• बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
Tuesday, November 17, 2026
  • Login
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result
Home स्पर्धा आंतरराष्ट्रीयस्तरीय

FIBA बास्केटबॉल विश्वचषक 2027 आशियाई सामन्याचा निकाल : लेबनॉनचा भारतावर दणदणीत विजय

by pravin
June 30, 2026
in आंतरराष्ट्रीयस्तरीय, बातम्या, लाईव्ह
0 0
FIBA बास्केटबॉल विश्वचषक 2027 आशियाई सामन्याचा निकाल लेबनॉनचा भारतावर दणदणीत विजय
Share on FacebookShare on Twitter

स्पोर्ट्स पॅनोरमा |  लेबनॉन 

नुहाद नफाल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, झोक मिकेल (लेबनॉन): FIBA बास्केटबॉल विश्वचषक 2027 आशियाई पात्रता फेरीतील सामन्यात लेबनॉनने भारताचा 99-53 असा 46 गुणांच्या मोठ्या फरकाने पराभव केला.

लेबनॉनने पहिल्याच क्वार्टरपासून आक्रमक खेळ करत सामन्यावर वर्चस्व राखले. पहिल्या क्वार्टरमध्ये 25-13 अशी आघाडी घेतल्यानंतर त्यांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या क्वार्टरमध्येही सातत्यपूर्ण कामगिरी करत भारताला पुनरागमनाची संधी दिली नाही. चौथ्या क्वार्टरमध्येही लेबनॉनने 21 गुणांची भर घालत विजयावर शिक्कामोर्तब केले.

भारताला प्रत्येक क्वार्टरमध्ये लेबनॉनच्या भक्कम बचाव आणि अचूक आक्रमणाचा सामना करावा लागला. अखेरीस भारताला 53 गुणांवर समाधान मानावे लागले, तर लेबनॉनने 99 गुणांची नोंद करत एकतर्फी विजय मिळवला.

अंतिम स्कोअर

टीमQ1Q2Q3Q4एकूण
🇱🇧 लेबनॉन2528252199
🇮🇳 भारत1316141053

लेबनॉनचे सर्वाधिक गुण मिळवणारे खेळाडू

  • जिहाद एलखातिब – 16 गुण, 5 रिबाऊंड, 77.78% शूटिंग
  • हायक ग्योकच्यान – 16 गुण, 4 पैकी 5 थ्री-पॉइंटर्स यशस्वी (80%)
  • अमिर साऊद – 11 गुण
  • करीम झेनौन – 10 गुण
  • सर्जिओ एल डारविच – 9 गुण, 6 असिस्ट, 7 रिबाऊंड
  • अटर माजोक – 8 गुण, 8 रिबाऊंड
  • अली मन्सूर – 7 गुण, 6 रिबाऊंड, 4 असिस्ट, 4 स्टील

भारताचे गुण मिळवणारे प्रमुख खेळाडू

  • हर्ष डागर – 14 गुण, 4 थ्री-पॉइंटर्स, भारताकडून सर्वाधिक गुण
  • कंवर संधू – 9 गुण
  • प्रणव प्रिन्स – 9 गुण, 8 रिबाऊंड
  • पलप्रीत सिंग ब्रार – 6 गुण, 75% शूटिंग, 3 असिस्ट
  • अरविंद मुथू कृष्णन – 6 गुण, 5 असिस्ट
  • मुईन बेक हफीज – 4 गुण
  • प्रिन्सपाल सिंग – 3 गुण, 7 रिबाऊंड
  • अरविंदर सिंग – 2 गुण

हर्ष डागरने सर्वाधिक 14 गुणांची नोंद करत झुंजार खेळ दाखवला, तर प्रणव प्रिन्सने 8 रिबाऊंड घेत महत्त्वाचे योगदान दिले. मात्र सांघिक बचाव, चेंडूवरील नियंत्रण आणि अचूक शूटिंगमध्ये भारत कमी पडल्याने लेबनॉनने 46 गुणांच्या फरकाने विजय मिळवला.

pravin

Related Posts

पी. टी. उषांच्या दुसऱ्या डावाची तयारी; IOA अध्यक्षपदासाठी पाठिंब्याचे गणित जमणार?
खेळ ( वैयक्तिक)

पी. टी. उषांच्या दुसऱ्या डावाची तयारी; IOA अध्यक्षपदासाठी पाठिंब्याचे गणित जमणार?

