रात्रभर पार्टीत घातला धिंगाणा इंग्लंड-ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंनी ; पोलिसांनी काढलं हॉटेलबाहेर!
अॅशेस कसोटी मालिका संपल्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंनी होबार्टमधील हॉटेलमध्ये रात्रभर पार्टी केली आणि गोंधळ घातला. माहितीनुसार, यामुळे पोलिसांना पाचारण ...