• बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
Tuesday, November 17, 2026
  • Login
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result
Home खेळ ( वैयक्तिक) तायक्वांदो

मुलींच्या गटातील हॅट्रिक सलग तिसऱ्या वर्षी आठही पदके छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला

by pravin
November 3, 2022
in तायक्वांदो, युनिव्हर्सिटी गेम्स
0 0
मुलींच्या गटातील हॅट्रिक सलग तिसऱ्या वर्षी आठही पदके छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला
Share on FacebookShare on Twitter
छत्रपती संभाजीनगर(प्रतिनिधी)-  नुकत्याच पाथरी येथे झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत आंतर महाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धा यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील खेळाडूंनी सहभाग घेत मुले व मुलींच्या संघात प्रथम स्थान पटकावले.
या स्पर्धेत विद्यापीठाशी संलग्न बीड, जालना, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर या सर्व जिल्ह्यातील जवळपास 45 महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता मुलींच्या सर्वच वजन गटात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खेळाडूंनी बाजी मारली तर मुलांच्या अर्ध्याहुन जास्त वजन गटात मुलांनी वचस्व गाजवीत बाजी मारली छत्रपती संभाजीनगर  जिल्ह्याचे पदक विजेते खेळाडू खालील प्रमाणे
मुली सुवर्णपदक विजेते
 1.स्वरूपा कोठावळे -राजर्षी शाहू कॉलेज
2.पायल शेजवळ- हरी सिद्धी महाविद्यालय
3.शितल राठोड -सरस्वती भुवन महाविद्यालय
4.प्रतीक्षा एखंडे -राजश्री शाहू महाविद्यालय
5. आचल विश्वकर्मा -देवगिरी महाविद्यालय
6. समिधा परांजपे -शासकीय आर्ट्स अँड कॉमर्स महाविद्यालय
7.राधिका शर्मा -शिवछत्रपती महाविद्यालय
8.मयुरी सोळस
सुवर्णपदक विजेते मुले 
1.प्रथमेश शिंदे -राजर्षी शाहू महाविद्यालय
2 यश हिरे – संत सावतामाळी महाविद्यालय
3.स्वयंभू गुप्ता- राजर्षी शाहू महाविद्यालय
4.मोहित सिंग- राजर्षी शाहू महाविद्यालय
5.सचिन मगरे -वाल्मीक राव दळवी महाविद्यालय
रोप्य पदक विजेते
1 रितेश गायकवाड -सरस्वती भुवन इंटेरियर डिझायनिंग महाविद्यालय 2. विनायक बस ये -राजर्षी शाहू महाविद्यालय
कास्यपदक विजेते 
1.रूपाली तुपारे -संत सावतामाळी महाविद्यालय
2.अक्षय डकले  -राजर्षी शाहू महाविद्यालय
स्पर्धेत संघटनेचे सचिव नीरज बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय पंच लता कलवार ,अमोल थोरात, चंद्रशेखर जेऊरकर ,अंतरा हिरे ,कोमल आगलावे ‘आशिष बनकर ,शरद पवार, प्रतीक जांभुळकर ,सागर वाघ ,सोमेश्वर नंद गवळी ,आदींनी पंच म्हणून काम पाहिले स्पर्धा यशस्वी ते करिता हर्षल भुईंगळ ,विवेक देशपांडे, आदींनी परिश्रम घेतले विजेत्या संघाचे विद्यापीठाचे क्रीडा संचालक  डी के कांबळे  सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य व क्रीडा विभाग प्रमुख तसेच संघटनेचे अध्यक्ष  के डी शार्दुल, संतोष सोनवणे, शरद तिवारी, गजेंद्र गवंडर योगेश विश्वासराव ,अविनाश नलावडे, राजू जाधव , डॉ निका  रूपरेल , आदींनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत
Tags: Chhatrapati Sambhajinagar district won eight medals in the girls' category hat-trick for the third year in a rowDr. Babasaheb Ambedkar Marathwada UniversitySecretary Neeraj Borse

pravin

Related Posts

विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त विद्यापीठ अधिकारी, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांच्या स्पर्धांचे आयोजन
बातम्या

विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त अधिकारी, प्राध्यापक,कर्मचाऱ्यांच्या स्पर्धांचे आयोजन

January 5, 2025
Load More
Next Post
ज्युनियर टेनिस नॅशनल स्पर्धेत महाराष्ट्राच्या शिवतेजची दुसऱ्या फेरीत प्रवेश

ज्युनियर टेनिस नॅशनल स्पर्धेत महाराष्ट्राच्या शिवतेजची दुसऱ्या फेरीत प्रवेश

Connect with us

  • 24k Followers
  • Trending
  • Comments
  • Latest
शालेय क्रीडा स्पर्धा खेळाडू आणि शारीरिक शिक्षकांसाठी शिक्षा? क्रीडा विभागाच्या कारभारावर तीव्र संताप

शालेय क्रीडा स्पर्धा खेळाडू आणि शारीरिक शिक्षकांसाठी शिक्षा? क्रीडा विभागाच्या कारभारावर तीव्र संताप

October 23, 2026
वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

November 15, 2026
वुशू संघटनेला हायकोर्टाचा मोठा धक्का! सप्टेंबरमधील स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यास नकार; आता क्रीडा विभागाच्या नियंत्रणाखाली नव्याने निवड चाचण्या