November 15, 2026
वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!
बातम्या

वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

November 15, 2026
आयओए निवडणुकीसाठी कडक आचारसंहिता; सोशल मीडिया प्रचारासह वैयक्तिक टीकेवर बंदी
बातम्या

आयओए निवडणुकीसाठी कडक आचारसंहिता; सोशल मीडिया प्रचारासह वैयक्तिक टीकेवर बंदी

November 2, 2026
ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या मायरा शेख हिला दुहेरी मुकुट
खेळ ( वैयक्तिक)

ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या मायरा शेख हिला दुहेरी मुकुट

November 2, 2026
नव्या सिंथेटिक ट्रॅकवरून देशासाठी पदके जिंकणारे खेळाडू घडतील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Football

नव्या सिंथेटिक ट्रॅकवरून देशासाठी पदके जिंकणारे खेळाडू घडतील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

November 2, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंथेटिक ॲथलेटिक्स ट्रॅकचे १ नोव्हेंबरला लोकार्पण
Football

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंथेटिक ॲथलेटिक्स ट्रॅकचे १ नोव्हेंबरला लोकार्पण

October 31, 2026
Load More
Next Post
Asian Games 2026: हरमनप्रीत कौरवर पुन्हा विश्वास; आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर

Asian Games 2026: हरमनप्रीत कौरवर पुन्हा विश्वास; आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर

Connect with us

  • 24k Followers
  • Trending
  • Comments
  • Latest
शालेय क्रीडा स्पर्धा खेळाडू आणि शारीरिक शिक्षकांसाठी शिक्षा? क्रीडा विभागाच्या कारभारावर तीव्र संताप

शालेय क्रीडा स्पर्धा खेळाडू आणि शारीरिक शिक्षकांसाठी शिक्षा? क्रीडा विभागाच्या कारभारावर तीव्र संताप

October 23, 2026
वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

November 15, 2026
वुशू संघटनेला हायकोर्टाचा मोठा धक्का! सप्टेंबरमधील स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यास नकार; आता क्रीडा विभागाच्या नियंत्रणाखाली नव्याने निवड चाचण्या

वुशू संघटनेला हायकोर्टाचा मोठा धक्का! सप्टेंबरमधील स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यास नकार; आता क्रीडा विभागाच्या नियंत्रणाखाली नव्याने निवड चाचण्या

October 16, 2026
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी १२ ऑक्टोबरपासून अर्ज प्रक्रिया

October 9, 2026

बाहुबलीची देवसेना क्रिकेटरच्या प्रेमात ;

ऑलिम्पिकमध्ये हॉकी संघाला शुभेच्छा तर दिल्या मात्र, फरहानने केली ‘ही’ चूक

भारतीय महिला हॉकी संघाचं शाहरुखकडून कौतुक म्हणाला, ‘तुम्ही मन दुखावलं आहे पण…’

एकदा ऑलिम्पिक संपलं तर की मग पून्हा आपण आपल्या विश्वात रमायला मोकळे.

पी. टी. उषांच्या दुसऱ्या डावाची तयारी; IOA अध्यक्षपदासाठी पाठिंब्याचे गणित जमणार?

पी. टी. उषांच्या दुसऱ्या डावाची तयारी; IOA अध्यक्षपदासाठी पाठिंब्याचे गणित जमणार?

