• बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
Monday, November 23, 2026
  • Login
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result
Home खेळ ( वैयक्तिक)

राष्ट्रीय एरोबिक जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राचा दबदबा; ११ सुवर्णांसह २७ पदकांची कमाई

by pravin
November 23, 2026
in खेळ ( वैयक्तिक), जिम्नॅस्टिक, राष्ट्रीयस्तरीय, स्पर्धा
0 0
राष्ट्रीय एरोबिक जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राचा दबदबा; ११ सुवर्णांसह २७ पदकांची कमाई
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी

जयपूर येथे झालेल्या २१ व्या राष्ट्रीय एरोबिक जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राने दमदार कामगिरी करत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ११ सुवर्ण, नऊ रौप्य आणि सात कांस्य अशी एकूण २७ पदके मिळवत राष्ट्रीय स्तरावर आपले वर्चस्व सिद्ध केले.

राजस्थानमधील जयपूर येथे १२ ते १६ नोव्हेंबर २०२६ दरम्यान ही स्पर्धा पार पडली. नॅशनल डेव्हलपमेंट, यूथ, ज्युनिअर आणि सीनियर अशा चार वयोगटांत झालेल्या स्पर्धेत सुमारे २१ राज्यांतील ७०० खेळाडूंनी सहभाग घेतला. महाराष्ट्रातून या स्पर्धेसाठी ७६ खेळाडूंची निवड करण्यात आली होती.

वैयक्तिक आणि सांघिक प्रकारांत पदकांची कमाई

महाराष्ट्राच्या खेळाडूंनी वैयक्तिक पुरुष व महिला, मिक्स पेअर, ट्रिओ, ग्रुप, एरो डान्स आणि एरो स्टेप या प्रकारांत प्रभावी संच सादर केले. अर्णव चोपकर, अवंतिका सानप, स्वराज गट्टूवार, रिया नाफडे, उदय मधेकर, मानसी देशमुख, निहार भोगले आणि धनश्री खंडारे यांच्यासह खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली.

नॅशनल डेव्हलपमेंट गटात अर्णव चोपकरने वैयक्तिक पुरुष प्रकारात सुवर्णपदक पटकावले. यूथ गटात अवंतिका सानपने वैयक्तिक महिला प्रकारात सुवर्णयश मिळवले. याच गटातील ट्रिओ, ग्रुप आणि एरो डान्स प्रकारांतही महाराष्ट्राने सुवर्णपदके जिंकली.

ज्युनिअर गटात ट्रिओ आणि एरो डान्स, तर सीनियर गटात मिक्स पेअर, ट्रिओ, एरो डान्स आणि एरो स्टेप प्रकारांत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सुवर्णपदकांना गवसणी घातली.

महाराष्ट्र संघाला प्रशिक्षक मनीष थट्टेकर, राहुल पहुरकर, धैर्यशील देशमुख, गौरव चेंबूरकर, संदीप लटपटे आणि डॉ. हर्षल मोगरे यांचे मार्गदर्शन लाभले. संघ व्यवस्थापक म्हणून दीपाली बजाज आणि गणेश ठाकरे यांनी जबाबदारी सांभाळली.

पंच म्हणून अमेय जोशी, सिद्धार्थ कदम, सीएमए विवेक देशपांडे आणि ऋग्वेद जोशी यांची निवड करण्यात आली होती. स्पर्धाप्रमुख डॉ. मकरंद जोशी यांनी स्पर्धेची तांत्रिक बाजू सांभाळली.

पदकविजेत्या खेळाडूंचा तपशील

नॅशनल डेव्हलपमेंट गट

  • वैयक्तिक पुरुष — सुवर्ण: अर्णव चोपकर.
  • वैयक्तिक महिला — कांस्य: अनन्या गर्जे.
  • मिक्स पेअर — कांस्य: लक्षिता दाभोळकर आणि अक्षत मोहिते.
  • ट्रिओ — कांस्य: शार्वनी कप्पा, आरोही खंडारे आणि अनन्या गर्जे.

