• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, September 29, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

एन-७ मनपा शाळेच्या खेळाडूंचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश

वेटलिफ्टिंगमध्ये पाच पदके; ज्युडो आणि हँडबॉलमध्येही उल्लेखनीय कामगिरी

by pravin
September 28, 2026
in खेळ ( वैयक्तिक), जिल्हास्तरीय, ज्युडो, वेटलिफ्टिंग
Reading Time: 1 min read
एन-७ मनपा शाळेच्या खेळाडूंचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि महानगरपालिकेतर्फे आयोजित शालेय क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये मनपा केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, सिडको एन-७च्या खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांत यश मिळवले.

वेटलिफ्टिंगमध्ये शाळेच्या खेळाडूंनी विविध वयोगट आणि वजनगटांत एकूण पाच पदके पटकावली. फरहान गफूर शेख आणि श्रुतिका बोळगे यांनी सुवर्णपदके जिंकली. कुणाल नारायण कालापाड याने रौप्यपदक, तर राजवीर बागुल आणि रेहान शेख हारून यांनी कांस्यपदके मिळवली.

ज्युडोमध्ये आराध्या कुबेर हिने प्रथम क्रमांक पटकावला. हँडबॉलमध्ये १७ वर्षांखालील मुलांचा संघ विजेता ठरला, तर १४ वर्षांखालील मुलांच्या संघाने उपविजेतेपद मिळवले. खेळाडूंना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त सागर मगरे आणि प्रितेश सराटे यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल महापौर समीर राजूरकर, महापालिका आयुक्त अमोल येडगे, उपायुक्त अंकुश पांढरे, शिक्षण अधिकारी भारत तीनगोटे,  कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे आणि मुख्याध्यापक मनोज अग्रवाल यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

Tags: एन-७ मनपा शाळाछत्रपती संभाजीनगरजिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२६ज्युडोमनपा केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालयवेटलिफ्टिंगहँडबॉल
ShareTweetSend

ताज्या बातम्या

एन-७ मनपा शाळेच्या खेळाडूंचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश

एन-७ मनपा शाळेच्या खेळाडूंचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश

गणपती बाप्पा सायकलिंग चॅलेंजचे पारितोषिक वितरण

सायकलिंग चॅलेंज स्पर्धेचे बक्षीस वितरण

राज्यस्तरीय शालेय वुशू स्पर्धेचे छत्रपती संभाजीनगरात उद्घाटन

“राज्यस्तरीय शालेय 17 वर्षांतील मुले व मुलींच्या वुशू क्रीडा स्पर्धाचे थाटात उद्घाटन

लोळगे चषकात स्वरीत दरकचा दुहेरी सन्मान; दीपेश बोर्डे सर्वोत्तम गोलंदाज

लोळगे चषकात स्वरीत दरकचा दुहेरी सन्मान; दीपेश बोर्डे सर्वोत्तम गोलंदाज

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.