विदित, प्रज्ञानंद पराभूत; अर्जुन अग्रस्थानी; टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा
भारतीय ग्रँडमास्टर विदित गुजराथीला टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले. सातव्या फेरीत हॉलंडच्या जॉर्डन वॅन फोरीस्टने...
भारतीय ग्रँडमास्टर विदित गुजराथीला टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले. सातव्या फेरीत हॉलंडच्या जॉर्डन वॅन फोरीस्टने...
दीपक चहरची झुंजार खेळी व्यर्थ
प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामातील ७४ व्या सामन्यात मजबूत बेंगलोर बुल्स व तेलगू टायटन्स हे संघ आमनेसामने आले. पवन सेहरावतच्या...
प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामात रविवारी (२३ जानेवारी) पहिल्या सामन्यात युपी योद्धा व हरियाणा स्टीलर्स आमनेसामने आले. अव्वल खेळाडूंनी भरलेल्या...
मुलींचे मन दु:खी आहे आणि आपण त्यांच्या भावनांचा आदर केला पाहिजे; एआयएफएफ अध्यक्ष प्रफुल्ल पटेल
मुंबई(प्रतिनिधी) आठवेळच्या विजेत्या बलाढ्य चीनने एएफसी वुमन्स आशिया कप भारत २०२२ स्पर्धेत आपली विजयी वाटचाल कायम राखताना इराण संघाचा ७-० गोलने...
जयपूरसाठी नितीन रावलची निर्णायक रेड
महिलांच्या अंडर 19 मध्ये जगात प्रथम क्रमांकावर
कोरोनाच्या प्रभावामुळे 2021 ते 22 या वर्षात शाळेत स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले नाही. एकविध क्रीडा संघटनांनी क्रीडा स्पर्धेचे आयोजन न...
भारताने एकदिवसीय मालिकाही गमावली ; दुसऱ्या सामन्यात आफ्रिकेचा ७ गडी राखून विजय
बिगरमानांकित अमांडा अॅनिसिमोव्हाने शुक्रवारी धक्कादायक विजयाची नोंद करताना गतविजेत्या नाओमी ओसाकाला ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतून गाशा गुंडाळण्यास भाग पाडले. अग्रमानांकित...
आयपीएल २०२२च्या मेगा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे होणार आहे. लिलावापूर्वी, अहमदाबाद आणि लखनऊ या दोन नवीन...
© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.
© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.