Cricket News CWG 2026 Football Glasgow 2026 Hockey ICC india Indian ipl ipl 2022 IPL Indian premier league IPL Indian premier league 2021 cricket BCCI khelo india youth games 2021 Marathi News Latest sports news latest sports news marathi live maharashtra Maharashtra Sports News Marathi sports news match NEWS Play Pro Kabaddi result Rohit Sharma Sports News SPORTS NEWS latest Sports news live sports news marathi Sports Panorama team india TENNIS Virat Kohli छत्रपती संभाजीनगर

Recent News

आयपीएल २०२७ पूर्वी टी. दिलीप मुंबई इंडियन्समध्ये सामील होण्याची शक्यता: अहवाल

आयपीएल २०२७ पूर्वी टी. दिलीप मुंबई इंडियन्समध्ये सामील होण्याची शक्यता: अहवाल

October 29, 2026
१४ वर्षांखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धा: आदित्य कामत, जेगन सेंथिल आणि शर्वी गहलोटचा उपांत्य फेरीत प्रवेश

१४ वर्षांखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धा: आदित्य कामत, जेगन सेंथिल आणि शर्वी गहलोटचा उपांत्य फेरीत प्रवेश

October 29, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In