• बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
Wednesday, November 18, 2026
  • Login
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result
Home बातम्या

महाघोटाळा; विभागीय क्रीडा संकुल समितीच्या बँक मधून कंत्राटी कर्मचाऱ्यांनी 21 कोटी लाटले! कोण आहे जबाबदार?

दोन लीपिकांवर गुन्हा ; महिला पतीसह अटकेत , हर्षकुमार फरार

by pravin
December 23, 2024
in बातम्या
0 0
महाघोटाळा; विभागीय क्रीडा संकुल समितीच्या बँक  मधून कंत्राटी कर्मचाऱ्यांनी 21 कोटी लाटले! कोण आहे जबाबदार?
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी)  बोगस कागदपत्रांद्वारे इंटरनेट बँकिंगचे अधिकार मिळवत  विभाग क्रीडा संकुल समितीच्या बँक खात्यात स्वतःच्या मोबाईलवर नेट बँकिंग सुरू करून अवघ्या सहा महिन्यात तब्बल 21,59,38,287 रुपयांचा महाघोटाळा करून शासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे विभागीय उपसंचालक कार्यालय क्रीडा व युवक सेवा संचालक छत्रपती संभाजीनगर विभागाचे तब्बल सहा महिन्यांनी आपल्या बँक खात्याकडे लक्ष न गेल्याने सरकारी   कर्मचार्यांच्या कामावर पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे हा महाघोटाळा कंत्राटी संघणक ऑपरेटर लिपिकांनी केलेले असल्याचे सध्या निदर्शनास आले आहे  या घोटाळ्याची मुळे किती खोलवर रुतली आहेत याचा शोध आर्थिक गुणांशाखा घेत आहे.

या प्रकरणाची तेजस दीपक कुलकर्णी  (वय  37 वर्ष क्रीडा  क्रीडा विभाग उपसंचालक कार्यालय क्रीडा व युवक सेवा संचनालय छत्रपती संभाजी नगर विभाग जिल्हा छत्रपती संभाजीनगर राहणार प्लॉट नंबर 5 दुर्बीकुर आपारमेंट नंदीग्राम कॉलनी एस आर पेट्रोल पंप जवळ छत्रपती संभाजी नगर) यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार यांच्यातील आरोपी क्रमांक एक व दोन (एक नंबर अक्षय कुमार अनिल शिरसागर राहणार बीड बायपास छत्रपती संभाजी नगर कंत्राटी संघनक ऑपरेटर/लिपिक २ यशोदा शेट्टी लिपिक) यांनी स्वतःच्या  आणि विभागीय क्रीडा संकुल समितीचे बँक खात्यास नेट बुकिंग सुविधा चालू करून घेण्यासाठी उपसंचालक यांचे नाव व स्वाक्षरीचा वनवट वापर केला व  कार्यालयीन कामकाजातील जुने पत्रांची छेडछाड करून बँकेचे खोटे व बनावट मजकूर पत्र तयार केले.

आरोपी क्रमांक एक हर्षकुमार अनिल शिरसागर याने  स्वतःच्या मोबाईल क्रमांकावर नेट बँकिंग सुविधा चालू करण्यासाठी बनावट  ई-मेल आयडी([email protected]) तयार करून सदर ई मेल आयडीवर विभागीय क्रीडा संकुल   समितीच्या नावे असलेल्या खाते व नेत बँकिंग सुविधा चालू करण्यासाठी पत्र पाठवून नेट बँकिंग सुविधा चालू करून घेऊन स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी स्वतःचे खात्यावर वळवून त्यानंतर  सदर रक्कम इतर खात्यावर वळती केली . एकूण 21, 59,38,287 (एकवीस कोटी एकोणसाठ  लाख अडतीस  हजार दोनशे सत्यांशी रुपये) रक्कमेचा  गैरव्यवहार करून अपहार करून फिर्यादी  व शासनाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत  नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी जवाहर नगर पोलिस स्टेशनमध्ये 1.हर्षकुमार अनिल शिरसागर राहणार बीड बायपास छत्रपती संभाजी नगर संगणक ऑपरेटर लिपिक  2. यशोदा  शेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून  पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.

