पाकिस्तानची हिरवी जर्सी गायब, संघ गुलाबी रंगात मैदानात! इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात असा का झाला बदल?
स्तनाच्या कर्करोगाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी पाकिस्तान संघाने इंग्लंडविरुद्धच्या तिरंगी मालिकेतील एकदिवसीय सामन्यात हिरव्या रंगाऐवजी खास डिझाइन केलेली गुलाबी जर्सी परिधान ...








