• बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
Tuesday, November 3, 2026
  • Login
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result
Home Football

नव्या सिंथेटिक ट्रॅकवरून देशासाठी पदके जिंकणारे खेळाडू घडतील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

by pravin
November 2, 2026
in Football, ॲथलेटिक्स, खेळ ( वैयक्तिक), बातम्या, योजना
0 0
नव्या सिंथेटिक ट्रॅकवरून देशासाठी पदके जिंकणारे खेळाडू घडतील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी

 विभागीय क्रीडा संकुलात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक सिंथेटिक ॲथलेटिक्स ट्रॅकवर सराव करणाऱ्या मुला-मुलींमधून भविष्यात भारतासाठी पदके जिंकणारे खेळाडू घडतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

गारखेडा येथील विभागीय क्रीडा संकुलातील ४०० मीटर सिंथेटिक ॲथलेटिक्स ट्रॅक, नैसर्गिक हिरवळीचे फुटबॉल मैदान, स्टेडियम मास्ट अर्थात फ्लड लाईट्स आणि युवा वसतिगृहाचे लोकार्पण रविवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

छत्रपती संभाजीनगरमध्ये सुंदर सिंथेटिक ट्रॅक आणि फ्लड लाईट्सची सुविधा उपलब्ध झाली आहे. या मैदानावर सराव करणारा एखादा मुलगा किंवा मुलगी भविष्यात भारतासाठी पदक मिळवेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या सुविधांच्या उभारणीसाठी योगदान देणाऱ्या विभागीय क्रीडा संकुल समिती आणि क्रीडा विभागाचे अभिनंदन करून त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

१२ कोटी ७५ लाखांत सिंथेटिक ट्रॅक आणि फुटबॉल मैदान

क्रीडा संकुलात १२ कोटी ७५ लाख रुपये खर्चून आठ लेनचा ४०० मीटर सिंथेटिक ॲथलेटिक्स ट्रॅक आणि नैसर्गिक हिरवळीचे फुटबॉल मैदान विकसित करण्यात आले आहे. १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेसाठी दहा लेन उपलब्ध आहेत.

या सुविधांमुळे धावणे, अडथळा शर्यती, रिले, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक आणि भालाफेक यांसारख्या विविध क्रीडाप्रकारांचा सराव व स्पर्धा घेता येणार आहेत. फुटबॉल मैदानावर आधुनिक स्प्रिंकलर सिंचन यंत्रणाही बसविण्यात आली आहे.

८८ फ्लड लाईट्समुळे सायंकाळीही सरावाची सुविधा

दहा हजार प्रेक्षक क्षमतेच्या स्टेडियममध्ये चार उंच मास्टवर प्रत्येकी २२, असे एकूण ८८ दिवे बसविण्यात आले आहेत. या प्रकल्पासाठी ११ कोटी ६७ लाख ४२ हजार रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. फ्लड लाईट्समुळे सायंकाळच्या वेळेतही खेळाडूंना सराव करता येणार असून, स्पर्धांचे आयोजन करणेही शक्य होणार आहे.

खेळाडूंच्या निवासासाठी चार कोटी रुपयांच्या निधीतून युवा वसतिगृह उभारण्यात आले आहे. वसतिगृहात १६ खोल्यांसह परिषद सभागृह, स्वयंपाकगृह, भोजनगृह, ग्रंथालय आणि वाचन कक्षाच्या सुविधा उपलब्ध आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदर्शनी शर्यतींना प्रारंभ

लोकार्पणानंतर नव्या सिंथेटिक ट्रॅकवर मुली आणि मुलांच्या १०० मीटर प्रदर्शनी धावण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या. मुख्यमंत्री फडणवीस यांनी क्लॅप देऊन दोन्ही स्पर्धांना प्रारंभ केला. राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या शहरातील खेळाडूंनी या शर्यतींमध्ये सहभाग घेतला. मुख्यमंत्र्यांनी क्रीडा प्रबोधिनीतील खेळाडूंशी संवाद साधून त्यांच्यासमवेत छायाचित्रही काढले.

यावेळी विभागीय आयुक्त जी. श्रीकांत आणि क्रीडा उपसंचालक शेखर पाटील यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांना सिंथेटिक ट्रॅकची प्रतिकृती, अजिंठा-वेरूळ शिल्प असलेले सन्मानचिन्ह आणि त्यांच्या नावाच्या इंग्रजी आद्याक्षरांवर आधारित ‘डीएफ’ क्रीडा साहित्य संच भेट देण्यात आला.

कार्यक्रमाला सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे, आमदार सुहास शिरसाट, अनुराधा चव्हाण, नारायण कुचे, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी, क्रीडाप्रशिक्षक आणि खेळाडू उपस्थित होते.