फरार आरोपी हर्षकुमार शिरसागरची गुन्ह्याची पार्श्वभूमी 

फरार आरोपी हर्षकुमार शिरसागर १३ हजार रुपयांच्या वेतनावर रुजू झाला होता. त्याने काही दिवसांपूर्वी दोन आलिशान गाड्या खरेदी केल्या होत्या. त्याच बरोबर सहा महिन्या पूर्वी दोन फ्लॅट खरेदी केलेले असून एक फ्लॅट वडिलांच्या नावे , दुसरा प्रियसीच्या नावावर आहे. तसेच हा आरोपी चीन मध्ये फरार झाला आहे का?  तो यापूर्वी अनेक देशांमध्ये तो फिरून आलेला आहे. काही दिवसा पूर्वी त्याला नेण्यासाठी दुसऱ्या आलिशान गाडीमधून प्रियसी स्कुंलामध्ये आली होती. असे क्रीडा प्रेमी द्वारे निदर्शनास आले आहे . आरोपी हा सायबर सिक्युरिटीचा (हॅकिंग)  कोर्स करून मुबई या ठिकाणी जॉब करत आहे असे संकुलात सर्वत्र सांगत होता.

आरोपी यशोदा शेट्टी व पती बी.के. जीवन यांची गुन्ह्याची पार्श्वभूमी 

यशोदा शेट्टी यांच्या बँक खात्यावर २.५० लाख रुपये व तिचा पती बी.के. जीवन यांचे युनियन बँकच्या खात्यामध्ये १,६९,५०,००० रुपये वळते केल्याचे तपासा मध्ये दिसून आले तसेच इतरही खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम वळविण्यात आल्याचे निर्दशनास आले आहे.  या दोघांना आटक करण्यात आली आहे.

क्रीडा उपसंचालक संजय सबनीस

याविषयी क्रीडा उपसंचालक संजय सबनीस यांना ‘एवढा मोठा घोटाळा लक्षात कसा आला नाही “? असा प्रश्न विचारला असता यावर ते प्रतिक्रिया देत म्हणाले कि सहा महिन्यात हा घोटाळा केला आहे. प्रशासनाने  चौकशी केल्यावरच हा प्रकार उघडकीस आला आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्याच्या हातात बँकेचे तपशील कसे ? असा दुसरा प्रश्न विचारला असता ते मोबाईलवर बोलताना म्हणाले  क्षीरसागरकडे कार्यालयातील टायपिंग, विद्यार्थ्याची फी भरून घेणे आदी कामे आहेत. त्याने बनवत पत्र , खोट्या स्वाक्षऱ्या करून बँकेकडून इंटरनेट बँकिंगचे अक्सेस घेतले होते . त्याचा गैरवापर करण्यात आला . बँक कर्मचाऱ्यांनी कोणतीही वयक्तिक शाहनिशा न करता इंटरनेट बँकिंगला परवानगी दिली.

प्रकरण उघडकीस कसे आले ?

याचिका फेटाळल्यामुळे प्रकरण आले उघडकीस : सिंथेटिक ट्रॅक आणि अस्त्रोतार्फ साठी निविदा आल्या होत्या . त्यातील एकाने या निविदेवर आक्षेप घेऊन त्याबाबत याचिका दाखल केली होती . ३० सप्टेंबर रोजी न्यायालयाने आक्षेपकर्त्यांची याचिका फेटाळली. निविदेची पुढील प्रक्रिया करण्याच्या वेळी विधानसभा निवडणुका लागल्याने आचारसंहिता लागू झाली. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबवत असताना हा घोटाळा निदर्शनास आला.

ही रक्कम कोणती होती?

क्रीडा विभागाने २०१९  मध्येच विभागीय क्रीडा संकुलामध्ये सिंथेटिक ट्रॅक आणि अस्त्रोतार्फ साठी सरकारने निधी मंजूर केला होता .शासनाकडून विभागीय क्रीडा संकुलाच्या खात्यावर जवळपास २२ कोटी रुपये जमा करण्यात आले . मात्र , वेळोवेळी निविदा मागवूनही कंपनी मिळाली नाही . यामुळे गेल्या चार वर्षापासून ही दोन्ही कामे रखडली. यातून हा पैसाही तसाच संकुलाच्या खात्यावर पडून राहिला. यावरच हर्ष क्षीरसागरने डल्ला मारला.

सिंथेटिक ट्रॅकचे आता काय होणार ?

