ईएमएमटीसी राष्ट्रीय टेनिस स्पर्धा: आरुष, आरिश, आविर, अद्विक, केशव, सारा व स्वरा यांचा मुख्य फेरीत प्रवेश
ईएमएमटीसी १४ वर्षांखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या मुख्य फेरीत आरुष खन्ना, आविर घुमरे, सारा भाटिया, स्वरा पवार यांच्यासह महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ...