या नव्या सुविधांमुळे मराठवाड्यातील खेळाडूंना दर्जेदार सराव, प्रशिक्षण आणि निवासाची व्यवस्था एकाच ठिकाणी उपलब्ध झाली आहे. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांच्या आयोजनालाही यामुळे चालना मिळणार आहे.

Tags: ॲथलेटिक्सक्रीडा सुविधागारखेडा क्रीडा संकुलछत्रपती संभाजीनगरदेवेंद्र फडणवीसफुटबॉल मैदानफ्लड लाईट्समराठवाडा क्रीडायुवा वसतिगृहविभागीय क्रीडा संकुलसिंथेटिक ट्रॅक

pravin

Related Posts

ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या मायरा शेख हिला दुहेरी मुकुट
खेळ ( वैयक्तिक)

ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या मायरा शेख हिला दुहेरी मुकुट

November 2, 2026
१४ वर्षांखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धा: आदित्य कामत, जेगन सेंथिल आणि शर्वी गहलोटचा उपांत्य फेरीत प्रवेश
खेळ ( वैयक्तिक)

१४ वर्षांखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धा: आदित्य कामत, जेगन सेंथिल आणि शर्वी गहलोटचा उपांत्य फेरीत प्रवेश

October 29, 2026
ईएमएमटीसी राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राच्या स्पर्श पाटील, लव परदेशी, अद्विक खन्ना, वीर चतुर, वेद परदेशी आणि शौर्य गडदे यांची आगेकूच
खेळ ( वैयक्तिक)

ईएमएमटीसी राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राच्या स्पर्श पाटील, लव परदेशी, अद्विक खन्ना, वीर चतुर, वेद परदेशी आणि शौर्य गडदे यांची आगेकूच

October 26, 2026
छत्रपती संभाजीनगरात २४ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान राष्ट्रीय अंडर-१४ क्ले कोर्ट टेनिस स्पर्धा. २०० हून अधिक खेळाडूंचा सहभाग; दोन लाखांची शिष्यवृत्ती.
खेळ ( सांघिक )

छत्रपती संभाजीनगरात उद्यापासून राष्ट्रीय ज्युनियर क्ले कोर्ट टेनिसचा थरार!

October 23, 2026
राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत झळकणार मनपा शाळेतील तीन खेळाडू; श्रुतिका, प्रथमेश आणि वेदांतची निवड
खेळ ( वैयक्तिक)

राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत झळकणार मनपा शाळेतील तीन खेळाडू; श्रुतिका, प्रथमेश आणि वेदांतची निवड

October 22, 2026
1280×720 प्रीमियम थंबनेल बनवा
कुस्ती

राज्याच्या कुस्ती आखाड्यात आराध्या कुबेरची रुपेरी झेप; मनपा शाळेच्या क्रीडा इतिहासात मानाचा तुरा!

October 11, 2026
Load More
Next Post
ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या मायरा शेख हिला दुहेरी मुकुट

ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या मायरा शेख हिला दुहेरी मुकुट

Connect with us

  • 24k Followers
  • Trending
  • Comments
  • Latest
शालेय क्रीडा स्पर्धा खेळाडू आणि शारीरिक शिक्षकांसाठी शिक्षा? क्रीडा विभागाच्या कारभारावर तीव्र संताप

शालेय क्रीडा स्पर्धा खेळाडू आणि शारीरिक शिक्षकांसाठी शिक्षा? क्रीडा विभागाच्या कारभारावर तीव्र संताप

October 23, 2026
वुशू संघटनेला हायकोर्टाचा मोठा धक्का! सप्टेंबरमधील स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यास नकार; आता क्रीडा विभागाच्या नियंत्रणाखाली नव्याने निवड चाचण्या

वुशू संघटनेला हायकोर्टाचा मोठा धक्का! सप्टेंबरमधील स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यास नकार; आता क्रीडा विभागाच्या नियंत्रणाखाली नव्याने निवड चाचण्या

October 16, 2026
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी १२ ऑक्टोबरपासून अर्ज प्रक्रिया

October 9, 2026
अनुष्का जैनची सुवर्णपदकांची ऐतिहासिक हॅटट्रिक; सेजल तायडेचेही सुवर्ण, महाराष्ट्र देशात तृतीय!

अनुष्का जैनची सुवर्णपदकांची ऐतिहासिक हॅटट्रिक; राष्ट्रीय शालेय वुशू स्पर्धेत महाराष्ट्र देशात तिसरा

October 20, 2026

बाहुबलीची देवसेना क्रिकेटरच्या प्रेमात ;

ऑलिम्पिकमध्ये हॉकी संघाला शुभेच्छा तर दिल्या मात्र, फरहानने केली ‘ही’ चूक

भारतीय महिला हॉकी संघाचं शाहरुखकडून कौतुक म्हणाला, ‘तुम्ही मन दुखावलं आहे पण…’

एकदा ऑलिम्पिक संपलं तर की मग पून्हा आपण आपल्या विश्वात रमायला मोकळे.

