• बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
Sunday, October 25, 2026
  • Login
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result
Home स्पर्धा आंतरराष्ट्रीयस्तरीय

पाकिस्तानची हिरवी जर्सी गायब, संघ गुलाबी रंगात मैदानात! इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात असा का झाला बदल?

by pravin
October 25, 2026
in आंतरराष्ट्रीयस्तरीय, कबड्डी, खेळ ( सांघिक ), बातम्या, स्पर्धा
0 0
पाकिस्तानची हिरवी जर्सी गायब, संघ गुलाबी रंगात मैदानात! इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात असा का झाला बदल?
Share on FacebookShare on Twitter

स्पोर्ट्स पॅनोरमा | विशेष  प्रतिनिधी 

पाकिस्तान क्रिकेट संघाने लाहोर येथील गद्दाफी स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या एकदिवसीय सामन्यात आपल्या पारंपरिक हिरव्या जर्सीला फाटा दिला आहे. नेहमी हिरव्या रंगात दिसणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंनी या सामन्यासाठी खास गुलाबी रंगाची जर्सी परिधान केली असून, क्रिकेट विश्वात हा चर्चेचा विषय ठरला आहे.

स्तनाच्या कर्करोगाबाबत (ब्रेस्ट कॅन्सर) जनजागृती करणे आणि वेळेवर तपासणी करण्याचे महत्त्व पटवून देणे, या उद्देशाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) हा निर्णय घेतला आहे. जगभरात ऑक्टोबर हा महिना ‘स्तन कर्करोग जागरूकता महिना’ म्हणून पाळला जातो. याच पार्श्वभूमीवर पीसीबीने ‘पिंक रिबन ब्रेस्ट कॅन्सर ट्रस्ट हॉस्पिटल’च्या सहकार्याने ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. खेळाडूंनी परिधान केलेली गुलाबी जर्सी याच मोहिमेचा एक भाग आहे.

केवळ खेळाडूंची जर्सीच नाही, तर मैदानातील स्टंप्ससाठीही गुलाबी रंगाचा वापर करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, स्टेडियममधील बिलबोर्ड आणि स्क्रीनच्या माध्यमातून स्तनाच्या कर्करोगाविषयी जनजागृतीचे संदेश दिले जात आहेत. इंग्लंडचे खेळाडू, समालोचक आणि सामना अधिकारी यांनीही गुलाबी रिबन लावून या उपक्रमाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच, क्रिकेट चाहत्यांसाठी २४ ते २६ ऑक्टोबर या कालावधीत पीसीबी आणि ‘पिंक रिबन ब्रेस्ट कॅन्सर ट्रस्ट हॉस्पिटल’ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत स्तन कर्करोग तपासणीचे आयोजन करण्यात आले आहे.

पाकिस्तानव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाकडूनही गेल्या काही वर्षांपासून असाच उपक्रम राबवला जात आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ दरवर्षी एका टी-२० किंवा एकदिवसीय सामन्यात हिरव्या रंगाऐवजी गुलाबी जर्सी घालून मैदानात उतरतो.

सध्या सुरू असलेली ही एकदिवसीय तिरंगी मालिका पाकिस्तान, इंग्लंड आणि श्रीलंका या संघांमध्ये खेळवली जात आहे. या मालिकेत पाकिस्तानने आतापर्यंत खेळलेले आपले दोन्ही सामने जिंकले असून, सलग तिसऱ्या विजयासह अंतिम फेरीतील स्थान पक्के करण्याच्या उद्देशाने ते मैदानात उतरले आहेत. दुसरीकडे, इंग्लंडच्या संघाला मात्र त्यांच्या सुरुवातीच्या दोन्ही लढतींमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा पल्लवित ठेवण्यासाठी इंग्लंडला या सामन्यात विजय मिळवणे अत्यंत गरजेचे आहे.

