आज आयपीएल मध्ये एक सामना खेळविण्यात आला यामध्ये मुंबई समोर बेंगलोरचे आवाहन आहे सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत असताना बेंगलोर ची सुरुवात चांगली राहिली नाही दिग्गज फलंदाज विराट कोहली व अनुज रावत लवकरच तंबूत परतले. मात्र त्यानंतर डुप्लेसीस आणि मॅक्सवेल चांगली भागीदारी करत संघाचा डाव सावरला. दोघांनीही 120 धावांची भागीदारी केली. मॅक्सवेलने 68 तर डुप्लेसीसने 65 धावांचे योगदान दिले शेवटी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक नही 30 धावांचे योगदान दिले. तर गोलंदाजी मध्ये मुंबई कडून बेहरणडार्फ ने सर्वाधिक तीन गडी बात केले. बेंगलोर ने 20 षटकात 199 धावांचा डोंगर उभा केला.
भावांचा पाठलाग करीत असताना मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा लवकरच बाद झाला. मात्र किशन आणि सूर्यकुमार ने वेगवान भागीदारी करत संघाला सुरेख सुरुवात करून दिली सूर्यकुमार यादवने तर मात्र 35 चेंडू 83 धावा केल्या. यामध्ये तब्बल सात चौकार व सहा षटकारांचा समावेश आहे. निहाल वाढेराने 52 तर ईशान किशन ने 42धावांचे योगदान दिले. दोनशे धावांचे मोठे आव्हान मुंबईने मात्र 16 शतकातच पूर्ण केले. हासा रंगा व व्यशाकणे प्रत्येकी दोन गडी बाद केले.
सूर्यकुमार यादव या सामन्यात सामनावीर ठरला. तर उद्या दिल्ली समोर चेन्नईचे आवाहन असणार आहे.