आता या सिंथेटिक ट्रॅकचा पैसा कधी भेटणार व आलेला तोंडाचा घास पळून नेल्याप्रमाणे ही घटना घडली आहे छत्रपती संभाजी नगर मधून आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय घडणाऱ्या खेळाडूंची प्रतीक्षा पुन्हा लांबणीवर जाण्याची दाट शक्यता आहे तरी यामध्ये नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच या खात्याचे क्रीडामंत्री दत्ता भरणे खेळाडूनकरिता काय पाऊल उचलतात याकडे सर्व क्रीडा प्रेमींचे लक्ष लागले आहे.

ही सर्वात मोठी क्रीडाप्रेमी करता आश्चर्याची घटना घडली आहे सर्व कारभार अशा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरोशावर सोडून देणे हे कितपत योग्य आहे असा प्रश्न क्रीडाप्रेमींच्या माध्यमातून विचारण्यात येत आहे. असला प्रकार पुन्हा घडणे नाही या करिता सरकारने सर्वत्र सुरु असलेल्या खाजकीकरण करणे थांबवले पाहिजे आणि क्रीडा खात्यात शासकीय पदाची भरती करण्याची आवश्यकता आहे .

 

Tags: Absconding accused Harsh Kumar ShirsagarAccused Yashoda Shetty and T.B.K. lifeCrime against two clerksDeputy Director of Sports Sanjay SabnisDivisional Deputy Director's Office Director of Sports and Youth Services Chhatrapati Sambhaji NagarHarsh Kumar abscondingMega Scam-Divisional-SportsWoman arrested along with husband

pravin

Related Posts

No Content Available
Load More
Next Post
महाराष्ट्र ॲडव्होकेट्स राज्यस्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

महाराष्ट्र ॲडव्होकेट्स राज्यस्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

Connect with us

  • 24k Followers
  • Trending
  • Comments
  • Latest
वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

November 15, 2026
शालेय क्रीडा स्पर्धा खेळाडू आणि शारीरिक शिक्षकांसाठी शिक्षा? क्रीडा विभागाच्या कारभारावर तीव्र संताप

शालेय क्रीडा स्पर्धा खेळाडू आणि शारीरिक शिक्षकांसाठी शिक्षा? क्रीडा विभागाच्या कारभारावर तीव्र संताप

October 23, 2026
वुशू संघटनेला हायकोर्टाचा मोठा धक्का! सप्टेंबरमधील स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यास नकार; आता क्रीडा विभागाच्या नियंत्रणाखाली नव्याने निवड चाचण्या

वुशू संघटनेला हायकोर्टाचा मोठा धक्का! सप्टेंबरमधील स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यास नकार; आता क्रीडा विभागाच्या नियंत्रणाखाली नव्याने निवड चाचण्या

October 16, 2026

indian xxx video film telegram ✓ Discover Top Indian Adult Content Channels

February 15, 2025

बाहुबलीची देवसेना क्रिकेटरच्या प्रेमात ;

ऑलिम्पिकमध्ये हॉकी संघाला शुभेच्छा तर दिल्या मात्र, फरहानने केली ‘ही’ चूक

भारतीय महिला हॉकी संघाचं शाहरुखकडून कौतुक म्हणाला, ‘तुम्ही मन दुखावलं आहे पण…’

एकदा ऑलिम्पिक संपलं तर की मग पून्हा आपण आपल्या विश्वात रमायला मोकळे.

पी. टी. उषांच्या दुसऱ्या डावाची तयारी; IOA अध्यक्षपदासाठी पाठिंब्याचे गणित जमणार?

पी. टी. उषांच्या दुसऱ्या डावाची तयारी; IOA अध्यक्षपदासाठी पाठिंब्याचे गणित जमणार?

November 15, 2026
वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

November 15, 2026
आयओए निवडणुकीसाठी कडक आचारसंहिता; सोशल मीडिया प्रचारासह वैयक्तिक टीकेवर बंदी

आयओए निवडणुकीसाठी कडक आचारसंहिता; सोशल मीडिया प्रचारासह वैयक्तिक टीकेवर बंदी

November 2, 2026
ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या मायरा शेख हिला दुहेरी मुकुट

ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या मायरा शेख हिला दुहेरी मुकुट

November 2, 2026

Recommended

पी. टी. उषांच्या दुसऱ्या डावाची तयारी; IOA अध्यक्षपदासाठी पाठिंब्याचे गणित जमणार?