मागील लढतीत पाकिस्तानने इंग्लंडला ८७ धावांच्या फरकाने पराभूत केले होते. तसेच, श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातही इंग्लंडला पराभवाचा धक्का बसला. त्या सामन्यात हॅरी ब्रूकने झळकावलेल्या द्विशतकाच्या जोरावर इंग्लंडने ४२९ धावांचा मोठा टप्पा गाठला होता. मात्र, श्रीलंकेच्या संघाने अवघा एक चेंडू शिल्लक ठेवून हे महाकाय लक्ष्य यशस्वीपणे पूर्ण केले होते.

📌 महत्वाच्या बातम्या

  • पंकज आडवाणी २९व्यांदा ठरले क्यू स्पोर्ट्स वर्ल्ड चॅम्पियन; इंग्लंडच्या रॉबर्ट हॉलचा केला पराभव
  • भारतीय बॉक्सिंगला मिळणार ४० कोटी रुपये
  • एसजीएफआयच्या कोट्यवधींच्या निधीबाबत सारवासारव; साईकडून वेगवेगळी उत्तरे, मान्यता अन् प्रमाणपत्रांवरून संभ्रम
Tags: गुलाबी जर्सीपाकिस्तान क्रिकेट

pravin

Related Posts

No Content Available
Load More

Connect with us

  • 24k Followers
  • Trending
  • Comments
  • Latest
वुशू संघटनेला हायकोर्टाचा मोठा धक्का! सप्टेंबरमधील स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यास नकार; आता क्रीडा विभागाच्या नियंत्रणाखाली नव्याने निवड चाचण्या

वुशू संघटनेला हायकोर्टाचा मोठा धक्का! सप्टेंबरमधील स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यास नकार; आता क्रीडा विभागाच्या नियंत्रणाखाली नव्याने निवड चाचण्या

October 16, 2026
शालेय क्रीडा स्पर्धा खेळाडू आणि शारीरिक शिक्षकांसाठी शिक्षा? क्रीडा विभागाच्या कारभारावर तीव्र संताप

शालेय क्रीडा स्पर्धा खेळाडू आणि शारीरिक शिक्षकांसाठी शिक्षा? क्रीडा विभागाच्या कारभारावर तीव्र संताप

October 23, 2026
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी १२ ऑक्टोबरपासून अर्ज प्रक्रिया

October 9, 2026
राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत झळकणार मनपा शाळेतील तीन खेळाडू; श्रुतिका, प्रथमेश आणि वेदांतची निवड

राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत झळकणार मनपा शाळेतील तीन खेळाडू; श्रुतिका, प्रथमेश आणि वेदांतची निवड

October 22, 2026

बाहुबलीची देवसेना क्रिकेटरच्या प्रेमात ;

ऑलिम्पिकमध्ये हॉकी संघाला शुभेच्छा तर दिल्या मात्र, फरहानने केली ‘ही’ चूक

भारतीय महिला हॉकी संघाचं शाहरुखकडून कौतुक म्हणाला, ‘तुम्ही मन दुखावलं आहे पण…’

एकदा ऑलिम्पिक संपलं तर की मग पून्हा आपण आपल्या विश्वात रमायला मोकळे.

पाकिस्तानची हिरवी जर्सी गायब, संघ गुलाबी रंगात मैदानात! इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात असा का झाला बदल?

पाकिस्तानची हिरवी जर्सी गायब, संघ गुलाबी रंगात मैदानात! इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात असा का झाला बदल?

October 25, 2026
पंकज आडवाणी २९व्यांदा ठरले क्यू स्पोर्ट्स वर्ल्ड चॅम्पियन; इंग्लंडच्या रॉबर्ट हॉलचा केला पराभव

पंकज आडवाणी २९व्यांदा ठरले क्यू स्पोर्ट्स वर्ल्ड चॅम्पियन; इंग्लंडच्या रॉबर्ट हॉलचा केला पराभव

October 25, 2026
भारतीय बॉक्सिंगला मिळणार ४० कोटी रुपये

भारतीय बॉक्सिंगला मिळणार ४० कोटी रुपये

October 25, 2026
एसजीएफआयच्या कोट्यवधींच्या निधीबाबत सारवासारव; साईकडून वेगवेगळी उत्तरे, मान्यता अन् प्रमाणपत्रांवरून संभ्रम

