दिवाळीत फटाके न फोडण्याच्या जनजागृतीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत विराट कोहलीच्या नावाची चर्चा
सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली-एनसीआरमध्ये वाढत्या प्रदूषणामुळे दिवाळीत फटाके न फोडण्याची जनजागृती करण्यासाठी क्रिकेटपटू विराट कोहलीसारख्या दिग्गजांची मदत घेण्याचे सुचवले आहे.