पी. टी. उषांच्या दुसऱ्या डावाची तयारी; IOA अध्यक्षपदासाठी पाठिंब्याचे गणित जमणार?

November 15, 2026
वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

November 15, 2026
आयओए निवडणुकीसाठी कडक आचारसंहिता; सोशल मीडिया प्रचारासह वैयक्तिक टीकेवर बंदी

आयओए निवडणुकीसाठी कडक आचारसंहिता; सोशल मीडिया प्रचारासह वैयक्तिक टीकेवर बंदी

November 2, 2026
ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या मायरा शेख हिला दुहेरी मुकुट

ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या मायरा शेख हिला दुहेरी मुकुट

November 2, 2026

About Us

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Read more

Categories

  • Football
  • ॲथलेटिक्स
  • अन्य खेळ
  • आंतरराष्ट्रीयस्तरीय
  • आयपीएल
  • आयपीएल
  • आशियाई क्रीडा स्पर्धा
  • ऑल इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स
  • कबड्डी
  • कराटे
  • कुस्ती
  • क्रिकेट
  • खेलो इंडिया
  • खेलो इंडिया बीच स्पर्धा
  • खेलो इंडिया यूथ गेम्स
  • खेलो इंडिया यूथ गेम्स
  • खेळ ( वैयक्तिक)
  • खेळ ( सांघिक )
  • खेळाडू
  • खो-खो
  • जलतरण
  • जिम्नॅस्टिक
  • जिल्हा
  • जिल्हास्तरीय
  • ज्युडो
  • टी-20 वर्ल्ड कप
  • टेबल टेनिस
  • तलवारबाजी
  • तायक्वांदो
  • तालुकास्तरीय
  • धनुर्विद्या
  • नॅशनल गेम्स
  • नेमबाजी
  • नोकरी भरती
  • पुरस्कार
  • प्रो कबड्डी
  • फिफा वर्ल्ड कप
  • बातम्या
  • बुद्धिबळ
  • बॅडमिंटन
  • बॅडमिंटन
  • बेसबॉल
  • बॉक्सिंग
  • ब्लॉग
  • मल्लखांब
  • महाराष्ट्र केसरी कुस्ती
  • महिला महाराष्ट्र केसरी
  • युनिव्हर्सिटी गेम्स
  • योगा
  • योजना
  • रणजी करंडक
  • राज्य
  • राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धां
  • राज्यस्तरीय
  • राज्यस्तरीय मिनी ऑलिंपिक
  • राष्ट्रकुल स्पर्धा
  • राष्ट्रीय
  • राष्ट्रीयस्तरीय
  • रोईंग
  • लाईव्ह
  • लॉंग टेनिस
  • विभागीयस्तरीय
  • वुशू
  • वेटलिफ्टिंग
  • व्हॉलीबॉल
  • सॉफ्टबॉल
  • स्क्वॉश
  • स्पर्धा
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
  • स्पोर्ट्स पॅनोरमा विशेषांक
  • हँडबॉल
  • हॉकी

Tags

36th National Games 36th National Sports Tournament News 37th National Games Goa 37th National Games Goa news bbci BCCI Chhatrapati Sambhajinagar Commonwealth Games 2026 COMPATATION Cricket Cricket News CWG 2026 Football Glasgow 2026 Hockey india Indian ipl ipl 2022 IPL Indian premier league IPL Indian premier league 2021 cricket BCCI khelo india youth games 2021 khelo india youth games 2021 Marathi News Latest sports news latest sports news marathi live maharashtra Maharashtra Sports News Marathi sports news match NEWS Play Pro Kabaddi result schulde Sports News SPORTS NEWS latest Sports news live sports news marathi Sports Panorama team india TENNIS Virat Kohli win छत्रपती संभाजीनगर

Recent News

पी. टी. उषांच्या दुसऱ्या डावाची तयारी; IOA अध्यक्षपदासाठी पाठिंब्याचे गणित जमणार?

पी. टी. उषांच्या दुसऱ्या डावाची तयारी; IOA अध्यक्षपदासाठी पाठिंब्याचे गणित जमणार?

November 15, 2026
वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

November 15, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.