यूथ गट

  • वैयक्तिक पुरुष — रौप्य: स्वराज गट्टूवार.
  • वैयक्तिक महिला — सुवर्ण: अवंतिका सानप.
  • मिक्स पेअर — रौप्य: सोहम बुरकुले आणि सिद्धी मल.
  • ट्रिओ — सुवर्ण: आयुष मुथीयान, अद्वैत काचेवार आणि प्रसाद बिराजदार.
  • ग्रुप — सुवर्ण: स्वराज गट्टूवार, सूर्य सौंदळे, आयुष मुथीयान, प्रसाद बिराजदार आणि प्रणित बोडखे.
  • एरो डान्स — सुवर्ण: वर्णीका गुप्ता, मेहिका गुप्ता, वसुधा जगताप, इंद्रीजा चंद्रे, देहावती मुळे, महिरा शीलकर, स्वरा मालेवार आणि आगरता बकाले.

ज्युनिअर गट

  • वैयक्तिक महिला — रौप्य: रिया नाफडे.
  • मिक्स पेअर — कांस्य: निहार भोगले आणि धनश्री खंडारे.
  • ट्रिओ — सुवर्ण: निहार भोगले, निर्णेय मुस्रीफ आणि आर्यन फुले.
  • ट्रिओ — रौप्य: जान्हवी रोघे, रिधिमा आव्हाड आणि ओम सोनी.
  • ग्रुप — रौप्य: निर्णेय मुस्रीफ, ओम सोनी, सानावी सौंदळे, पुष्टी अजमेरा आणि रिया नाफडे.
  • एरो डान्स — सुवर्ण: रिया नाफडे, सानावी सौंदळे, पुष्टी अजमेरा, धनश्री खंडारे, जान्हवी रोंघे, गुंजन कलानी, वेदी राठी आणि इशिका बजाज.

सीनियर गट

  • वैयक्तिक पुरुष — रौप्य: उदय मधेकर.
  • वैयक्तिक महिला — रौप्य: मानसी देशमुख; कांस्य: श्रेया लोंढे.
  • मिक्स पेअर — सुवर्ण: श्रीपाद हराळ आणि मानसी देशमुख; रौप्य: गौरी ब्राह्मणे आणि रामदेव बिराजदार.
  • ट्रिओ — सुवर्ण: आर्या शाह, स्मित शाह आणि रामदेव बिराजदार.
  • ग्रुप — रौप्य: उदय माडेकर, अद्वैत वझे, स्मित शाह, विश्वेश पाठक आणि पार्थेश मार्गपवार.
  • एरो डान्स — सुवर्ण: श्रेया लोंढे, अदिती तळेगावकर, राधा सोनी, सयाली वझारकर, कार्तिकी हेकडे, गौरी कलाने, गौरी ब्राह्मणे आणि मुग्धा भावसार.
  • एरो स्टेप — सुवर्ण: अभय उंटवाल, तानिष्क राजेगावकर, विश्वेश जोशी, अनिकेत चौधरी, संकेत चिंतलवाड, संदेश चिंतलवाड, दीपक अर्जुन आणि यशवंत पवार.

या यशाबद्दल महाराष्ट्र ॲमॅच्युअर जिम्नॅस्टिक्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय शेटे, सचिव डॉ. मकरंद जोशी, भारतीय क्रीडा प्राधिकरण पश्चिम विभागाच्या उपसंचालक डॉ. मोनिका घुगे, सहायक संचालक सुमेध तरोडेकर आणि विभागीय क्रीडा उपसंचालक शेखर पाटील यांनी खेळाडू, प्रशिक्षक आणि पंचांचे अभिनंदन केले.

मसांमचे अध्यक्ष राम पातूरकर, सचिव हेमंत पातूरकर, जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष ॲड. संकर्षण जोशी, अध्यक्ष डॉ. आदित्य जोशी, उपाध्यक्ष डॉ. रणजीत पवार, सचिव डॉ. हर्षल मोगरे आणि कोषाध्यक्ष रोहन श्रीरामवार यांनीही संघाच्या कामगिरीचे कौतुक केले.