November 15, 2026
वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

November 15, 2026
आयओए निवडणुकीसाठी कडक आचारसंहिता; सोशल मीडिया प्रचारासह वैयक्तिक टीकेवर बंदी

आयओए निवडणुकीसाठी कडक आचारसंहिता; सोशल मीडिया प्रचारासह वैयक्तिक टीकेवर बंदी

November 2, 2026
ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या मायरा शेख हिला दुहेरी मुकुट

ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या मायरा शेख हिला दुहेरी मुकुट

November 2, 2026

Recommended

About Us

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Read more

Categories

  • Football
  • ॲथलेटिक्स
  • अन्य खेळ
  • आंतरराष्ट्रीयस्तरीय
  • आयपीएल
  • आयपीएल
  • आशियाई क्रीडा स्पर्धा
  • ऑल इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स
  • कबड्डी
  • कराटे
  • कुस्ती
  • क्रिकेट
  • खेलो इंडिया
  • खेलो इंडिया बीच स्पर्धा
  • खेलो इंडिया यूथ गेम्स
  • खेलो इंडिया यूथ गेम्स
  • खेळ ( वैयक्तिक)
  • खेळ ( सांघिक )
  • खेळाडू
  • खो-खो
  • जलतरण
  • जिम्नॅस्टिक
  • जिल्हा
  • जिल्हास्तरीय
  • ज्युडो
  • टी-20 वर्ल्ड कप
  • टेबल टेनिस
  • तलवारबाजी
  • तायक्वांदो
  • तालुकास्तरीय
  • धनुर्विद्या
  • नॅशनल गेम्स
  • नेमबाजी
  • नोकरी भरती
  • पुरस्कार
  • प्रो कबड्डी
  • फिफा वर्ल्ड कप
  • बातम्या
  • बुद्धिबळ
  • बॅडमिंटन
  • बॅडमिंटन
  • बेसबॉल
  • बॉक्सिंग
  • ब्लॉग
  • मल्लखांब
  • महाराष्ट्र केसरी कुस्ती
  • महिला महाराष्ट्र केसरी
  • युनिव्हर्सिटी गेम्स
  • योगा
  • योजना
  • रणजी करंडक
  • राज्य
  • राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धां
  • राज्यस्तरीय
  • राज्यस्तरीय मिनी ऑलिंपिक
  • राष्ट्रकुल स्पर्धा
  • राष्ट्रीय
  • राष्ट्रीयस्तरीय
  • रोईंग
  • लाईव्ह
  • लॉंग टेनिस
  • विभागीयस्तरीय
  • वुशू
  • वेटलिफ्टिंग
  • व्हॉलीबॉल
  • सॉफ्टबॉल
  • स्क्वॉश
  • स्पर्धा
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
  • स्पोर्ट्स पॅनोरमा विशेषांक
  • हँडबॉल
  • हॉकी

Tags

36th National Games 36th National Sports Tournament News 37th National Games Goa 37th National Games Goa news bbci BCCI Chhatrapati Sambhajinagar Commonwealth Games 2026 COMPATATION Cricket Cricket News CWG 2026 Football Glasgow 2026 Hockey india Indian ipl ipl 2022 IPL Indian premier league IPL Indian premier league 2021 cricket BCCI khelo india youth games 2021 khelo india youth games 2021 Marathi News Latest sports news latest sports news marathi live maharashtra Maharashtra Sports News Marathi sports news match NEWS Play Pro Kabaddi result schulde Sports News SPORTS NEWS latest Sports news live sports news marathi Sports Panorama team india TENNIS Virat Kohli win छत्रपती संभाजीनगर

Recent News

पी. टी. उषांच्या दुसऱ्या डावाची तयारी; IOA अध्यक्षपदासाठी पाठिंब्याचे गणित जमणार?

पी. टी. उषांच्या दुसऱ्या डावाची तयारी; IOA अध्यक्षपदासाठी पाठिंब्याचे गणित जमणार?

November 15, 2026
वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

November 15, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In