गंभीर यांच्या वाढदिवशीच वेस्ट इंडिजकडून बर्थडे पार्टीचा बेरंग! भारताला २४८ धावांचे लक्ष्य गाठता आले नाही, २४ धावांनी पराभव
चौथ्या टी-२० सामन्यात २४८ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा २४ धावांनी पराभव झाला. वेस्ट इंडिजने ही मालिका २-२ अशी बरोबरीत ...