डॉ. विशाल देशपांडे, डॉ. सागर कुलकर्णी, महेश सोनी, अमेय जोशी, संदीप गायकवाड, राहुल तांदळे, रोहित रोंगे, शत्रुंजय कोटे तसेच भारतीय क्रीडा प्राधिकरण पश्चिम विभागाचे जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक संजय मोरे आणि तनुजा गाढवे यांनी पदकविजेत्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

Tags: Sports Panoramaअर्णव चोपकरअवंतिका सानपएरोबिक जिम्नॅस्टिक्सछत्रपती संभाजीनगरजयपूरमहाराष्ट्र ॲमॅच्युअर जिम्नॅस्टिक्स असोसिएशनमहाराष्ट्र जिम्नॅस्टिक्स संघराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धासर्वसाधारण विजेतेपद

pravin

Related Posts

राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींना रौप्य, मुलांना कांस्य
खेळ ( सांघिक )

राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींना रौप्य, मुलांना कांस्य

November 23, 2026
राष्ट्रीय शालेय टेनिसमध्ये वृंदिका राजपूतला सुवर्ण; श्रीनाथ कुलकर्णीचा समावेश असलेल्या महाराष्ट्र संघाला रौप्य
खेळ ( वैयक्तिक)

राष्ट्रीय शालेय टेनिसमध्ये वृंदिका राजपूतला सुवर्ण; श्रीनाथ कुलकर्णीचा समावेश असलेल्या महाराष्ट्र संघाला रौप्य

November 23, 2026
रिक्रिएशन, लातूर व जळगाव संघांची आगेकूच
क्रिकेट

रिक्रिएशन, लातूर व जळगाव संघांची आगेकूच

November 23, 2026
आरुष बेदमुथाचे १२ बळी; छत्रपती संभाजीनगरचा एक डाव आणि ८६ धावांनी विजय
क्रिकेट

आरुष बेदमुथाचे १२ बळी; छत्रपती संभाजीनगरचा एक डाव आणि ८६ धावांनी विजय

November 20, 2026
राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत सृष्टी साठेला सुवर्ण; राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
Boxing

राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत सृष्टी साठेला सुवर्ण; राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

November 18, 2026
पहिल्या डावातील आघाडीवर छत्रपती संभाजीनगर विजयी
क्रिकेट

पहिल्या डावातील आघाडीवर छत्रपती संभाजीनगर विजयी

November 18, 2026
Load More
Next Post
राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींना रौप्य, मुलांना कांस्य

राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींना रौप्य, मुलांना कांस्य

Connect with us

  • 24k Followers
  • Trending
  • Comments
  • Latest
वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

November 15, 2026
शालेय क्रीडा स्पर्धा खेळाडू आणि शारीरिक शिक्षकांसाठी शिक्षा? क्रीडा विभागाच्या कारभारावर तीव्र संताप

शालेय क्रीडा स्पर्धा खेळाडू आणि शारीरिक शिक्षकांसाठी शिक्षा? क्रीडा विभागाच्या कारभारावर तीव्र संताप

October 23, 2026
वुशू संघटनेला हायकोर्टाचा मोठा धक्का! सप्टेंबरमधील स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यास नकार; आता क्रीडा विभागाच्या नियंत्रणाखाली नव्याने निवड चाचण्या

वुशू संघटनेला हायकोर्टाचा मोठा धक्का! सप्टेंबरमधील स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यास नकार; आता क्रीडा विभागाच्या नियंत्रणाखाली नव्याने निवड चाचण्या

October 16, 2026

indian xxx video film telegram ✓ Discover Top Indian Adult Content Channels

February 15, 2025

बाहुबलीची देवसेना क्रिकेटरच्या प्रेमात ;

ऑलिम्पिकमध्ये हॉकी संघाला शुभेच्छा तर दिल्या मात्र, फरहानने केली ‘ही’ चूक

भारतीय महिला हॉकी संघाचं शाहरुखकडून कौतुक म्हणाला, ‘तुम्ही मन दुखावलं आहे पण…’

एकदा ऑलिम्पिक संपलं तर की मग पून्हा आपण आपल्या विश्वात रमायला मोकळे.

राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींना रौप्य, मुलांना कांस्य

राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींना रौप्य, मुलांना कांस्य

November 23, 2026
राष्ट्रीय एरोबिक जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राचा दबदबा; ११ सुवर्णांसह २७ पदकांची कमाई

राष्ट्रीय एरोबिक जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राचा दबदबा; ११ सुवर्णांसह २७ पदकांची कमाई

November 23, 2026
राष्ट्रीय शालेय टेनिसमध्ये वृंदिका राजपूतला सुवर्ण; श्रीनाथ कुलकर्णीचा समावेश असलेल्या महाराष्ट्र संघाला रौप्य

राष्ट्रीय शालेय टेनिसमध्ये वृंदिका राजपूतला सुवर्ण; श्रीनाथ कुलकर्णीचा समावेश असलेल्या महाराष्ट्र संघाला रौप्य

November 23, 2026
रिक्रिएशन, लातूर व जळगाव संघांची आगेकूच

रिक्रिएशन, लातूर व जळगाव संघांची आगेकूच

November 23, 2026

Recommended

About Us

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Read more

Categories

  • Boxing
  • Football
  • ॲथलेटिक्स
  • अन्य खेळ
  • आंतरराष्ट्रीयस्तरीय
  • आयपीएल
  • आयपीएल
  • आशियाई क्रीडा स्पर्धा
  • ऑल इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स
  • कबड्डी
  • कराटे
  • कुस्ती
  • क्रिकेट
  • खेलो इंडिया
  • खेलो इंडिया बीच स्पर्धा
  • खेलो इंडिया यूथ गेम्स
  • खेलो इंडिया यूथ गेम्स
  • खेळ ( वैयक्तिक)
  • खेळ ( सांघिक )
  • खेळाडू
  • खो-खो
  • जलतरण
  • जिम्नॅस्टिक
  • जिल्हा
  • जिल्हास्तरीय
  • ज्युडो
  • टी-20 वर्ल्ड कप
  • टेबल टेनिस
  • तलवारबाजी
  • तायक्वांदो
  • तालुकास्तरीय
  • धनुर्विद्या
  • नॅशनल गेम्स
  • नेमबाजी
  • नोकरी भरती
  • पुरस्कार
  • प्रो कबड्डी
  • फिफा वर्ल्ड कप
  • बातम्या
  • बुद्धिबळ
  • बॅडमिंटन
  • बॅडमिंटन
  • बेसबॉल
  • बॉक्सिंग
  • ब्लॉग
  • मल्लखांब
  • महाराष्ट्र केसरी कुस्ती
  • महिला महाराष्ट्र केसरी
  • युनिव्हर्सिटी गेम्स
  • योगा
  • योजना
  • रणजी करंडक
  • राज्य
  • राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धां
  • राज्यस्तरीय
  • राज्यस्तरीय मिनी ऑलिंपिक
  • राष्ट्रकुल स्पर्धा
  • राष्ट्रीय
  • राष्ट्रीयस्तरीय
  • रोईंग
  • लाईव्ह
  • लॉंग टेनिस
  • विभागीयस्तरीय
  • वुशू
  • वेटलिफ्टिंग
  • व्हॉलीबॉल
  • सॉफ्टबॉल
  • स्क्वॉश
  • स्पर्धा
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
  • स्पोर्ट्स पॅनोरमा विशेषांक
  • हँडबॉल
  • हॉकी

Tags

36th National Games 36th National Sports Tournament News 37th National Games Goa 37th National Games Goa news bbci BCCI Chhatrapati Sambhajinagar Commonwealth Games 2026 COMPATATION Cricket Cricket News CWG 2026 Football Glasgow 2026 Hockey india Indian ipl ipl 2022 IPL Indian premier league IPL Indian premier league 2021 cricket BCCI khelo india youth games 2021 khelo india youth games 2021 Marathi News Latest sports news latest sports news marathi live maharashtra Maharashtra Sports News Marathi sports news match NEWS Play Pro Kabaddi result schulde Sports News SPORTS NEWS latest Sports news live sports news marathi Sports Panorama team india TENNIS Virat Kohli win छत्रपती संभाजीनगर

Recent News

राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींना रौप्य, मुलांना कांस्य

राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींना रौप्य, मुलांना कांस्य

November 23, 2026
राष्ट्रीय एरोबिक जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राचा दबदबा; ११ सुवर्णांसह २७ पदकांची कमाई

राष्ट्रीय एरोबिक जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राचा दबदबा; ११ सुवर्णांसह २७ पदकांची कमाई

November 23, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In