साईच्या सृष्टीचा गोल्डन पंच, कांस्य जिंकणारा गौरव बनला मराठवाड्याचा पहिला खेळाडू
औरंगाबाद (प्रतिनिधी):औरंगाबादच्या भारतीय क्रीडा प्राधिकारणाची (साई) खेळाडू सृष्टी साठेने जबरदस्त कामगिरी करत जॉर्डन येथे झालेल्या आशियाई ज्युनिअर बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक आपल्या ...