वुशू संघटनेला हायकोर्टाचा मोठा धक्का! सप्टेंबरमधील स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यास नकार; आता क्रीडा विभागाच्या नियंत्रणाखाली नव्याने निवड चाचण्या

October 16, 2026
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी १२ ऑक्टोबरपासून अर्ज प्रक्रिया

October 9, 2026

बाहुबलीची देवसेना क्रिकेटरच्या प्रेमात ;

ऑलिम्पिकमध्ये हॉकी संघाला शुभेच्छा तर दिल्या मात्र, फरहानने केली ‘ही’ चूक

भारतीय महिला हॉकी संघाचं शाहरुखकडून कौतुक म्हणाला, ‘तुम्ही मन दुखावलं आहे पण…’

एकदा ऑलिम्पिक संपलं तर की मग पून्हा आपण आपल्या विश्वात रमायला मोकळे.

पी. टी. उषांच्या दुसऱ्या डावाची तयारी; IOA अध्यक्षपदासाठी पाठिंब्याचे गणित जमणार?

पी. टी. उषांच्या दुसऱ्या डावाची तयारी; IOA अध्यक्षपदासाठी पाठिंब्याचे गणित जमणार?

November 15, 2026
वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

November 15, 2026
आयओए निवडणुकीसाठी कडक आचारसंहिता; सोशल मीडिया प्रचारासह वैयक्तिक टीकेवर बंदी

आयओए निवडणुकीसाठी कडक आचारसंहिता; सोशल मीडिया प्रचारासह वैयक्तिक टीकेवर बंदी

November 2, 2026
ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या मायरा शेख हिला दुहेरी मुकुट

ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या मायरा शेख हिला दुहेरी मुकुट

November 2, 2026

Recommended

About Us

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Read more

Categories

  • Football
  • ॲथलेटिक्स
  • अन्य खेळ
  • आंतरराष्ट्रीयस्तरीय
  • आयपीएल
  • आयपीएल
  • आशियाई क्रीडा स्पर्धा
  • ऑल इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स
  • कबड्डी
  • कराटे
  • कुस्ती
  • क्रिकेट
  • खेलो इंडिया
  • खेलो इंडिया बीच स्पर्धा
  • खेलो इंडिया यूथ गेम्स
  • खेलो इंडिया यूथ गेम्स
  • खेळ ( वैयक्तिक)
  • खेळ ( सांघिक )
  • खेळाडू
  • खो-खो
  • जलतरण
  • जिम्नॅस्टिक
  • जिल्हा
  • जिल्हास्तरीय
  • ज्युडो
  • टी-20 वर्ल्ड कप
  • टेबल टेनिस
  • तलवारबाजी
  • तायक्वांदो
  • तालुकास्तरीय
  • धनुर्विद्या
  • नॅशनल गेम्स
  • नेमबाजी
  • नोकरी भरती
  • पुरस्कार
  • प्रो कबड्डी
  • फिफा वर्ल्ड कप
  • बातम्या
  • बुद्धिबळ
  • बॅडमिंटन
  • बॅडमिंटन
  • बेसबॉल
  • बॉक्सिंग
  • ब्लॉग
  • मल्लखांब
  • महाराष्ट्र केसरी कुस्ती
  • महिला महाराष्ट्र केसरी
  • युनिव्हर्सिटी गेम्स
  • योगा
  • योजना
  • रणजी करंडक
  • राज्य
  • राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धां
  • राज्यस्तरीय
  • राज्यस्तरीय मिनी ऑलिंपिक
  • राष्ट्रकुल स्पर्धा
  • राष्ट्रीय
  • राष्ट्रीयस्तरीय
  • रोईंग
  • लाईव्ह
  • लॉंग टेनिस
  • विभागीयस्तरीय
  • वुशू
  • वेटलिफ्टिंग
  • व्हॉलीबॉल
  • सॉफ्टबॉल
  • स्क्वॉश
  • स्पर्धा
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
  • स्पोर्ट्स पॅनोरमा विशेषांक
  • हँडबॉल
  • हॉकी

Tags

36th National Games 36th National Sports Tournament News 37th National Games Goa 37th National Games Goa news bbci BCCI Chhatrapati Sambhajinagar Commonwealth Games 2026 COMPATATION Cricket Cricket News CWG 2026 Football Glasgow 2026 Hockey india Indian ipl ipl 2022 IPL Indian premier league IPL Indian premier league 2021 cricket BCCI khelo india youth games 2021 khelo india youth games 2021 Marathi News Latest sports news latest sports news marathi live maharashtra Maharashtra Sports News Marathi sports news match NEWS Play Pro Kabaddi result schulde Sports News SPORTS NEWS latest Sports news live sports news marathi Sports Panorama team india TENNIS Virat Kohli win छत्रपती संभाजीनगर

Recent News

पी. टी. उषांच्या दुसऱ्या डावाची तयारी; IOA अध्यक्षपदासाठी पाठिंब्याचे गणित जमणार?

पी. टी. उषांच्या दुसऱ्या डावाची तयारी; IOA अध्यक्षपदासाठी पाठिंब्याचे गणित जमणार?

November 15, 2026
वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

November 15, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In