• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, September 10, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी संघ जाहीर

by pravin
May 9, 2023
in बॉक्सिंग, राज्यस्तरीय
Reading Time: 1 min read
राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी संघ जाहीर

अकोला येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत सहभागी होणाऱ्या छत्रपती संभाजीनगरच्या खेळाडूं सोबत बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत जोशी आणि बॉक्सिंग कोच राहुल टाक.

Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

छत्रपती संभाजीनगर(प्रतिनिधी):  अकोला येथे होणाऱ्या युथ मुलांच्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगरच्या संघाची घोषणा शहर संघटनेचे सचिव पंकज भारसाखळे यांनी केली.विभागीय क्रीडा संकुलाच्या बॉक्सिंग हॉलमध्ये नुकत्याच झालेल्या निवड चाचणी स्पर्धेतून छत्रपती संभाजीनगर शहराचा बॉक्सिंग संघ निवडण्यात आला.

विविध वजन गटात विजय ठरलेला खेळाडूंचा संभाजीनगर शहर बॉक्सिंग संघात समावेश करण्यात आला असून, ५४-५७ किलो: अमित दाभाडे, ५७-६० किलो: अनिकेत राठोड, ६०-६३.५ किलो: जयेश वाघुले, ६३.५-६७ किलो: दर्शन भुरेवाटे, ८०-८६ किलो: गौरव म्हस्के आणि ९२+ वजन गटात कुतुबुद्दीन काद्री यांचा समावेश असून संघाच्या प्रशिक्षकपदी राहुल टाक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Tags: Chhatrapati Sambhajinagar team announcementTeam announced for state level boxing tournament
ShareTweetSend
Next Post
सूर्याची बॅट तळपली; मुंबई विजयी

सूर्याची बॅट तळपली; मुंबई विजयी

ताज्या बातम्या

सिडकोचे वाळूज महानगर स्टेडियम लवकरच खेळाडूंसाठी खुले होणार

सिडकोचे वाळूज महानगर स्टेडियम लवकरच खेळाडूंसाठी खुले होणार

१९ सप्टेंबरपासून लोळगे आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचा थरार रंगणार

वुशू संघटनेतील कथित गैरप्रकारांचा वाद हायकोर्टात; राज्य अजिंक्यपद व निवड चाचण्यांना अंतरिम स्थगिती

वुशू संघटनेतील कथित गैरप्रकारांचा वाद हायकोर्टात; राज्य अजिंक्यपद व निवड चाचण्यांना अंतरिम स्थगिती

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मनपा खेळाडूंचा गौरव; राज्यस्तरीय गुणवंतांचा सन्मान

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मनपा खेळाडूंचा गौरव; राज्यस्तरीय गुणवंतांचा सन्मान

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.