महाघोटाळा; विभागीय क्रीडा संकुल समितीच्या बँक मधून कंत्राटी कर्मचाऱ्यांनी 21 कोटी लाटले! कोण आहे जबाबदार?
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) बोगस कागदपत्रांद्वारे इंटरनेट बँकिंगचे अधिकार मिळवत विभाग क्रीडा संकुल समितीच्या बँक खात्यात स्वतःच्या मोबाईलवर नेट बँकिंग सुरू ...