आयओए निवडणुकीसाठी कडक आचारसंहिता; सोशल मीडिया प्रचारासह वैयक्तिक टीकेवर बंदी

आयओए निवडणुकीसाठी कडक आचारसंहिता; सोशल मीडिया प्रचारासह वैयक्तिक टीकेवर बंदी

November 2, 2026
ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या मायरा शेख हिला दुहेरी मुकुट

ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या मायरा शेख हिला दुहेरी मुकुट

November 2, 2026
नव्या सिंथेटिक ट्रॅकवरून देशासाठी पदके जिंकणारे खेळाडू घडतील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नव्या सिंथेटिक ट्रॅकवरून देशासाठी पदके जिंकणारे खेळाडू घडतील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

November 2, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंथेटिक ॲथलेटिक्स ट्रॅकचे १ नोव्हेंबरला लोकार्पण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंथेटिक ॲथलेटिक्स ट्रॅकचे १ नोव्हेंबरला लोकार्पण

October 31, 2026

Recommended

About Us

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Read more

Categories

  • Football
  • ॲथलेटिक्स
  • अन्य खेळ
  • आंतरराष्ट्रीयस्तरीय
  • आयपीएल
  • आयपीएल
  • आशियाई क्रीडा स्पर्धा
  • ऑल इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स
  • कबड्डी
  • कराटे
  • कुस्ती
  • क्रिकेट
  • खेलो इंडिया
  • खेलो इंडिया बीच स्पर्धा
  • खेलो इंडिया यूथ गेम्स
  • खेलो इंडिया यूथ गेम्स
  • खेळ ( वैयक्तिक)
  • खेळ ( सांघिक )
  • खेळाडू
  • खो-खो
  • जलतरण
  • जिम्नॅस्टिक
  • जिल्हा
  • जिल्हास्तरीय
  • ज्युडो
  • टी-20 वर्ल्ड कप
  • टेबल टेनिस
  • तलवारबाजी
  • तायक्वांदो
  • तालुकास्तरीय
  • धनुर्विद्या
  • नॅशनल गेम्स
  • नेमबाजी
  • नोकरी भरती
  • पुरस्कार
  • प्रो कबड्डी
  • फिफा वर्ल्ड कप
  • बातम्या
  • बुद्धिबळ
  • बॅडमिंटन
  • बॅडमिंटन
  • बेसबॉल
  • बॉक्सिंग
  • ब्लॉग
  • मल्लखांब
  • महाराष्ट्र केसरी कुस्ती
  • महिला महाराष्ट्र केसरी
  • युनिव्हर्सिटी गेम्स
  • योगा
  • योजना
  • रणजी करंडक
  • राज्य
  • राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धां
  • राज्यस्तरीय
  • राज्यस्तरीय मिनी ऑलिंपिक
  • राष्ट्रकुल स्पर्धा
  • राष्ट्रीय
  • राष्ट्रीयस्तरीय
  • रोईंग
  • लाईव्ह
  • लॉंग टेनिस
  • विभागीयस्तरीय
  • वुशू
  • वेटलिफ्टिंग
  • व्हॉलीबॉल
  • सॉफ्टबॉल
  • स्क्वॉश
  • स्पर्धा
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
  • स्पोर्ट्स पॅनोरमा विशेषांक
  • हँडबॉल
  • हॉकी

Tags

36th National Games 36th National Sports Tournament News 37th National Games Goa 37th National Games Goa news Aurangabad bbci BCCI Chhatrapati Sambhajinagar Commonwealth Games 2026 COMPATATION Cricket Cricket News CWG 2026 Football Glasgow 2026 Hockey ICC india Indian ipl ipl 2022 IPL Indian premier league IPL Indian premier league 2021 cricket BCCI khelo india youth games 2021 Marathi News Latest sports news latest sports news marathi live maharashtra Maharashtra Sports News Marathi sports news match NEWS Play Pro Kabaddi result Rohit Sharma Sports News SPORTS NEWS latest Sports news live sports news marathi Sports Panorama team india TENNIS Virat Kohli छत्रपती संभाजीनगर

Recent News

आयओए निवडणुकीसाठी कडक आचारसंहिता; सोशल मीडिया प्रचारासह वैयक्तिक टीकेवर बंदी

आयओए निवडणुकीसाठी कडक आचारसंहिता; सोशल मीडिया प्रचारासह वैयक्तिक टीकेवर बंदी

November 2, 2026
ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या मायरा शेख हिला दुहेरी मुकुट

ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या मायरा शेख हिला दुहेरी मुकुट

November 2, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In