एसजीएफआयच्या कोट्यवधींच्या निधीबाबत सारवासारव; साईकडून वेगवेगळी उत्तरे, मान्यता अन् प्रमाणपत्रांवरून संभ्रम

October 25, 2026

Recommended

About Us

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Read more

Categories

  • ॲथलेटिक्स
  • अन्य खेळ
  • आंतरराष्ट्रीयस्तरीय
  • आयपीएल
  • आयपीएल
  • आशियाई क्रीडा स्पर्धा
  • ऑल इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स
  • कबड्डी
  • कराटे
  • कुस्ती
  • क्रिकेट
  • खेलो इंडिया
  • खेलो इंडिया बीच स्पर्धा
  • खेलो इंडिया यूथ गेम्स
  • खेलो इंडिया यूथ गेम्स
  • खेळ ( वैयक्तिक)
  • खेळ ( सांघिक )
  • खेळाडू
  • खो-खो
  • जलतरण
  • जिम्नॅस्टिक
  • जिल्हा
  • जिल्हास्तरीय
  • ज्युडो
  • टी-20 वर्ल्ड कप
  • टेबल टेनिस
  • तलवारबाजी
  • तायक्वांदो
  • तालुकास्तरीय
  • धनुर्विद्या
  • नॅशनल गेम्स
  • नेमबाजी
  • नोकरी भरती
  • पुरस्कार
  • प्रो कबड्डी
  • फिफा वर्ल्ड कप
  • बातम्या
  • बुद्धिबळ
  • बॅडमिंटन
  • बॅडमिंटन
  • बेसबॉल
  • बॉक्सिंग
  • ब्लॉग
  • मल्लखांब
  • महाराष्ट्र केसरी कुस्ती
  • महिला महाराष्ट्र केसरी
  • युनिव्हर्सिटी गेम्स
  • योगा
  • योजना
  • रणजी करंडक
  • राज्य
  • राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धां
  • राज्यस्तरीय
  • राज्यस्तरीय मिनी ऑलिंपिक
  • राष्ट्रकुल स्पर्धा
  • राष्ट्रीय
  • राष्ट्रीयस्तरीय
  • रोईंग
  • लाईव्ह
  • लॉंग टेनिस
  • विभागीयस्तरीय
  • वुशू
  • वेटलिफ्टिंग
  • व्हॉलीबॉल
  • सॉफ्टबॉल
  • स्क्वॉश
  • स्पर्धा
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
  • स्पोर्ट्स पॅनोरमा विशेषांक
  • हँडबॉल
  • हॉकी

Tags

36th National Games 36th National Sports Tournament News 37th National Games Goa 37th National Games Goa news Aurangabad bbci BCCI Chhatrapati Sambhajinagar Commonwealth Games 2026 COMPATATION Cricket Cricket News CWG 2026 Football Glasgow 2026 Hockey ICC india Indian ipl ipl 2022 IPL Indian premier league IPL Indian premier league 2021 cricket BCCI khelo india youth games 2021 Marathi News Latest sports news latest sports news marathi live maharashtra Maharashtra Sports News Marathi sports news match NEWS Play Pro Kabaddi result Rohit Sharma Sports News SPORTS NEWS latest Sports news live sports news marathi Sports Panorama team india TENNIS Virat Kohli छत्रपती संभाजीनगर

Recent News

पाकिस्तानची हिरवी जर्सी गायब, संघ गुलाबी रंगात मैदानात! इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात असा का झाला बदल?

पाकिस्तानची हिरवी जर्सी गायब, संघ गुलाबी रंगात मैदानात! इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात असा का झाला बदल?

October 25, 2026
पंकज आडवाणी २९व्यांदा ठरले क्यू स्पोर्ट्स वर्ल्ड चॅम्पियन; इंग्लंडच्या रॉबर्ट हॉलचा केला पराभव

पंकज आडवाणी २९व्यांदा ठरले क्यू स्पोर्ट्स वर्ल्ड चॅम्पियन; इंग्लंडच्या रॉबर्ट हॉलचा केला पराभव

October 25, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In